Teacher's Training Program

Teacher's Training Program We Provide best Training to those who are interested in Teaching

Course content1. 5 days course 2. Everyday 6hrs (3hrs Theory /3hrs Case study/Practicals )3. Public Speaking/ Stage dari...
08/03/2021

Course content
1. 5 days course
2. Everyday 6hrs (3hrs Theory /3hrs Case study/Practicals )
3. Public Speaking/ Stage daring
4. Personality Development
5. Small - small Psychological experiments
6. Motivate Student (scientific ways)
7. Teach interestingly
8. How to Research
9. How to develop small small experiments
10. How to start a class from your home
11. How to advertise locally
12. How to convince students and parents for admission
13. All support till 5 admissions
14. Technical knowledge (social media , online meeting)
15. Courses you can start after course
A) Career Counsellor (most valued course)
B) English Speaking course ( Popular course )
C) Personality Development (Popular )
D) Public Speaking (Most feared skill in the world
E) Foundation courses for Competitive exams(IAS, IPS , Class 1 Officer)

शिक्षणक्षेत्रा बद्दल माहिती देणारा हा लेख तुम्हला कसा वाटला ते कंमेन्ट करा .
01/03/2021

शिक्षणक्षेत्रा बद्दल माहिती देणारा हा लेख तुम्हला कसा वाटला ते कंमेन्ट करा .

General knowledge Question ,comment your Answer ....
01/03/2021

General knowledge Question ,
comment your Answer ....

The Indian Education system is the world's third-largest Higher Education System which comprises of more than 800 univer...
01/03/2021

The Indian Education system is the world's third-largest Higher Education System which comprises of more than 800 universities, 39,000 colleges and a capacity of enrolling more than 20 million students.

शिक्षण व्यवस्थेमध्ये  कोणता बदल आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते कंमेन्ट करा  .
01/03/2021

शिक्षण व्यवस्थेमध्ये कोणता बदल आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते कंमेन्ट करा .

01/03/2021

ह्या पोस्ट बद्दल तुमचं मत काय आहे ते कंमेन्ट करा .

आजचे शिक्षण हे पूर्ण पुस्तकी स्वरूपाचे आहे. पुस्तकी माहिती ठराविक वेळेत पुन्हा उतरवून काढणे याला आजकाल ‘परीक्षा’ म्हटले जाते. पुस्तका बाहेरील कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची मुभा विद्यार्थ्याला आणि शिक्षकालाही नसते. त्यामुळे विद्यार्थ्याची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता नष्ट होते. स्वत:च्या बुद्धीचा वापर करण्याची संधी न मिळाल्याने विद्यार्थ्याची खरी गुणवत्ता कळू शकत नाही. पदव्यांना अवास्तव महत्व प्राप्त होवून त्या मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु होते. याच कारणामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच, अन्य शैक्षणिक क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळवणे हि गोष्ट आज जिकिरीची होऊन बसली आहे. ज्याचे पाठांतर उत्तम तो अत्यंत हुशार असा गैरसमज रूढ झाला आहे.
दिवसे दिवस महाविद्द्यालयातुन बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या वाढत आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा दर्जा वेगाने घसरत आहे. त्यामुळे देशाचे फार मोठे नुकसान होत आहे. आज वाढत्या औद्योगिकिकरणाच्या परिस्थितीत व्यवसायाभिमुख आणि प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षणाची निकडीची गरज आहे.परंतु ती गरज आज पूर्ण होत नाही. पुस्तकी शिक्षणावर जास्त भर दिलेला आढळतो. व्यक्ती विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यास नृत्य, गायन, शिल्पकला इत्यादी कलाविभागांचाही शिक्षणात अंतर्भाव करायला ह्वा. दुर्दैवाने या विषयांकडे अजूनही उपेक्षेने पाहिले जाते.

27/02/2021

“Education is the most powerful weapon which you can use to change the world”

27/02/2021

शिक्षणाबद्दल माहिती देणारा एक लेख .

भारतात प्राचीन काळी गुरुकुलपद्धतीने शिक्षण दिलं जाई. त्यात विद्यार्थी गुरूच्या घरी राहून ज्ञान मिळवत. तिथेच घरकाम, शेती यांसारख्या गोष्टींमध्ये मदत करत. त्यांच्याकडे तेव्हा पुस्तकं वगैरे नव्हती. त्यामुळे वेद-उपनिषदांचं पाठांतर करून ज्ञान मिळविलं जाई. तर कृषी, पशुपालन, वाणिज्य, स्थापत्य, मूर्तिकला, नृत्य, संगीत, सुतारकाम, धातुकाम असेही त्यांचे अभ्यासविषय असत. तक्षशिला, नालंदा यांसारख्या विद्यापीठांतील उच्च शिक्षणात वक्तृत्व, वादविवाद, प्रश्न-प्रतिप्रश्न यांवर व चिकित्सक बुद्धी यांवर भर असे. धनुर्विद्या, आयुर्वेद, अन्य व्यवहारोपयोगी विद्या व कला यांत प्रात्यक्षिकांचा भाग मोठा असे.
परंपरागत शिक्षणपद्धतीला धक्का देण्याचा पहिला प्रयत्न सॉक्रेटीसने केला. शिकणाऱ्याला प्रश्न व प्रतिप्रश्न करून, त्यालाच विचार करायला लावून ज्ञानाचा शोध घेण्याची पद्धती त्याने रूढ केली.
सोळाव्या शतकात कोमीनियसने चित्रमय पुस्तकं आणली. त्यानंतर प्रचलित शिक्षणपद्धतीला जबरदस्त धक्का दिला तो रुसो याने.
माध्यमिक स्तरावर अध्यापनपद्धतीला नवं वळण लावण्याचा यशस्वी प्रयत्न प्रथम हेर्बार्ट याने केला. हेर्बार्टच्या पद्धतीची छाप भारत, इंग्लंड व अमेरिका या देशांतील शिक्षणपद्धतीवर अजूनही आहे.
शिकवणं म्हणजे संशोधन, नवा अनुभव घेणं, या विचारांचा पुरस्कार प्रथम आर्मस्ट्राँग याने केला व ‘ह्यूरिस्टिक पद्धती’ शोधली. भूगोल, विज्ञान, गणित आदी विषयांना ती विशेष उपयुक्त आहे. तर भूगोल, विज्ञान या विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निसर्गाकडे जाणं, सहली काढणं, इ. उपक्रमांना फ्रॅन्सिस पार्कर याने आरंभ केला.

इंडियन एज्युकेशन सिस्टिम बद्दल तुमचं मत कंमेंट करा . Your Comment on the Indian Education system .
27/02/2021

इंडियन एज्युकेशन सिस्टिम बद्दल तुमचं मत कंमेंट करा .

Your Comment on the Indian Education system .

Address

112 , Mehta Chambers , Tugareshwar Sweet Gali , Near Vasai West Railway Station
Vasai
401202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Teacher's Training Program posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share