Bansal Classes Udgir
Admissions Open for
5th to 10th ICSE / CBSE / STATE BOARD / PRE FOUNDATION (NEET / IIT-JEE)
11th, 12th & Repeaters NEET / IIT-JEE / MHT-CET / KVPY
Operating as usual
कॅप्टन कैलास सर!❤️
-----------------------------------
अफाट बुद्धिमत्ता आणि बुद्धीचातुर्य, काम करण्याची सचोटी आणि चिकाटी, विस्तीर्ण क्षितिजाप्रमाणे असलेला संयम आणि स्वतःला मिळालेल्या संधिसोबत इतरांना घेऊन चालण्याची उमेद...!
संघप्रमुखाची भूमिका निभावताना प्रत्येक डाव जिंकण्याची कला अवगत असलेला अवलिया!
अथक अनंत सामर्थ्य है,
अथक अनंत धैर्य है...
अथक अनंत भावना का
अथक अनंत "कर्म-कैलाश" है....!
बंसल क्लासेस महाराष्ट्र समूहाचे यशस्वी, Captain Cool... कैलास घुगे सरांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
🎉✨🎉✨🎉✨🎉✨🎉
It's simple ! Join BANSAL
Happy Birthday respected Biyani Sir
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बंसल क्लासेस, उदगीर च्या वतीने दि:19/20 फेब्रुवारी 2022 रोजी टॅलेंट सर्च परिक्षा घेण्यात आली होती, सदर परिक्षेचे भव्य बक्षिस वितरण संमारभ दि: 12एप्रिल 2022 रोजी. मा.श्री.प्रविण मेंगशेट्टी,उपजिल्हाधिकारी,उदगीर. मा.श्री. रामेश्वर गोरे,तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, उदगीर. मा.श्री.गोरख दिवे,पोलिस निरीक्षक, उदगीर शहर. मा. श्री. संतोष गुट्टे, नायब तहसीलदार उदगीर
मा.श्री.डॉ.संजय कुलकर्णी ENT Surgeon/Social Work, Poet,
मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले
नमस्कार! प्रिय पालक, विद्यार्थी व प्रियजन...आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, राजस्थान कोटा येथील नामांकीत "बंसल क्लासेस" नांदेड शहरात सुरू होत आहे. ऍडमिशन ऑफिसचे उदघाटन व सत्यनारायण पूजेसाठी आपण अगत्याने यावे ही आग्रहाची विनंती! आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे!
वेळ: दि.११एप्रिल२०२२ सायं.५.०० वा.
स्थळ: राज मॉल समोर,आनंद नगर चौक,नांदेड
मो.नं. 9607319797,9607329797
🎓 𝐊𝐨𝐭𝐚'𝐬 𝐁𝐚𝐧𝐬𝐚𝐥 𝐂𝐥𝐚𝐬𝐬𝐞𝐬 🎓
Private Limited
Ideal For Scholars
यशस्वी बना
🔴 Here is a fun Science Quiz for you 🔴
Comment down below with your answer
and follow the page for more such interesting questions
and their answers
For More Information Log On
🌏 www.bansal.ac.in
📞 Parli Study Center - 9028694555
📞 Udgir Study Center - 8468865624
📞 Kaij Study Center - 8605285003
📞 Majalgaon Study Center - 8149118418
📞 Ambajogai Study Center - 9607234747
📞 Gangakhed Study Center - 9170310101
📞 Latur Study Center - 9607314747
🎓 𝐊𝐨𝐭𝐚'𝐬 𝐁𝐚𝐧𝐬𝐚𝐥 𝐂𝐥𝐚𝐬𝐬𝐞𝐬 🎓
Private Limited
Ideal For Scholars
🔴 Path to success is with Bansal Classes 🔴
5th to 10th Medical & IIT Foundation
11th 12th NEET / IIT-JEE / MHT-CET
For More Information Log On
🌏 www.bansal.ac.in
📞 Parli Study Center - 9028694555
📞 Udgir Study Center - 8468865624
📞 Kaij Study Center - 8605285003
📞 Majalgaon Study Center - 8149118418
📞 Ambajogai Study Center - 9607234747
