Shanti govind high school chandrapada

Shanti govind high school chandrapada Our school aims to create a bright future for students.

27/10/2025
*जागतिक आदिवासी दिवस हा आदिवासींसाठी प्रेरणादायी आहे.*प्रा.हितेश बलंगे  आज संपूर्ण जगात आदिवासी दिवस साजरा होत असून आदिव...
07/08/2025

*जागतिक आदिवासी दिवस हा आदिवासींसाठी प्रेरणादायी आहे.*
प्रा.हितेश बलंगे

आज संपूर्ण जगात आदिवासी दिवस साजरा होत असून आदिवासी समाजाने जपून ठेवलेल्या संस्कृतीमुळे आजचा जागतिक दिवस हा त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे असे आपल्या भाषणात प्राध्यापक व श्रमजिवी संघटनेचे वाकीपाडा सचिव हितेश बलंगे यांनी शांती गोविंद हायस्कूलमध्ये आयोजित केलेला जागतिक आदिवासी दिवस कार्यक्रमात काढले.

जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून नायगाव पूर्व चंद्रपाडा येथील शांती गोविंद हायस्कूल मध्ये कार्यकमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक हितेश बलंगे श्रमजिवी संघटनेचे वाकीपाडा अध्यक्ष देवराम म्हात्रे विद्यालयाचे अध्यक्ष भरत म्हात्रे सचिव दिपेश म्हात्रे मुख्याध्यापक अॅड जयेश म्हात्रे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा पांडे (पंडित) यांनी करून आदिवासीच्या जीवनातील माहिती दिली यावेळी हितेश बलंगे यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की इंग्रजांनी आदिवासींवर केलेले अत्याचार तसेच जमिनी, जंगल आणि जल संपत्तीवर हक्क केल्याने या विरोधात बिरसा मुंडा सारख्या आदिवासी क्रांतीकारी विरांनी संघर्ष करून आदिवासींना न्याय देण्याचे काम केल्याने त्यांच्यासाठी जागतिक आदिवासी दिवस मानला जात असल्याचे सांगून जागतिक आदिवासी दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले, यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य व आपल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु वेशभूषा सह त्यांची जीवनशैली सादर केली .

या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक स्नेहल म्हात्रे, उपप्राचार्य शांता भुसाने शिक्षक मनस्वी पाटील यांनी मेहनत घेतली.

आज आमच्या शाळेत श्री तुगारेश्वर महादेव सेवा समिती भायंदर यांच्या वतीने विद्यार्थ्याना मोफत वह्या वाटप करण्यात आले तसेच व...
19/07/2025

आज आमच्या शाळेत श्री तुगारेश्वर महादेव सेवा समिती भायंदर यांच्या वतीने विद्यार्थ्याना मोफत वह्या वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना मोफत पेन आणि चॉकलेट देण्यात आले तसेच शिव छत्रपती समाज सेवा मंडळ जुचंद्र चे संस्थापक श्री पुरुषोत्तम पाटील ह्यांच्या आयोजने कार्यक्रम पार पडला.

मालजीपाड केंद्रातील केंद्रप्रमुख श्री नागू वीरकर सर ह्यांच्या हस्ते शासकीय पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम जून २०२५.
22/06/2025

मालजीपाड केंद्रातील केंद्रप्रमुख श्री नागू वीरकर सर ह्यांच्या हस्ते शासकीय पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम जून २०२५.

New achievement 
31/12/2024

New achievement 

Year of 2024, Vasai kalakrida mausav organise for School section sports days students ranking 1st, second and third so t...
10/12/2024

Year of 2024, Vasai kalakrida mausav organise for School section sports days students ranking 1st, second and third so this is proud moment for all parents and also student, so congratulations Students and keep going best of luck, your future
#2024

Address

Chandrapada Naigoan East Vasai, Palghar
Vasai
401208

Opening Hours

Monday 7am - 5pm
Tuesday 7am - 5pm
Wednesday 7am - 5pm
Thursday 7am - 5pm
Friday 7am - 5pm
Saturday 7am - 3pm

Telephone

+919209259667

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shanti govind high school chandrapada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shanti govind high school chandrapada:

Shortcuts

Share

Category