Career Counselling for SSC HSC Students

Career Counselling  for SSC HSC Students Career Counselling & Guidance through. Psychological Tests, Aptitude. Interest..GATB. NVTI..Adjustme

शालार्थ प्रणालीमध्ये नियुक्ती दिनांक, जन्मतारीख, नाव आणि लिंग बदल दुरुस्ती करण्याची संधी. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च...
05/05/2026

शालार्थ प्रणालीमध्ये नियुक्ती दिनांक, जन्मतारीख, नाव आणि लिंग बदल दुरुस्ती करण्याची संधी.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे, यांच्या दिनांक 30 एप्रिल 2026 च्या पत्रानुसार नियुक्ती दिनांक, जन्मतारीख, नाव आणि लिंग बदल दुरुस्ती दुरुस्ती करण्याची संधी मिळाली आहे.
मा.शिक्षण उपसंचालकांना, वरील पत्रान्वये,
आदेश देण्यात आले आहेत.
कृपया महाराष्ट्र राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपरोक्त बदल करावयाचे असतील तर तात्काळ प्रस्ताव, मा. अधिक्षक, वेतन पथक यांना देवून मा.शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक यांच्या शिफारशीने मा.शिक्षण उपसंचालकांना द्यावेत. व त्या प्रमाणे योग्य बदल करून घ्यावेत. ही विनंती.
धन्यवाद !
आल्मेडा रॉबर्टसर, करिअर काऊन्सेलर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना, मायनॉरिटी सेल, पालघर जिल्हा, महाराष्ट्र!!
Email:[email protected]
:[email protected]

29/04/2026
26/04/2026

सह Ignite TET, CTET, TAIT – मला आत्ताच त्यांच्या टॉप फॅनपैकी एक म्हणून मान्यता मिळाली!

भारतामध्ये अनेकदा मीडियाचं लक्ष ग्लॅमरकडे जास्त असतं. बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दलची छोटीशी अपडेटसुद्धा मोठी हेडलाईन बनते.पण...
23/04/2026

भारतामध्ये अनेकदा मीडियाचं लक्ष ग्लॅमरकडे जास्त असतं. बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दलची छोटीशी अपडेटसुद्धा मोठी हेडलाईन बनते.

पण विज्ञानासारख्या क्षेत्रातील मोठी कामगिरी तितकीशी चर्चेत येत नाही. उदाहरण म्हणून डॉ. संध्या शेनॉय यांचं नाव घ्यावं लागेल. स्टॅनफर्ड विद्यापीठाने सलग तिसऱ्या वर्षी त्यांना जगातील टॉप २% वैज्ञानिकांमध्ये स्थान दिलं आहे. ही केवळ वैयक्तिक नव्हे, तर जागतिक पातळीवरील महत्त्वाची शैक्षणिक कामगिरी मानली जाते.

त्यांचा प्रवास प्रसिद्धीपेक्षा संशोधन, शिस्त आणि सातत्यपूर्ण ज्ञानार्जनावर आधारित आहे. अशा व्यक्तींचं योगदान भारताची आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक क्षेत्रातील प्रतिष्ठा वाढवतं आणि तरुण पिढीला लोकप्रियतेपेक्षा शिक्षणाला महत्त्व देण्याची प्रेरणा देतं.

कदाचित आता वेळ आली आहे की आपण फक्त ग्लॅमरवर लक्ष केंद्रित न करता, बुद्धिमत्ता, नवकल्पना आणि प्रामाणिक कामातून देश मजबूत करणाऱ्या लोकांनाही योग्य सन्मान द्यायला सुरुवात करावी.

 &_Stress_!An Important Message for 10th, 12th, NEET and CET Students & ParentsWhen March–April arrives, the atmosphere ...
25/02/2026