📞 Gangakhed Study Center - 9170310101
📞 Latur Study Center - 9607314747
🎓 𝐊𝐨𝐭𝐚'𝐬 𝐁𝐚𝐧𝐬𝐚𝐥 𝐂𝐥𝐚𝐬𝐬𝐞𝐬 🎓
Private Limited
Ideal For Scholars
🔴 Here you will get the best environment for Growth 🔴
5th to 10th Medical & IIT Foundation
11th 12th NEET / IIT-JEE / MHT-CET
For More Information Log On
🌏 www.bansal.ac.in
📞 Parli Study Center - 9028694555
📞 Udgir Study Center - 8468865624
📞 Kaij Study Center - 8605285003
📞 Majalgaon Study Center - 8149118418
📞 Ambajogai Study Center - 9607234747
📞 Gangakhed Study Center - 9170310101
📞 Latur Study Center - 9607314747
नमस्कार! बंसल क्लासेसच्या देशपातळी वरील बुस्ट परिक्षे मार्फत इ. 10वी तुन 11वी सायन्स मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार 1.5 करोड रुपया पर्यंत शैक्षणिक स्कॉलरशिप. परीक्षा दि. 20 मार्च 2022 वेळ स. 08 पासून साय. 08 वा. पर्यंत. स्थळ: बंसल क्लासेस, उद्योग भवन, कलंत्री दाल मिल, ट्यूशन एरिया, लातूर येथे होणार आहे. संपर्क: 9607314747 / 9607324747. नाव नोंदणी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://forms.gle/Vb9KztfgxXJWgnPQ6
🎓 𝐊𝐨𝐭𝐚'𝐬 𝐁𝐚𝐧𝐬𝐚𝐥 𝐂𝐥𝐚𝐬𝐬𝐞𝐬 🎓
Private Limited
Ideal For Scholars
This Holi burn all the fears and doubts and let the fire of education burn bright
Bansal Classes Wishes everyone a very Happy and Prosperous Holi
5th to 10th Medical & IIT Foundation
11th 12th NEET / IIT-JEE / MHT-CET
For More Information Log On
🌏 www.bansal.ac.in
📞 Parli Study Center - 9028694555
📞 Udgir Study Center - 8468865624
📞 Kaij Study Center - 8605285003
📞 Majalgaon Study Center - 8149118418
📞 Ambajogai Study Center - 9607234747
📞 Gangakhed Study Center - 9170310101
📞 Latur Study Centre - 9607314747
Dear सर! ( शिक्षण क्षेत्रातील खरे चाणक्य...)
शैक्षणिक क्षेत्रात प्रगल्भता असणं अतिशय महत्त्वाचं असतं. या क्षेत्रात उत्तुंग चढाई करत असताना समतोल साधत यशाचे शिखर चढणं अगदीच काही लोकांना जमतं! विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबुतरीत्या बांधण्यासाठी हवी असते एका अनुभवी आणि तज्ञ चाणक्याची गरज! असा चाणक्य, जो एक सबंध शिक्षणक्षेत्राशी निगडीत तज्ञांची मोठी फळी उभा करून विद्यार्थ्यांना घडवतो आणि यशवंत करतो! शिक्षण सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवणं पहायला गेलं तर सोप्प नाहीये. संपूर्ण देहात स्फूर्ती पेरून बुद्धिमत्तेला अनुभवाच्या अत्तरानं दरवळून टाकणारा खरा अवलियाच हजारो,लाखो विद्यार्थ्यांना घडवू शकतो. सन १९९६ पासून अशाच एका अवलियाची किमया आजतागायत महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात आपले यशाचे दीप प्रज्वलित करत अनेकांना सिद्धता मिळवून देत आहे. या अवलियाची जादू आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी महत्वाची ठरत आहे. प्रा.विष्णू प्रल्हादराव घुगे,हेच ते चाणक्य ज्यांनी शिक्षण सेवेच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थी आणि तरुण घडवले आहेत.
