Zero To HERO In English

Zero To HERO In English ५ वर्षात १ लाख मराठी विद्यार्थ्यांना English Confident बनवून त्यांचे भवितव्य घडविणे हा माझा ध्यास.

Student Were Facilitated Of Silver, Gold And Diamond Batch On Certification Day By Our Honourable Chief Guests..
30/07/2025

Student Were Facilitated Of Silver, Gold And Diamond Batch On Certification Day By Our Honourable Chief Guests..

आर. जी. एस स्कूलसत्य साई स्कूलउल्हास विद्यालयतक्षशिला विद्यालययशवंत विद्यालयज्ञानदीप विद्यालयविकास मंदिर विद्यालयआर. के....
26/07/2025

आर. जी. एस स्कूल
सत्य साई स्कूल
उल्हास विद्यालय
तक्षशिला विद्यालय
यशवंत विद्यालय
ज्ञानदीप विद्यालय
विकास मंदिर विद्यालय
आर. के. टि. कॉलेज
सी.एच, एम कॉलेज

यांसारख्या *38 स्कूल आणि कॉलेज* मधील 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी *Proven 4*7 CPO Technique* चा वापर करुन कसे बनले 100 दिवसांत Zero To HERO In English हे जाणून घेण्यासाठी *“CERTIFICATION DAY”* ह्या कार्यक्रमाला नक्की उपस्थित रहा.

*अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
https://vbdigitalcards.in/STEP-BY-STEP

आजच तुमचा स्लॉट बुक करा आणि आपले नाव नोंदवा, थोड्याच जागा शिल्लक..

*STEP BY STEP ENGLISH SPEAKING INSTITUTE
*8806777240*

Sagun Dham, Lal, Chakki Rd, Beside Ambika Temple, Near Station, UNR (E) -04

खास जागरूक आणि जबाबदार पालकांसाठी, म्हणून खालील मेसेज त्यांनी लक्षपूर्वक वाचावा 👇🏻*👉🏻 तुमचा पाल्य तुमचे ऐकत नाही का ❓**👉...
23/07/2025

खास जागरूक आणि जबाबदार पालकांसाठी, म्हणून खालील मेसेज त्यांनी लक्षपूर्वक वाचावा 👇🏻

*👉🏻 तुमचा पाल्य तुमचे ऐकत नाही का ❓*
*👉🏼 तुमचा पाल्य तुम्हाला उलटे बोलतो का ❓*
*👉🏼 तुमचा पाल्य लक्षपूर्वक, मन लावून अभ्यास करत नाही का ❓*
*👉🏼 तुमचा पाल्य मोबाईल चा अतिवापर करतो का ❓*
*👉🏼 तुमचा पाल्य, चुकीच्या मित्रांच्या संगतीत आहे का ❓*
*👉🏼 तुमचा पाल्य नको त्या वयात प्रेम प्रकारणता अडकला आहे का ❓*
*👉🏼 तुमचा पाल्य, जास्त कोणात मिळून मिसळून राहत नाही का ❓*
*👉🏼 तुमचा पाल्या मध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे का ❓*

या आणि अशा विविध समस्या तुमच्या पाल्यामध्ये असतील किंवा भविष्यात होऊ शकतील....

*पण तुम्हाला समजत नाही की ह्या समस्यांवर कोणाशी बोलावे, कसा उपाय करावा किंवा ह्या समस्यातून आपल्या पाल्याला कसे सोडवावे 🤔🤔*

पण आता चिंता नको कारण आम्ही घेऊन आलो आहे तुमच्या तुमच्या समस्या मांडण्यासाठी आणि त्या सोडवून घेण्यासाठी एक जबरदस्त मार्गदर्शक

*Counselling क्षेत्रातील १५ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणार आणि अशा समस्यांवर आजवर हजारो पालकांना मार्गदर्शन करणारे*
विद्यार्थिमित्र दिपक मनोहर राणे सर
विद्यार्थी पालक मार्गदर्शक

*कधी* : २४ जूलै, २०२५ (गुरुवार) वेळ. सकाळी १० ते सायं ६ पर्यंत
*कुठे*- : स्टेप बाय स्टेप इंग्लिश स्पिकिंग इन्स्टिटयुट, लाल चक्की रोड, अंबिका मंदिरच्या शेजारी, उल्हासनगर-४

खालील क्रमांकावर संपर्क करावा आणि आपली वेळ बुक करावी
📱📞 8806777240

बुकिंग शुल्क फक्त १०० रू ते सुद्धा परत मिळणार....

प्रशिक अहिरे -  १२० दिवसात बनला  Zero To Hero In EnglishPerforming In Motivation Session Arranged In STEP BY STEP Englis...
19/07/2025

प्रशिक अहिरे - १२० दिवसात बनला Zero To Hero In English

Performing In Motivation Session Arranged In STEP BY STEP English Speaking Institute*(Ulhasnagar branch)😊✍️

Parents counselling by Rane Sir ( STEP BY STEP )
11/07/2025

Parents counselling by Rane Sir ( STEP BY STEP )

*Students And Parents Counselling By Deepak Rane Sir*...!!🙂✍️
11/07/2025

*Students And Parents Counselling By Deepak Rane Sir*...!!🙂✍️

CERTIFICATION DAY (For Silver & Gold Batch Students  Class -Kalyan)
29/06/2025

CERTIFICATION DAY

(For Silver & Gold Batch Students Class -Kalyan)

सकाळी : ९.३०दुपारी : ३. ३०संध्या : ६.रात्री : ७. ३०*मानसिक तयारी, आत्मविश्वास आणि स्वतःची ओळख ह्या विषयावर* ४ जबरदस्त se...
23/06/2025

सकाळी : ९.३०
दुपारी : ३. ३०
संध्या : ६.
रात्री : ७. ३०

*मानसिक तयारी, आत्मविश्वास आणि स्वतःची ओळख ह्या विषयावर*
४ जबरदस्त session......

*स्टेप बाय स्टेप इंग्लिश स्पिकिंग , उल्हासनगर ४*

20/06/2025

आज मी काय शिकलो....✍️🙂

Address

Sagun Dham, Lal Chakki Road, Beside Ambika Temple
Ulhasnagar
421004

Opening Hours

Monday 1pm - 9pm
Tuesday 1pm - 9pm
Wednesday 1pm - 11am
Thursday 1pm - 9pm
Friday 1pm - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zero To HERO In English posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share