&_Stress_!
An Important Message for 10th, 12th, NEET and CET Students & Parents
When March–April arrives, the atmosphere at home becomes more serious about studies.
A timetable on the wall, notes on the table, Mobile kept aside, pin-drop silence in the House…
But the Real Chaos is not in the books — it is in the Mind.
A 10th standard student faces a major examination for the first time.A 12th standard student stands at the threshold of a Future Career.
Students preparing for NEET & CET are under intense competitive pressure.
And in every mind, one thought keeps repeating —
“What if I don’t succeed?”
Stress does not come from studying.
Stress comes from attaching our self-worth to the result.
The stronger the belief —
“My Marks = My ability = My Future,”
the greater the Stress.
The Brain starts treating the Exam like a life-or-death situation.
As a result, the Heart Beats Faster, sleep reduces, irritability increases,& concentration drops.
All of this is a natural Body response.
But when stress continues constantly, it reduces Performance.
Students must remember one important thing —
Studying is in your control. The result is not.
Set small daily goals & complete them.
Thinking “I must finish the entire syllabus” increases stress;
thinking “I will complete today’s portion” builds confidence.
A little nervousness before the Exam is natural.
In the first few minutes, stabilize your breathing & calmly read the question paper.
Do not run away from Stress; learn to manage it.
Regular sleep, light physical activity, and revision in the last days improve Performance.
Starting new topics in the final week reduces confidence.
For NEET & CET students especially —
Competition is intense, but your real battle is not with others; it is with your own Preparation.
Constant Comparison reduces focus.
Consistency is far more effective than panic study.

10/02/2026

https://www.maa.ac.in/documents/vgpg/Counselor_Final.pdf

: *महाराष्ट्र राज्यातील इ.१२वीच्या , एकूण ३३८७ परीक्षा केंद्रावरील, सर्व १५,३२,४८७ विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा!! 💐🎉*

*🎯 आज दि.१० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!! शांत, संयमी आणि सकारात्मक राहून तुमच्या कष्टाचे सोने करा. तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवेल. उत्तम यशासाठी खूप खूप शुभेच्छा!*

*🎯 स्वतःवर आणि कष्टावर विश्वास ठेवा, परीक्षेत नक्कीच यश मिळेल.*

*🎯 परीक्षेच्या वेळी मन शांत ठेवा, जे वाचले आहे त्यावर लक्ष केंद्रित करा.*

*🎯 शेवटच्या वेळेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करा, तुमच्या कष्टाला यश नक्कीच मिळेल.*

*🎯ही परीक्षा तुमच्या आयुष्यातील एक छोटासा टप्पा आहे, त्याकडे सकारात्मकतेने पहा.*

*परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा...*
*परीक्षेसाठी सज्ज व्हा,कॉपीमुक्त , भयमुक्त वातावरणात,मोठ्या आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरे जा. आपल्या हातून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडु देऊ नका. यशस्वी व्हा!! किर्तीवंत व्हा!! यशवंत व्हा!!आल्मेडा रॉबर्टसर करिअर काऊन्सेलर, व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे, जिल्हा पालघर-४०१३०४- 8850409911 // 9226761820_Email [email protected] [email protected]*

*परिक्षा कालावधीतील ताण निवारण अथवा अथवा मानसशास्त्रीय समुपदेशनासाठी टेलीमानस हेल्पलाईन क्र:- १४४१६ -_- मनोदर्पण हेल्पलाईन क्र:- ८४४८४४०६३२ वर विद्यार्थी,पालक अथवा शिक्षक यांनी संपर्क करावा.तसेच याबाबत प्रस्तुत परिषदेच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन या विभागांतर्गतही शासनाच्या मान्यताप्राप्त समुपदेशकांची यादी उपलब्ध आहे.तेथेही संपर्क करून समुपदेशनाचा लाभ घेऊ शकता*
(ही यादी www.maa.ac.in
Link वर उपलब्ध आहे 👇

https://www.maa.ac.in/documents/vgpg/Counselor_Final.pdf

10/02/2026

https://www.maa.ac.in/documents/vgpg/Counselor_Final.pdf

महाराष्ट्र राज्यातील इ.१२वीच्या ,
एकूण ३३८७ परीक्षा केंद्रावरील,
सर्व १५,३२,४८७ विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा!! 💐🎉

🎯 आज दि.१० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!! शांत, संयमी आणि सकारात्मक राहून तुमच्या कष्टाचे सोने करा. तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवेल. उत्तम यशासाठी खूप खूप शुभेच्छा!!!

🎯 स्वतःवर आणि कष्टावर विश्वास ठेवा, परीक्षेत नक्कीच यश मिळेल!!

🎯 परीक्षेच्या वेळी मन शांत ठेवा, जे वाचले आहे त्यावर लक्ष केंद्रित करा.!!

🎯 शेवटच्या वेळेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करा, तुमच्या कष्टाला यश नक्कीच मिळेल!!

🎯ही परीक्षा तुमच्या आयुष्यातील एक छोटासा टप्पा आहे, त्याकडे सकारात्मकतेने पहा!!

परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!!
परीक्षेसाठी सज्ज व्हा,कॉपीमुक्त , भयमुक्त वातावरणात,मोठ्या आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरे जा. आपल्या हातून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडु देऊ नका. यशस्वी व्हा!! किर्तीवंत व्हा!! यशवंत व्हा!!आल्मेडा रॉबर्टसर करिअर काऊन्सेलर, व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे, जिल्हा पालघर-४०१३०४- 8850409911 // 9226761820_Email [email protected] [email protected]*

परिक्षा कालावधीतील ताण निवारण अथवा अथवा मानसशास्त्रीय समुपदेशनासाठी
टेलीमानस हेल्पलाईन क्र:-१४४१६
-_- मनोदर्पण हेल्पलाईन क्र:- ८४४८४४०६३२ वर,
विद्यार्थी,पालक अथवा शिक्षक यांनी संपर्क करावा.तसेच याबाबत प्रस्तुत परिषदेच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन या विभागांतर्गतही शासनाच्या मान्यताप्राप्त समुपदेशकांची यादी उपलब्ध आहे.तेथेही संपर्क करून समुपदेशनाचा लाभ घेऊ शकता..
(ही यादी www.maa.ac.in
Link वर उपलब्ध आहे 👇

https://www.maa.ac.in/documents/vgpg/Counselor_Final.pdf

06/02/2026

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५चा अंतिम निकाल राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आला आहे. या अंतिम निकालामध्ये फक्त ११.२८ टक्के शिक्षक उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. पावणे पाच लाख शिक्षकांपैकी ३ लाख ९६ हजार शिक्षक नापास झाले आहेत.

एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले, तर २८ हजार ९३९ उमेदवार अनुपस्थित होते. एकूण ५० हजार ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले असून ३ लाख ९६ हजार ३२५ उमेदवार अनुत्तीर्ण ठरले आहेत. अंतिम निकालाचा टक्का ११.२८ इतका आहे.

सविस्तर बातमी https://www.lokmat.com/maharashtra/mahatet-2025-results-out-only-1128-candidates-qualify-over-396-lakh-fail-to-clear-a-a1012/

The Maharashtra TET 2025 results reveal a concerning pass rate of only 11.28%. Out of 4.46 lakh candidates, a staggering 3.96 lakh failed. Kannada medium had the highest pass percentage at 15.01%, while Gujarati had the lowest at 3.44%.

  *💥 'परीक्षा पे चर्चा 2026'**👇 06 फेब्रुवारी रोजीचा "परीक्षा पे चर्चा 2026" कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये दाखविणे...
06/02/2026


*💥 'परीक्षा पे चर्चा 2026'*
*👇 06 फेब्रुवारी रोजीचा "परीक्षा पे चर्चा 2026" कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये दाखविणेबाबत शासन परिपत्रक*
https://cutt.ly/8wKPweao

* दि.-6 फेब्रुवारी 2026- स.10वा
➖➖➖➖➖
*💥 'परीक्षा पे चर्चा 2026' सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड लिंक*
https://bit.ly/Pariksha-Pe-Charcha-Participation-Link

➡️ *Share with Ur Friends Studens & Parents* 🙏 *Almeida_RobertSir, Career_ Counsellor, {IVGS} SCERT Pune, Maharashtra Email:[email protected] [email protected]*🅱️❇️

06/02/2026


*💥 'परीक्षा पे चर्चा 2026'*
*👇 06 फेब्रुवारी रोजीचा "परीक्षा पे चर्चा 2026" कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये दाखविणेबाबत शासन परिपत्रक*
https://cutt.ly/8wKPweao

* दि.-6 फेब्रुवारी 2026- स.10वा
➖➖➖➖➖
*💥 'परीक्षा पे चर्चा 2026' सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड लिंक*
https://bit.ly/Pariksha-Pe-Charcha-Participation-Link

➡️ *Share with Ur Friends Studens & Parents* 🙏 *Almeida_RobertSir, Career_ Counsellor, {IVGS} SCERT Pune, Maharashtra Email:[email protected] [email protected]*🅱️❇️

Address

St Gonsalo Garcia Road, Holy Trinity Church Street
Vasai
401304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Career Counselling for SSC HSC Students posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Career Counselling for SSC HSC Students:

Shortcuts

Share