13/10/2025
19 ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य शिबिर
औषधे व चष्म्याचे मोफत वाटप
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from kini Foundation, Education Website, Nirmal, Vasai.
13/10/2025
19 ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य शिबिर
औषधे व चष्म्याचे मोफत वाटप
11/07/2025
*किणी फाउंडेशन* तर्फे बहुजन विकास आघाडी मा. आमदार क्षितिज दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ११७० गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप
01/11/2024
आज दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी किणी फाउंडेशन आणि भक्ती वेदांत यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप आणि मोतीया बिंदूचे ऑपरेशन मोफत करण्यात आले .
06/07/2024
20/02/2024
किणी फाउंडेशन आणि वाघोबा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंती उत्साहात साजरी
31/01/2024
26 जानेवारी या प्रजासत्ताक दिना दिवशी अंध आणि विकलांग व्यक्तींना धान्य वाटप केले .
जय हिंद !🇮🇳
25/01/2024
किणी फाउंडेशन व स्वामी श्रद्धानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने ब्लड डोनेशन कॅम्प चे काही छायाचित्र
04/01/2024
*युवा विकास आघाडी & किणी फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक ब्रेल दिन साजरा*
विरार : ब्रेल लिपी मुळे अंध माणसे डोळस होऊ लागली. ही ब्रेल लिपी चा शोध *फ्रेंच शास्त्रज्ञ लुई ब्रेल* यांनी लावला.
संपूर्ण जगभरात हा दिवस *जागतिक ब्रेल दिवस* म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून *युवा विकास आघाडी तसेच किणी फाउंडेशन* यांच्यावतीने विरार येथील दिव्यांग बंधू-भगिनींना ब्रेल लिपीच्या अंकाचे वाटप परेश किणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अगस्ती सावंत, राजू नाईक, रविशंकर पिल्ले उपस्थित होते.
01/01/2024
युवा विकास आघाडी
आणि
किणी फाउंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमानाने नाताळ गोठा स्पर्धा