08/07/2026
#तालुका विधी सेवा सामिती उमरी
यांच्या मार्फत
आज शाळेतील सर्व विदयार्थ्यांना कायद्याची माहिती देताना
कार्यक्रमाचे अध्यक्ष :-
मा. श्री शरद जी. देशपांडे
सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड.
प्रमुख उपस्थिती :-
मा. श्री के. एस. कुलकर्णी साहेब
दिवाणी न्यायाधीश क. स्तर उमरी
मा. श्री अॅड. भाउसाहेब देशमुख,गोरठेकर
अध्यक्ष, अभिवक्ता संघ उमरी
सुत्रसंचालन :-
अॅड. डि. एम. राखे,
मार्गदर्शन :-
अॅड. एस. व्ही. कवळे (POCSO Act)
#बालक संरक्षणाचे उपाय - एक गरज
मार्गदर्शन
अॅड. अब्दुल कलाम
मार्गदर्शन
अॅड. विजया गुडाळे
आभार प्रदर्शन :-
अॅड. एम. एस. कांबळे
यांनी सविस्तर माहिती दिली