09/08/2025
Vasai Vikasini College of Visual Art empowered students with a lecture by Mr. Rajesh Goenka from Art Lounge, unlocking new possibilities in art materials.
Best College in Vasai - Virar
09/08/2025
Vasai Vikasini College of Visual Art empowered students with a lecture by Mr. Rajesh Goenka from Art Lounge, unlocking new possibilities in art materials.
01/08/2025
Empowering creativity, artist and lecturer Rahul Kamble led an inspiring demonstration for intermediate drawing and painting students at Vasai Vikasini College of Visual Art on 01/08/25, showcasing bold strokes in oil on paper.
28/04/2025
https://youtu.be/gnhqAtWW2-k?si=b4PjBYd8hRWdw1nm
श्री वैभव ठाकूर ए.टी.डी.कला- कला क्षेत्रातील करियर मार्गदर्शन शिबिर वसई विकासिनी दृक-कला महावि
21/04/2025
14/02/2025
The Management, Staff & Students
of Vasai Vikasini’s College of Visual Art cordially invite you to the 39th Annual Art Exhibition – *RANGDHARA 2025*, a vibrant celebration of creativity, passion, and artistic expression.
*Event Details*
Inauguration:
📅 22nd February 2025
🕠 5:30 PM
Exhibition Dates:
📅 22nd – 24th February 2025
⏰ Timings- 10:00 AM – 6:00 PM
📍 Venue – Vasai Vikasini’s College of Visual Art, Vasai Vikasini Bhavan, Near Vasai Road Railway Station, Vasai (E), Palghar - 401210
Come, immerse yourself in a world of colors, emotions, and imagination! We look forward to welcoming you.
✨ Join us and be part of this artistic journey! ✨
02/02/2025
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ज्येष्ठ चित्रकार श्री अच्युत पालव सर यांना वसई विकासिनी दृक कला महाविद्यालया च्या संस्थेतर्फे अध्यापक राहुल कांबळे सर व सिद्धी सावंत मॅडम तसेच विद्यार्थी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत असतानाचे क्षण चित्र.
On the occasion of Republic Day of India, Vasai Vikasini College of visual art organised study to exhibition 2025
25/01/2025
Rajasthan study tour exhibition of landscape, photography and sketching
02/01/2025
आपणास कळविण्यास अतिशय आनंद होतो की वसई विकासिनी दृक्क-कला महाविद्यालय आणि वसई-विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १९ वी राज्यस्तरीय स्पर्धा (१० जानेवारी २०२५ रोजी वाळूशिल्प स्पर्धा, कळंब बीच नालासोपारा येथे अणि ११ जानेवारी २०२५ रोजी प्रत्यक्ष निसर्ग चित्रण स्पर्धा व संकल्प / रचनाचित्र (2D Design/Composition) स्पर्धा -२०२५) यांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी कलासंचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अखत्यारीत येणा-या महाराष्ट्रातील अनेक कला महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होत असतात. ही स्पर्धा तीन गटात विभागण्यात येत असून विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कमेची पारितोषिके उपस्थित पाहुण्याच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. स्पर्धेसाठी येणा-या प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी-चित्रकार यांची चहा-नास्ता व जेवणाची उत्तम सोय स्पर्धा काळात करण्यात येते. यावेळी तज्ञ चित्रकार, शिल्पकार, व्याख्यानकार यांची विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिके व व्याख्याने आयोजित केली जातात.
प्रत्यक्ष राज्यस्तरीय स्पर्धा ही विद्यार्थांसाठी पर्वणीच असते तेव्हा आपण आपल्या संपर्कातील कला विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी प्रोत्साहित करावे. स्पर्धा स्थळी व बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
प्राचार्य
वसई विकासिनी दृक्-कला महाविद्यालय,वसई रोड पूर्व.
25/12/2024
We extend our heartfelt congratulations from Vasai Vikasini College of Visual Arts student Shreyas Arekar from the Intermediate Drawing and Painting Department. Recently, Shreyas has achieved remarkable success in the Landscape Painting category.
12/10/2024
Vasai Vikasini College of Visual Art presents an architecture competition on the occasion of Dussehra 2024. Expedite your registration and contend for exceptional prizes.