03/08/2026
🧠 सरावातून तयार होतो वेग... आणि वेगासोबत येते अचूकता! ✨
आमच्या Level 4 च्या विद्यार्थ्याने Decimal, Multiplication आणि 3-Digit Addition चे सर्व प्रश्न Mental Calculation ने अचूक सोडवून दाखवले. 👏
Abacus च्या नियमित सरावामुळे मुलांमध्ये –
✅ Speed
✅ Accuracy
✅ Concentration
✅ Confidence
यामध्ये सातत्याने सुधारणा होत जाते.
प्रत्येक Level हा मुलांच्या प्रगतीचा एक नवा टप्पा असतो! 🌟
Accuracy KidsLearning