MAULI

MAULI शिक्षण म्हणजे जीवनाची तयारी नाही, शिक्षण म्हणजे जीवन आहे.

07/04/2026
🧑‍💻✨ प्रवेश देणे चालू आहे
02/04/2026

🧑‍💻
✨ प्रवेश देणे चालू आहे

विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पालकांची इच्छा असते, माझं मुलं शिकावे, नोकरीला लागावे, आयुष्यात पुढे जावे पण आजच्या काळात नुस...
02/04/2026

विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पालकांची इच्छा असते, माझं मुलं शिकावे, नोकरीला लागावे, आयुष्यात पुढे जावे पण आजच्या काळात नुसते शिक्षण रुपी डिग्री पुरेशी नाही तर त्यासोबत हवे योग्य स्किलचे कोर्स COMPUTER SKILL, Properly Guidence मिळाले तर कोणत्याही विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल बनू शकते.त्यासाठी...

✨✨🖥️🧑‍🎓🧑‍💻🎓🏆 ⭐ 💫✨
✨ माऊली कंम्प्युटर्स ॲंन्ड टॅक्स कन्सल्टंसी - 15 वर्ष पेक्षा अधिक अनुभव असलेले हाळी हंडरगुळी व परिसरातील एकमेव महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अधिकृत सरकार मान्यता प्राप्त संगणक प्रशिक्षण केंद्र
✨ संपूर्ण प्रॅक्टिकल बेस्ड ऑनलाईन इरा प्रणालीद्वारे प्रशिक्षण
✨AI | MS-CIT | Tally Prime with GST | 250 पेक्षा अधिक नोकरीसाठी उपयुक्त असलेले KLiC Courses
✨ अनुभवी व Oncet उत्तीर्ण संगणक प्रशिक्षक
✨ विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य करिअर मार्गदर्शन
मग विचार कसला करताय आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजंच करा MS-CIT.

27/03/2026
आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजंच करा MS-CIT 🖥️🧑‍💻 शासकीय व निमशासकीय नोकरीसाठी अनिवार्य कोर्स.!आधुनिक युगातील AI...
25/03/2026

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजंच करा MS-CIT 🖥️🧑‍💻
शासकीय व निमशासकीय नोकरीसाठी अनिवार्य कोर्स.!
आधुनिक युगातील AI च्या नव्या तंत्रज्ञानासह शिका MS-CIT करिअर मध्ये एक पाऊल पुढे राहण्यासाठी 🏆

Address

नांदेड बिदर रोड, महाराष्ट्र ग्रामीण बँक रोड कॉर्नर हाळी/हंडरगुळी ता. उदगीर मो. 7709095011
Udgir
413518

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAULI posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MAULI:

Shortcuts

Share