सुवर्ण प्राशन/बाल आरोग्यम

  • Home
  • India
  • Umarkhed
  • सुवर्ण प्राशन/बाल आरोग्यम

सुवर्ण प्राशन/बाल आरोग्यम PAGE OWNER SWASTIK CLINIC

23/10/2022
Happy dassehara
05/10/2022

Happy dassehara

19/09/2022
"प्रवास एका वर्षाचा " काल माझ्या दवाखान्याचा पहिला वर्धापन दिवस होता.त्या निमित्याने मी ही पोस्ट लिहीत आहे. माझ्या या एक...
11/09/2022

"प्रवास एका वर्षाचा "
काल माझ्या दवाखान्याचा पहिला वर्धापन दिवस होता.त्या निमित्याने मी ही पोस्ट लिहीत आहे. माझ्या या एका वर्षाच्या प्रवासात मला जवळपास 4000 हजार पेशंट ची सेवा करण्याचा भाग्य मिळालं तसेच 1500 च्या जवळपास लहान मुलांना सुवर्ण प्राशन चां डोस आपल्या सुवर्ण प्राशन केंद्रात दिला गेला, आणि ही सेवा अशीच अविरत समोर पण चालू ठेवेल, माझ्या या एक वर्षाच्या काळात मला साथ देणाऱ्या माझ्या पेशंट , सहकारी, मित्र, यांना आभार. आपली डॉ. प्रियंका महेश वानखेडे (गावंडे ).

टीप- १)काही किरकोळ कारणामुळे स्वस्तिक क्लिनिक (दवाखाना) वरून दुकान नंबर ११ मधुन त्याच खाली दुकान नंबर ०९ मध्ये स्थलांतर झाला आहे.
२) सुवर्ण प्राशन date खाली नमूद केल्या आहेत.

10/09/2022

Why सुवर्ण प्राशन is important

काही किरकोळ कारणास्तव Dr. प प्रियंका गावंडे (वानखेडे) मॅडम चा दवाखाना हा वरून दुकान न ११ मधून त्याच दुकान खाली दुकान न ०...
10/09/2022

काही किरकोळ कारणास्तव Dr. प प्रियंका गावंडे (वानखेडे) मॅडम चा दवाखाना हा वरून दुकान न ११ मधून त्याच दुकान खाली दुकान न ०९ मध्ये स्तलांतर झाला आहे. कृपया याची नोंद करावी.

 # जून  महिन्या पासुन ते नोव्हेंबर महिन्या पर्यंत. आमच्या सुवर्ण प्राशन केंद्राने ८१० बालकांना सुवर्ण प्राशन करण्यात यशस...
06/12/2021

# जून महिन्या पासुन ते नोव्हेंबर महिन्या पर्यंत. आमच्या सुवर्ण प्राशन केंद्राने ८१० बालकांना सुवर्ण प्राशन करण्यात यशस्वी रित्या पार पाडले आहे.

# आमच्या सुवर्ण प्राशनाचे वैशिष्ट्ये
१) उत्तम दर्जाचे सुवर्ण प्राशन
२) पुष्य नक्षत्र मुहर्ता वर तयार केलेले
३ ) उच्च दर्जाचे सुवर्ण भस्म वापरून तयार केलेले
४) शुद्ध ब्राम्ही वापरून बनवलेलं

#टीप- (नकली व स्वस्त मिळणाऱ्या सुवर्ण प्राशन पासून सावधान.)

Contact no - 7499032986
9657496507

Address

आपला जिन प्रेस कॉम्प्लेक्स
Umarkhed

Telephone

+919657496507

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सुवर्ण प्राशन/बाल आरोग्यम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to सुवर्ण प्राशन/बाल आरोग्यम:

Shortcuts

Share