16/07/2023
"आज आपला वाढदिवस"
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, ज्ञान आणि किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! Happy birthday !! 🎂🎂🎂