02/09/2024
केंद्रस्तरावरील साने गुरुजी कथामाला स्पर्धेत उच्च माध्यमिक गटातील इयत्ता सातवीच्या कु. अदिती दयानंद कुंभार हिस व्दितीय उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
तसेच गोवा प्रदेश सानेगुरुजी कथामाला आणि कला व संस्कृती संचालनालय तर्फे आयोजित कथाकथन स्पर्धेत केंद्रस्तरावर कु. प्रवर विजय जोशी यास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
शाळेतर्फे अभिनंदन👏🏻
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा प्रवर !! 💐💐