29/06/2025
कल्पवृक्षाप्रमाणे सदैव पाठीशी उभे असलेले माझे वडील स्व. रामचंद्र केशवराव अभंग यांच्या गौरवशाली,अभिमानास्पद स्मृतीस विनंम्र अभिवादन !
महाराष्ट्राच्या समाजसेवी परंपरेत खारीचा वाटा उचलणारे आणि ही परंपरा सचोटी आणि त्यागाने पुढे नेणारे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनल सोसायटी,ऊल्हासनगर या संस्थेचे संस्थापक अभंग सर यांना संस्थेचे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आणि कला वाणिज्य शाखेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांचे वतीने विनंम्र अभिवादन!
- श्री. संजय रामचंद्र अभंग