COMPLiT Computer Education

COMPLiT Computer Education COMPLiT the name itself denotes us. The institution having the COMPuter LiTeracy as the aim and moto

The institution having the COMPuter LiTeracy as on the aim and moto. As we are representing the rural area, the main challenge before us is to make everyone in our area computer literate. Hence we started the education in a village Vasind, since 2000 till date more than 4000+ students have acquired the knowledge of IT education. We have not only provided the IT education but also put also made the

learners self reliant with practical hands on, because it

is the field were practical knowledge is must. Though it is started in small it has to go a long way...........

अनेक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आहे.. आपण कसली वाट पाहत आहोत... आजच नोंद करा व आपले AI चे ज्ञान वृद्धिंगत...
19/08/2026

अनेक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आहे..
आपण कसली वाट पाहत आहोत...
आजच नोंद करा व आपले AI चे ज्ञान वृद्धिंगत करा...

https://mscit.ai/

मोफत AI कोर्सला प्रवेश घ्या...

निवडा आपले प्रोफेशन

मिळवा आपल्या प्रोफेशन संबंधित AI कोर्स अगदी फ्री...

व COMPLiT Computer Education केंद्र निवडून मोफत प्रमाणपत्र मिळवा....

इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास संधी! 🎉 खास ऑफर: MKCL च्या २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शालेय विद्य...
14/08/2026

इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास संधी!

🎉 खास ऑफर: MKCL च्या २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी MS-CIT अभ्यासक्रम शुल्कात विशेष सवलत!

डिजिटल जगात तुमच्या पाल्याला सुरक्षित आणि भविष्यासाठी सज्ज करा! 🛡️🚀

इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास संधी! आता MS-CIT मधून मिळवा सायबर सुरक्षा आणि सुरक्षित इंटरनेट वापराची परिपूर्ण जागरूकता.

या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोर्समध्ये विद्यार्थी काय शिकतील?
✅ सायबर सुरक्षा आणि गोपनीयता संरक्षण
✅ जबाबदार डिजिटल नागरिकत्व
✅ 125+ AI Tools आणि 250+ डिजिटल कौशल्ये 💻🤖

🗓️ प्रवेश कालावधी: २० जुलै ते ३० सप्टेंबर २०२६

आजच आमच्या अधिकृत MS-CIT केंद्राशी संपर्क साधा!
COMPLiT Computer Education

092715 16778

अधिक माहितीसाठी: 🔍 mscit.mkcl.org

केंद्रीत प्रवेश प्रक्रिया(CAP)एलएल.बी. (3 वर्षांचा अभ्यासक्रम)शैक्षणिक वर्ष २०२६-२७
04/08/2026

केंद्रीत प्रवेश प्रक्रिया(CAP)
एलएल.बी. (3 वर्षांचा अभ्यासक्रम)
शैक्षणिक वर्ष २०२६-२७

04/08/2026

कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी खास खूशखबर! 🚀

अभ्यासाच्या कन्सेप्ट्स सोप्या करायच्या असतील, प्रोजेक्टसाठी झटपट रिसर्च करायचा असेल किंवा मिन्टात प्रेझेंटेशन तयार करायचं असेल... आता हे सगळं होणार AI च्या मदतीने! 💻✨

MS-CIT घेऊन येत आहे FREE AI Masterclass for Commerce Students!

तुम्ही काय शिकणार?

- अवघड विषय सोपे करून समजून घेण्यासाठी
* प्रोजेक्टसाठी accurate रिसर्च आणि references साठी
* आकर्षक presentations मिनिटांत बनवण्यासाठी
- डेटा अनालिसिस आणि insights काढण्यासाठी

शिकून पूर्ण करा आणि मिळवा प्रमाणपत्र (Certificate)! 📜

➡️ आजच भेट द्या: www.mscit.ai आणि महाराष्ट्र AI Ready बनवण्याच्या प्रवासात सहभागी व्हा!

*आपण करूया महाराष्ट्र AI Ready!*






31/07/2026

हो अगदी मोफत...

AI च्या या नव्या युगात मागे राहू नका! MS-CIT घेऊन आले आहे FREE *AI Masterclass for Professionals!*🏆

ह्या मास्टरक्लास मध्ये शिका:
🔹 रिपोर्ट्सचे विश्लेषण आणि त्वरित Insights

🔹 प्रभावी Action Plans बनवणे

🔹 प्रोफेशनल ई-मेल्स लिहिणे

🔹 डेटाचे जबरदस्त Visual Representations

🔹 मिनिटांत प्रोफेशनल Presentations तयार करणे

🔹 डॉक्युमेंट्स पासवर्ड सुरक्षित करणे

💡 स्मार्ट काम करा, वेळ वाचवा आणि तुमचे करिअर पुढच्या लेव्हलवर घेऊन जा!

🎓 विविध AI Tools शिका आणि Certificate मिळवा.

👉 आजच नोंदणी करा: www.mscit.ai

*आपण करूया महाराष्ट्र AI Ready*











28/07/2026

Address

1st Floor Sai Vihar Apartment Opp Vasind Railway Station Behind Saraswati Vidyalaya
Vasind
421601

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+919271516778

Alerts

Be the first to know and let us send you an email when COMPLiT Computer Education posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to COMPLiT Computer Education:

Shortcuts

Share