गो. सी. गावंडे महाविद्यालय उमरखेड

  • Home
  • India
  • Umarkhed
  • गो. सी. गावंडे महाविद्यालय उमरखेड

गो. सी. गावंडे महाविद्यालय उमरखेड This GSG College was started 55 years ago by local farm community in the Umarkhed Region

16/09/2026


आज दि. 12/09/2026 रोजी गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे Inner Wheel Club व प्राणीशास्त्र विभागातर्फे "चल...
15/09/2026

आज दि. 12/09/2026 रोजी गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे Inner Wheel Club व प्राणीशास्त्र विभागातर्फे "चला बनवूया मातीचे गणपती" या विषयावर महाविद्यालयस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला Inner Wheel Club च्या अध्यक्षा विमलताई राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मा. बा. कदम व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बा. ऊ. लाभशेटवार यांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी मातीचे गणपती बनवून दाखवले.


गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान, अकोला यांच्यातर्फे "शिक्षक दिना" निमित्त शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय नेतृत्व व कार्याबद...
05/09/2026

गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान, अकोला यांच्यातर्फे "शिक्षक दिना" निमित्त शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय नेतृत्व व कार्याबद्दल गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. माधवराव बा. कदम यांना "उत्कृष्ट प्राचार्य" पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
💐💐


Address

GSG College Campus, Dhanki Road Umarkhed, Dist. Yavatmal
Umarkhed
445206

Alerts

Be the first to know and let us send you an email when गो. सी. गावंडे महाविद्यालय उमरखेड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to गो. सी. गावंडे महाविद्यालय उमरखेड:

Shortcuts

Share