Brain Master Education

Brain Master Education Brain Develop & other Educational Activities

29/04/2025
21/05/2019

वसई आणि विरार येथे सेल्स च्या कामासाठी मुली व मुले पाहिजेत !

फुल टाईम / पार्ट टाइम
कॉलेज च्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य .
आजच संपर्क साधा - +9184592 52525

03/01/2019
  of    * Completely understand your Strength and Weakness* Understand your all natural character traits.* Know your Opp...
12/10/2018

of
* Completely understand your Strength and Weakness
* Understand your all natural character traits.
* Know your Opportunities and future Threats
* Identify and improve your core competencies.
* Assess your own personal IQ, EQ, SQ, AQ, and CQ.
* Develop accepting & comfort simply by better communication.
*Plan in advance ahead to attain your goals & live your desires.
For More Info Call Us : +91 84592 52525 / 70209 99768
Visit Us: http://brainmaster.org.in/

*नमस्कार तुमच्या मुलांसाठी.....! एकदा नक्की वाचा.*आपली मुलं *डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी किंवा यशस्वी खेळाडू* व्...
09/10/2018

*नमस्कार तुमच्या मुलांसाठी.....! एकदा नक्की वाचा.*

आपली मुलं *डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी किंवा यशस्वी खेळाडू* व्हावीत असे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते आणि त्यासाठी ते प्रयत्नशीलही असतात, पालकांच्या *अपेक्षा व मुलांची गुणवत्ता* यांची सांगड न घातल्यामुळे मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

मुलांचे करिअर निवडताना पालकांनी एका मार्गदर्शकाची भूमिका करायला हवी त्यासाठी त्यांना आपल्या मुलाच्या बाबतीत खालील प्रश्नांची उत्तरे माहित असायला हवीत.

1) प्रत्येक मुलामध्ये *8 प्रकारची कौशल्य* असतात, मग आपल्या मुलामध्ये कोणती कौशल्य जास्त आणि कोणती कमी आहेत?

2) मुलामध्ये 8 प्रकारच्या कौशल्यापैकी सर्वात *शक्तिशाली कौशल्य* कोणती आहेत?

3) मुलं कोणत्या Subject मध्ये *Strong* आहे आणि कोणत्या Subject मध्ये *Weak* आहे?

4) तुमच्या मुलाचे *मजबूत आणि कमकुवत* भाग कोणते आहेत?

5) मुलामध्ये God Gift अर्थात *Inborn Talent* कोणते आहे?

6) मुलगा *Left Brain, Right Brain* की *Whole Brain Thinker* आहे?

7) मुलाची Learning Styles *Visually, Auditory व Kinaesthetically* या पैकी कोणती आहे?

8) मुलाची *Personality आणि Behaviour* Dominant, Influence, Compliant व Steady या पैकी कोणकोणती आहेत?

9) मुलाची विचार करण्याची पद्धत Self Cognitive, Affective, Reverse Thinker, व Reflective या पैकी कोणती आहे?

10) मुलाचा IO, EQ, AQ, VQ, व CQ किती किती आहेत?

11) कोणत्या क्षेत्रात करिअर केल्यास यश लवकर मिळू शकते?

*डर्मेटोग्लायफिक्स मल्टीपल इंटेलिजन्स टेस्ट* आणि *उत्कृष्ठ कॉउन्सिलिंग* मार्फत आम्ही तुम्हांला वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो जेणेकरून तुम्हांला किंवा तुमच्या मुलाला अभ्यास करताना आणि करिअर निवडतांना त्याचा फायदा होईल.

आपली किंवा आपल्या मुलांची *DMIT* टेस्ट आणि *कॉउन्सिलिंग* करण्यासाठी आजच संपर्क करा.
*( रिपोर्ट तीन भाषेत उपल्बध मराठी, हिंदी, आणि इंग्रजी )

*ब्रेन मास्टर एज्युकेशन*
*संपर्क*
* +91 84592 52525 *
* +91 70209 99768 *

Address

002, First Floor, Gajibai Niwas, Waslay, Waslay-Rangaon Road, Vasai Road (W)
Vasai
401201

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917409045678

Alerts

Be the first to know and let us send you an email when Brain Master Education posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share