बुद्धिमत्तेचा कस तपासून,माणसाशी माणूस जोडून, अनुभवाची गाथा उलगडून, व्यवस्थापन कुशलतेचा मूलमंत्र देऊन आणि चाणाक्षतेचा कटाक्ष टाकून प्रा. विष्णू घुगे सरांनी महाराष्ट्रामध्ये आज एक मोठा शिक्षण क्षेत्रातील लोकांचा समूह तयार केला आहे.त्यांचं नेतृत्व करत आणि त्यांना मार्गदर्शन करत त्यांनी शिक्षण सेवेचा एक "यशस्वी पॅटर्न" आज महाराष्ट्रात उभा केला आहे.त्यांच्या व्यवस्थापन समूहातील प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिशः भेटल्यास समजते की त्यांच्यावर प्रा.विष्णू घुगे सरांच्या विचारांचा किती मोठा पगडा आहे. त्यांच्या सोबत जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीची बौद्धिक पातळी आणि चिकित्सक बुद्धी ही नवाजण्यासारखीच आहे. त्याचं संपूर्ण श्रेय हे लोक प्रा. विष्णू घुगे सरांनाच ते देतात. शून्यातून विश्व उभं करणारं व्यक्तिमत्व तुम्ही अनेकदा पाहिले असेल, पण शून्यातून विश्व उभं करणारे अनेक लोक घडविणारी सौर्य मालिका तुम्ही पाहिली आहे का? प्रा.विष्णू घुगे सरांना भेटल्यावर तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा आभासच ही सौर्य मालिका लख्खपणे दाखवेल. सर म्हणजे चालते-बोलते विद्यापीठ, सर म्हणजे विकासाची पाऊलवाट, सर म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची ज्ञानगंगा, सर म्हणजे यशाची स्वप्नपूर्ती आणि सर म्हणजे प्रत्येक न सोडवल्या जाणाऱ्या प्रश्नाचे अचूक उत्तर! जिथे पर्याय संपतात, जिथे वाट मोडली जाते, जिथे अंधार दिसू लागतो, जिथे हतबलता आपल्याला ओढू लागते तिथे या सर्व अडचणींना शह देणारा हा चाणक्य मात्र एका स्मित हास्यात सर्वांना अचूक मार्ग दाखवतो. फक्त मार्गच नाही,तर त्या मार्गावर येणाऱ्या अडचणींची दाणादाण उडवून यश खेचून आणतो.
सरांसोबत काम करणाऱ्या अनेक शिक्षण सेवेकरांची प्रतिक्रिया घेतली असता समजते की सर हे एक रसायन आहेत, ज्या रसायनाचा उपयोग फक्त आणि फक्त किमया दाखवण्यासाठीच होतो.
महाराष्ट्रात सन १९९६ पासून चाटे समूहात शिक्षक आणि व्यवस्थापनाची धुरा सांभाळत सुरुवात केलेल्या प्रा. विष्णू घुगे सरांनी पुढे इंदोर येथे ब्रेनस्मिथमध्ये स्पर्धा परीक्षांचे म्हणून सन २००४ ते २००६ असे काम पाहिले. पुढे बंसल क्लासेस,कोटा येथे सन २००६-२००७ मध्ये Physics विषयाचे वरिष्ठ शिक्षक व व्यवस्थापन समूहाचे मुख्य म्हणून काम पाहिले. नारायणा,हैद्राबाद येथे व्यवस्थापकीय संचालक, रँकर्स पॉईंट इंदोर येथे शिक्षक आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून देखील त्यांनी सन २०१० पर्यंत काम पाहिले आहे. सरांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे सन २००९ साली त्यांनी सुरू केलेली ब्रेनस्मिथ एज्युकेशन कन्सल्टन्सी! सन २०१० साली त्यांनी उडान या सामाजिक संस्थेची देखील सुरुवात केली. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर केलेच पण अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करत यशाचा मार्ग दाखवला.सरांना २०१२ साली "मराठवाडा युथ आयकॉन" म्हणून देखील सन्मानित करण्यात आले आहे. साम टीव्हीवरील शैक्षणिक कार्यक्रमांचे तज्ञ तथा सल्लागार म्हणून देखील प्रा.