Reddy Educational Academy, Udgir

Reddy Educational Academy, Udgir CBSE/ICSE Curriculum, Abacus & Vedic Maths Classes

17/07/2023
19/06/2023
*प्रिय पालक,Reddy Educational Academy & Zeal Phonics परिवाराच्या वतीने सर्वांना नमस्कार 🙏🏻🙏🏻पालकांसाठी awarness sessionम...
15/03/2023

*प्रिय पालक,
Reddy Educational Academy & Zeal Phonics परिवाराच्या वतीने सर्वांना नमस्कार 🙏🏻🙏🏻
पालकांसाठी awarness session
मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत...
आणि कोरोनाच्या काळात मुलांचे झालेले नुकसान भरून काढण्यात आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत...
पण
👉मुलांना वाचता येत नाहिये...
👉त्यांना समोर काय शब्द लिहिले आहेत ते ओळखता येत नाहियेत...
👉शब्दांचे उच्चार करता येत नाहियेत...
👉शब्द फोडताना अवघड जात आहे...
👉पाठांतर करता येत नाही
अश्या बर्‍याच अडचणी येत आहेत...

Syllabus एवढा जास्त आहे की तो पूर्ण करता करता शिक्षकांच्या नाकी नऊ आले आहेत...
त्यात मुलांना येणार्‍या बेसिक अडचणींकडे दुर्लक्ष होते...
जसे *जग बदलत आहे त्या प्रमाणे आपल्या शिक्षण पद्धती पण बदलायला हव्या*... 5G च्या जमान्यात नोकिया method काम करणार नाही... त्यामुळे ती बदला...
पण कसे...
ते आम्ही सांगतो..
*4 वर्षापासुन पुढील विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांसाठी* हे *educational awareness session* आम्ही घेऊन आलो आहोत..
सर्वांनी आवर्जून attend करावे..

मार्गदर्शन *सौ. शितल गड्डीमे*
Direct of *Brainobrain Latur BridgeWell preschool & Zeal phonics*

Address

Udgir
LATUR

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 9am - 1pm

Telephone

+19049738638

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Reddy Educational Academy, Udgir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Reddy Educational Academy, Udgir:

Shortcuts

Share

Category