Lal Bahadhur Shastri Vidyalaya Udgir

Lal Bahadhur Shastri Vidyalaya Udgir LAL BAHADHUR SHASTRI VIDYALAYA UDGIR KNOWN AS LBSV UDGIR

Hello guys, our new video is out.Please do watch it. Like, share and subscribe to 'Aamchi Mandali'. Do comment.https://y...
20/12/2021

Hello guys, our new video is out.
Please do watch it. Like, share and subscribe to 'Aamchi Mandali'. Do comment.

https://youtu.be/I4hfbnLFg8E

कारगील युद्धात शहीद झालेले N.D.A. Passout Cadets.  आणि त्यात होते कॅ कृष्णकांत कुलकर्णी (धाराशिवकर) उदगीर
16/06/2021

कारगील युद्धात शहीद झालेले N.D.A. Passout Cadets. आणि त्यात होते कॅ कृष्णकांत कुलकर्णी (धाराशिवकर) उदगीर

05/04/2021

#शहीद Cap. ( )

You will learn "How to pitch Your     to  ..."Startup Angels NetworkWe're glad to invite you for our another Online Pitc...
11/03/2021

You will learn
"How to pitch Your to ..."

Startup Angels Network

We're glad to invite you for our another Online Pitch Hour with an exciting startup on Saturday i.e. on 13th March,2021 at 12 PM IST on Startup Angels Network.

Startup featuring

TAC - The Ayurveda Co.

A startup redefining the long-lost, often overlooked, imminent Science of Life - Ayuh Veda — Ayurveda. By finding a solution from dusted pages of Ayurveda, and

then combining it with contemporary solutions is their Science of Life.

Invitation for Zoom Meeting https://Inkd.in/eQFABc8

Meeting ID: 924 7248 3680
Passcode: 472256

श्री अशोक सिध्दलिंग गजभार गुरुजी, विद्यार्थी प्रिय शिक्षक यांचे अल्पशा आजाराने आज दि .18-1-20 21 रोजी 9:30 वाजता दुःखद न...
18/01/2021

श्री अशोक सिध्दलिंग गजभार गुरुजी, विद्यार्थी प्रिय शिक्षक यांचे अल्पशा आजाराने आज दि .18-1-20 21 रोजी 9:30 वाजता दुःखद निधन झाले .
😔😔😔😔
~ॐ शांती~ॐ शांती~ॐ शांती~

आज दुपारी 4 वाजता (शासकीय डी.एड. कॉलेज जवळील स्मशानभूमी )उदगीर येथे अंत्यविधी होणार आहे .

आपल्या शाळेच्या ग्रूपवर शेअर करायचा राहिला होता. मी एक advertise केलेली तमिळ भाषेत. बघा आवडेल तुम्हाला.
17/03/2020

आपल्या शाळेच्या ग्रूपवर शेअर करायचा राहिला होता. मी एक advertise केलेली तमिळ भाषेत. बघा आवडेल तुम्हाला.

இப்போது வங்கியாளராகும் மரியாதையைப் பெற்றிடுங்கள். தவறிய அழைப்பு 8955 559984. https://www.finobank.com/merchant/register/

आपल्या शाळेचे  शिक्षक श्री. नागनाथअप्पा निडवदे सर  यांची महाराष्ट्र राज्य-मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर...
18/06/2019

आपल्या शाळेचे शिक्षक श्री. नागनाथअप्पा निडवदे सर यांची महाराष्ट्र राज्य-मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कामासाठी सरांना खूप खुप शुभेच्छा ..
गोदावरी महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे व हे पद राज्य मंत्र्याच्या दर्जाचे आहे ..!

16/08/2018

Whole losted today A Diamond Former PM Atal Behari Vajpayee (कलयुग के अजातशञु)
Most Loved Prime minister of India.....

 #स्मृतिदिन कारगिल युद्धात शत्रू राष्ट्रावर आपल्या रुद्र शौर्याने विजयश्री मिळविताना हौतात्म पत्करणारे उदगीर चे वीर भूमि...
07/07/2018

#स्मृतिदिन

कारगिल युद्धात शत्रू राष्ट्रावर आपल्या रुद्र शौर्याने विजयश्री मिळविताना हौतात्म पत्करणारे उदगीर चे वीर भूमिपुत्र आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी कॅ.कृष्णकांत कुलकर्णी (धाराशिवकर) यांचा आज स्मृतिदिन ! निमित्त या वीर स्मृतीस विनम्र अभिवादन !!



Million tributes to Capt. Krishnkant Kulkarni Ji (Dharashivkar) on his Martyr Day ! He with his bravery fought against Pak soldier till death and successfully brought victory in ! You will be always remembered !

आज इतिहास,भुगोल, हिंदी हे विषय शिकवणाऱ्या " वाघमारे मॅडम " यांचे ह्रदय रोगाच्या झटक्याने दुखद निधन....अंत्ययात्रा शिवाजी...
30/03/2017

आज इतिहास,भुगोल, हिंदी हे विषय शिकवणाऱ्या " वाघमारे मॅडम " यांचे ह्रदय रोगाच्या झटक्याने दुखद निधन....
अंत्ययात्रा शिवाजी चौकातुन स्मशानभुमी कडे रवाना...
(फोटो दुसरीकडील आहे actual फोटो ही नाही )

ला.ब.शा.वि.  मधल्या आठवणी.......१. "हे प्रभू आनंद दाता ज्ञान हमको दिजीए"२.  शनिवारचे सुर्यनमस्कार३.  जोशी सरांचे गायन४. ...
26/03/2017

ला.ब.शा.वि. मधल्या आठवणी.......
१. "हे प्रभू आनंद दाता ज्ञान हमको दिजीए"
२. शनिवारचे सुर्यनमस्कार
३. जोशी सरांचे गायन
४. गायकवाड सरांचा मार....

23/03/2017

Address

Deglur Road
Udgir
413517

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lal Bahadhur Shastri Vidyalaya Udgir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category