SR Genius Academy-

SR Genius Academy- We provide online classes of 5th to 12 th class

02/11/2025
01/11/2025

MSEB | महावितरण विद्युत सहायक प्रतिक्षा यादी जाहीर | Mahavitaran waiting list Update /MSEDCL/“महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड – MSEDCL – च्या भरती प्रक्रियेत आज मोठी अपडेट आली आहे!
वेटिंग लिस्ट जाहीर झाली आहे, आणि अनेक उमेदवार आता त्यांच्या पुढील टप्प्याची वाट पाहत आहेत.
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वेटिंग लिस्टचं संपूर्ण विश्लेषण, विभागनिहाय तपशील, आणि पुढे काय होणार आहे हे समजून घेणार आहोत!”

01/11/2025

MSEB | महावितरण विद्युत सहायक प्रतिक्षा यादी जाहीर | Mahavitaran waiting list Update /MSDL“महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड – MSEDCL – च्या भरती प्रक्रियेत आज मोठी अपडेट आली आहे!
वेटिंग लिस्ट जाहीर झाली आहे, आणि अनेक उमेदवार आता त्यांच्या पुढील टप्प्याची वाट पाहत आहेत.
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वेटिंग लिस्टचं संपूर्ण विश्लेषण, विभागनिहाय तपशील, आणि पुढे काय होणार आहे हे समजून घेणार आहोत!”

आमच्या SR Genius Academy  चे मुख्य संचालक आयु. प्रा राजाभाऊ अर्जुनराव धांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...
15/10/2023

आमच्या SR Genius Academy चे मुख्य संचालक आयु. प्रा राजाभाऊ अर्जुनराव धांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा . सरांचा शैक्षणिक क्षेत्रासी असलेला जिव्हाळा हा फारच मोलाचा असतो .विध्यार्थी शिकला पाहिजे त्याला शिक्षणात आवड निर्माण झाली पाहिजे .त्याला आधुनिक पद्धतीने ज्ञान मिळाले पाहिजे .या सर्व उद्देशाने सरांनी एस आर जिनियस अकॅडमी ची स्थापना करून महाराष्ट्रातील हजारो विध्यार्थ्याना ज्ञान दानाचे काम ते करत आहेत
सर या महान कार्यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा
शुभेकच्छुक :- सर्व एस आर जिनियस ची टिम

17/09/2023

SR Genius Academy
We provide online education to 5th to 12th standard of Maharashtra board

Address

Pusad Road UMARKHED
Umarkhed

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SR Genius Academy- posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share