विष्णू घुगे सरांनी काम पाहिले आहे. सर दै. लोकमत, दै. सकाळ, दै. पुढारी, दै. पुण्यनगरी, दै. पुढारी, दै. प्रजावाणी,दै. तरुण भारत या सर्वांचे मिडिया पार्टनर देखील आहेत. सरांची ही कारकीर्द आजतागायत शिक्षण क्षेत्रात गारुड घालत अनेकांना वरदान ठरत आहे. सरांनी कोरोनासारख्या जटील परिस्थितीत देखील आपली हातोटी न सोडता विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्षेत्रात देखील आपल्या व्यवस्थापन कुशलतेच्या जोरावर अनोख्या पद्धतीने घडवले आहे. प्रा. विष्णू घुगे सर राजस्थान कोटा येथील नामांकीत अशा बंसल क्लासेसच्या महाराष्ट्र व्यवस्थापन समूहाचे सर्वेसर्वा म्हणून आज काम पाहत आहेत. सरांच्या व्यवस्थापकीय समूहात महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक तज्ञ आज सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत, अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करत आहेत. कित्येक सुशिक्षित बेरोजगारांना प्रा. विष्णू घुगे सरांनी मार्गदर्शन करत घडवले असून आज तेच बेरोजगार स्वतःला सिद्ध करत अनेकांचे आयुष्य घडवत आहेत.
प्रा. विष्णू घुगे सरांचे हे तप अजूनही अविरतपणे चालू आहे आणि हे धैर्याचे,स्फूर्तीचे,स्वप्नांचे,विकासाचे,चिकाटीचे,मेहनतीचे आणि यशाचे तप कित्येक पिढ्या घडवतील यांत शंका नाही! सुंदर आयुष्याला घडवणाऱ्या एका तपस्वीचा सहवास मिळणं ही खऱ्या अर्थाने नशिबाची बाजू आहे. दि. १३ मार्च, सरांचा जन्मदिवस! त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा हा कित्येक तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा आनंदमेळा आहे किंबहुना तो त्यांच्यासाठी परमेश्वराने लिहिलेला सुवर्ण क्षण आहे! म्हणून अशा व्यक्तिमत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं कोणालाही जमणार नाही. असे व्यक्तिमत्व आदरणीय तर आहेच पण त्याही पुढे आपुलकीच्या आणि भावनेच्या डोहात चिंब भिजून सांगताना त्यांच्या सह-प्रवासातील प्रत्येकाला एवढंच म्हणता येईल.... "Dear सर! आपण फक्त आणि फक्त ग्रेट आहात!"
*लेखन: मा. श्री. गोविंद ठोंबरे*
( क्रिएटिव्ह & मॅनेजिंग हेड
बंसल क्लासेस,महाराष्ट्र )
*सह-प्रवासातील शिलेदारांच्या प्रतिक्रिया!*
प्रा. विष्णू घुगे सर यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा अनुभव त्यांच्या सोबत काम करताना येतो. त्यांच्या कौशल्य पद्धतीचा अनुभव विलक्षण आहेच, परंतु त्यांची निर्णय क्षमता ही प्रत्येक यशस्वी कार्याची महत्वपूर्ण बाजू आहे! बंसल क्लासेस महाराष्ट्र संचालक मंडळाकडून प्रा. विष्णू घुगे सरांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! आपले कार्य असेच अविरतपणे पुढे चालू राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
- *बंसल क्लासेस महाराष्ट्र,संचालक मंडळ*
सरांसोबत काम करताना प्रत्येक क्षणी नव्या पर्वाची सुरुवात करण्याचा संस्मरणीय अनुभव येतो. त्यांचं कार्य, त्यांची मेहनत, त्यांचं चातुर्य आणि बऱ्याच गोष्टी अनुभवताना आपण प्रत्येक वेळी त्या कार्यासाठी तरुण होत जातो आणि ते कार्य पूर्णत्वास नेतो! आज त्यांच्यासोबत शैक्षणिक क्षेत्रात कार्य करताना नव्या स्वप्नांना पूर्तीस नेताना आत्मविश्वास जागा होतो. अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्यासाठी शब्दच निशब्द करून जातात. "Dear सर....! आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !
