श्रीराम अभ्यासिका व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र

  • Home
  • India
  • Uruli Kanchan
  • श्रीराम अभ्यासिका व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र

श्रीराम अभ्यासिका व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र उरुळी कांचन मधील एकमेव प्रशस्त अभ्यासिका

12/04/2026

श्रीराम अभ्यासिका सत्कार समारंभ 05/04/26

श्रीराम अभ्यासिका सत्कार समारंभ 05/04/2026🌟 आमच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟आमच्या अभ्यासिकेतील मेहनती व...
12/04/2026

श्रीराम अभ्यासिका सत्कार समारंभ 05/04/2026
🌟 आमच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟
आमच्या अभ्यासिकेतील मेहनती व जिद्दी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे.

👏 ऋषिकेश पाटील – सिव्हिल इंजिनिअर, यांची भारत इलेक्ट्रॉनिक्स, पुणे येथे डेप्युटी इंजिनिअर पदावर निवड.

👏 रोशनी चौधरी – रशियामधून MBBS पूर्ण करून FMGE परीक्षा उत्तीर्ण, आता भारतात वैद्यकीय सेवा देण्यासाठी सज्ज.

👏 हर्षदीप दुबे – आमचा छोटा स्टार, इंटर रिजनल अबॅकस स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच अबॅकस फर्स्ट डिग्री उत्तीर्ण.

तुमच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

18/07/2025

# श्रीराम अभ्यासिका # उरुळी कांचन # यशवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

26/01/2025

Address

Uruli Kanchan
412202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीराम अभ्यासिका व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share