Hitech Multiservices & Internet Cafe

Hitech Multiservices & Internet Cafe Online filling form
Railway Ticket Booking
Air Booking
Job Information
Job Alerts

07/07/2018

पवित्र पोर्टल वर आपल्या TAIT आसन क्रमांक नुसार यादी लागली आहे त्यानुसार Registration करून घ्यावे . यादी पाहण्यासाठी क्लीक कर...

17/06/2018

(NABARD) राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँकेत विविध पदांची भरती NABARD Recruitment 2018 NABARD Recruitment (NABARD Bharti 2018) For...

IBPS Recruitment 2018
16/06/2018

IBPS Recruitment 2018

BPS मार्फत 10,190 जागांसाठी मेगा भरती IBPS Recruitment 2018 Institute of Banking Personnel Selection- RRB CWE VII 2018 IBPS Recruit...

(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती
16/06/2018

(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती

(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती RPF Recruitment 2018 The Railway Protection Force is a security force of India en...

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 383 जागांसाठी भरती
16/06/2018

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 383 जागांसाठी भरती

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 383 जागांसाठी भरती UPSC-NDA Recruitment 2018 Union Public Service Commission (UPS...

(Maha Food) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 120 जागांसाठी भरती
16/06/2018

(Maha Food) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 120 जागांसाठी भरती

(Maha Food) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 120 जागांसाठी भरती Maha Food Recruitment 2018 The Department of Food and Civi...

मुंबई उच्च न्यायालयात ‘शिपाई’ पदांच्या 160 जागांसाठी भरती
16/06/2018

मुंबई उच्च न्यायालयात ‘शिपाई’ पदांच्या 160 जागांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयात ‘शिपाई’ पदांच्या 160 जागांसाठी भरती Bombay High Court Recruitment 2018 Bombay High Court Recruitment 2018 (Mumb...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कर सहायक पदांच्या 598 जागामहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट - क संवर्गातील कर सहायक (598 जा...
13/05/2015

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कर सहायक पदांच्या 598 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट - क संवर्गातील कर सहायक (598 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे 2015 आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हा परिषद, जालना येथे विविध पदाच्या 73 जागाजिल्हा परिषद, जालना येथे कृषि अधिकारी (1 जागा), पर्यवेक्षिका (6 जागा), औषध...
13/05/2015

जिल्हा परिषद, जालना येथे विविध पदाच्या 73 जागा
जिल्हा परिषद, जालना येथे कृषि अधिकारी (1 जागा), पर्यवेक्षिका (6 जागा), औषध निर्माण अधिकारी (4 जागा), वरिष्ठ सहाय्यक लेखा (1 जागा), आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी (26 जागा), आरोग्य सेवक (महिला) (12 जागा), ग्रामसेवक (कंत्राटी) (13 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), विस्तार अधिकारी (पं) (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) (2 जागा), कनिष्ठ सहाय्यक (5 जागा), विस्तार अधिकारी (सां) (5 जागा) या पदाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख विविध पदानुसार 27, 30 एप्रिल व 5 आणि 10 मे 2015 आहे. अधिक माहिती http://www.jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

The portal aims at educating the citizens by providing them with access to information such as expected service fulfillment times for the Government services, business processes, applicable rules and legislations, key point of contacts within the Government and so on. It also provides information to…

13/05/2015

टाटा मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदाच्या 4 जागा
टाटा मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे सुरक्षा रक्षक (3 जागा), ट्रेडसमन ट्रेनी (टर्नर) (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 मे 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 23 एप्रिल 2015 रोजीच्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.tifr.res.in/positions या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Tata Institute of Fundamental Research, Mumbai.

13/05/2015

राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंन्द्र पुणे येथे विविध पदांची भरती
राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र पुणे येथे ऑफिसर 'डी' (ॲडमिनीस्ट्रेशन) (1 जागा), ऑफिसर 'बी' (ॲडमिनीस्ट्रेशन) (1 जागा), ऑफिसर 'ए' (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांन कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2015 आहे. ही भरती सरळ सेवेतून अथवा प्रतिनिधी (डेप्युटेशनवर ) म्हणून करण्यात येणार आहे. अधिक माहिती http://www.nccs.res.in या संकेतस्थळवर उपल्पब्ध आहे

Address

Nagar Parishad
Udgir
413517

Telephone

9271000820

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hitech Multiservices & Internet Cafe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Hitech Multiservices & Internet Cafe:

Shortcuts

Share

Category