- *मा.श्री. एस.एस.कादरी* ( सहसंचालक,ब्रेनस्मिथ एज्युकेशन कन्सल्टन्सी)
शिक्षण क्षेत्रात पहिले पाऊल टाकताना हात धरला तो सरांनीच! तो हात त्यांनी अजून देखील घट्ट धरून ठेवला आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर माझ्यासारखे अनेक तरुण घडले आणि आत्मविश्वासाने उभे राहिले आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्यांच्या व्यवस्थापन शक्तीचा फायदा झाला आहे व तो पुढे होत राहील यांत शंकाच नाही. "Dear सर....! हॅपी बर्थडे!"
- *मा.श्री. सत्यजीत हैबते* (सहसंचालक,ब्रेनस्मिथ एज्युकेशन कन्सल्टन्सी)
सर म्हणजे शैक्षणिक पर्व! अशा आदरणीय सरांबद्दल माझ्यासारख्या अनेक तरुणांची श्रद्धा कायमस्वरूपी राहील! त्यांच्या परिसस्पर्शाने माझ्यासारख्या अनेक तरुणांचे सोने झाले आहे. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यादिवशी एकच म्हणेल.. "Dear सर! थँक्स.... आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"
- *मा.श्री. पांडुरंग कळकेकर* ( व्यवस्थापकीय प्रमुख,बंसल क्लासेस,महाराष्ट्र)
🎓 𝐊𝐨𝐭𝐚'𝐬 𝐁𝐚𝐧𝐬𝐚𝐥 𝐂𝐥𝐚𝐬𝐬𝐞𝐬 🎓
Private Limited
Ideal For Scholars
🔴 Here everything is possible 🔴
5th to 10th Medical & IIT Foundation
11th 12th NEET / IIT-JEE / MHT-CET
For More Information Log On
🌏 www.bansal.ac.in
📞 Parli Study Center - 9028694555
📞 Udgir Study Center - 8468865624
📞 Kaij Study Center - 8605285003
📞 Majalgaon Study Center - 8149118418
📞 Ambajogai Study Center - 9607234747
📞 Gangakhed Study Center - 9170310101
🎓 𝐊𝐨𝐭𝐚'𝐬 𝐁𝐚𝐧𝐬𝐚𝐥 𝐂𝐥𝐚𝐬𝐬𝐞𝐬 🎓
Private Limited
Ideal For Scholars
🔴Happy International Women's Day🔴
5th to 10th Medical & IIT Foundation
11th 12th NEET / IIT-JEE / MHT-CET
For More Information Log On
🌏 www.bansal.ac.in
📞 Parli Study Center - 9028694555
📞 Udgir Study Center - 8468865624
📞 Kaij Study Center - 8605285003
📞 Majalgaon Study Center - 8149118418
📞 Ambajogai Study Center - 9607234747.
📞 Gangakhed Study Center - 9170310101
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Location
Category
Contact the school
Website
Address
Udgir
413517
Birla Open Minds International School
Udgir, 413517
Birla Open Minds, offers comprehensive solution for education that envelopes the individual's learni
Jalkot Road
Udgir, 413517
To be an institute of academic excellence with total commitment to quality education in Pharmacy and its related fields, with a holistic concern for better life, environment and society.
Mule Tower, Street Colony, Opposite Krushnai Mangal Karyalay
Udgir, 413517
🥇Top Ranking Institute In Latur District 🏫 💯Job Placement in India & Abroad 🎯 🚸Admissions Open 2024 ⏩ 📱8308038972 / 9822146768 / 9987642346
Pudale Nagar, Behind Sunder Garden Mangal Karyalaya, Shelhal Road
Udgir, 413517
Welcome to Kai. Babusaheb Patil Ekambekar Mahavidyalaya’s official page!
Nideban Road, Opposite To Tulshi Dham
Udgir, 413517
AHILYA SANSTHA was founded by likeminded educated youth from Latur district in October 1999 to propagate Education. AHILYA SANSTHA established college 2008 in Udgir City.
Jalkot Road
Udgir, 413517
The most important asset of our institute is “Our Trainees” Dedication Toward Tecnnical Education.Transform the society through skilled professionals