Nivas Mane

Nivas Mane Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nivas Mane, Education Website, Umbraj Tal Karad Dist Satara, Umbraj.

02/10/2025

https://youtu.be/wHE-OgCnEj0?si=lZnKpGPqrYLFtZ-E

*महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना...वहागावच्या आण्णाजी पवार विद्यालयात...जयंतीदिनी अभिवादन..विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन...*

14/08/2025

https://youtu.be/nlts5tsPixo?si=wisEht-PWorAmsaN

*तब्बल 500 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून...साकारले भव्य पसायदान...वहागावच्या आण्णाजी पवार विद्यालयात उपक्रम..संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या...750 व्या जयंतीनिमित्त...विद्यालयात विविध उपक्रम..*

09/08/2025

आण्णाजी गोविंदराव पवार (सावकार) विद्यालय वहागाव

https://youtube.com/shorts/rOYgKWk5ma0?si=0gwuEEErVrlDEUy4*Big Rakhi..तब्बल 8 फुटांची...भव्य राखी बांधून केले वृक्षाबंधन...
09/08/2025

https://youtube.com/shorts/rOYgKWk5ma0?si=0gwuEEErVrlDEUy4

*Big Rakhi..तब्बल 8 फुटांची...भव्य राखी बांधून केले वृक्षाबंधन...वहागावच्या आण्णाजी पवार विद्यालयाचा...अनोखा उपक्रम..वृक्ष संवर्धनाचा दिला संदेश..*

पाना फुलांपासून राखी बनवून दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश.. वटवृक्षाला बांधली राखी

https://youtu.be/_rJgflO2Gg8?si=cwsbJPRxqPc5JAo-*सायकलच्या चित्तथरारक कसरती करून... ते करतात कुटुंबाचा उदरनिर्वाह...मोहि...
01/08/2025

https://youtu.be/_rJgflO2Gg8?si=cwsbJPRxqPc5JAo-

*सायकलच्या चित्तथरारक कसरती करून... ते करतात कुटुंबाचा उदरनिर्वाह...मोहितेंच्या कलेला...आण्णाजी पवार विद्यालयाच्या...विद्यार्थी व शिक्षकांची उत्स्फूर्त दाद..आणि मोठी आर्थिक मदतही..*

वहागावच्या आण्णाजी पवार विद्यालयात..अशोक मोहिते यांनी सादर केल्या चित्तथरारक सायकल कसरती.. विद्यार्थी व शिक्षका....

22/07/2025

https://youtu.be/HBPuYECr_oQ?si=0vE_ZDva3rW_W3K8

*सक्षमच्या वतीने..वहागावच्या आण्णाजी पवार विद्यालयातील..दिव्यांग विद्यार्थ्यांना...शालेय साहित्याचे वाटप..चला दिव्यांगाना सक्षम करूया..*

12/07/2025

गुरुपौर्णिमा

https://youtu.be/CRNmaTd-hDM?si=uf5KtUUuU998g65X*Science Day..आणि बघता बघता चांद्रयान...अवकाशात झेपावलं..विविध प्रयोगातू...
02/03/2025

https://youtu.be/CRNmaTd-hDM?si=uf5KtUUuU998g65X

*Science Day..आणि बघता बघता चांद्रयान...अवकाशात झेपावलं..विविध प्रयोगातून वहागावच्या...आण्णाजी पवार विद्यालयात साकारला विज्ञान दिन...विविध उपक्रमांचे आयोजन..*

विज्ञान दिनानिमित्त वहागावच्या आण्णाजी पवार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

उंब्रज गणेश दर्शन २०२४
12/09/2024

उंब्रज गणेश दर्शन २०२४

Address

Umbraj Tal Karad Dist Satara
Umbraj
415109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nivas Mane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share