Aniket Computer and Manual Typewriting and Shorthand Institute

Aniket Computer and Manual Typewriting and Shorthand Institute

Share

We are the Government Recognized typewriting institute, since 1st Nov 1993, situated at Thane (E). We teach English & Marathi language on Typewriter.

Courses:

English Typing:
* 30 w.p.m (Words per Minutes).
* 40 w.p.m (Words per minutes)
* 50 w.p.m (Words per Minutes). Marathi Typing:
* 30 w.p.m (Words per Minutes).
* 40 w.p.m (Words per minutes)

English Shorthand:
* 80 w.p.m (Words per Minutes).
* 100 w.p.m (Words per minutes)

06/03/2026

10th and 12th student thane east career and computer skills

19/10/2025

*टायपिंग कोर्सला प्रवेश सुरू.!*
_मोबा. 9869649731
*प्रवेश घेण्याची अंतिम मुदत दि. ३१ ऑक्टोबर, २०२५*

*विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अधिकृत LMS (शिक्षण व्यवस्थापन प्रणाली) द्वारे प्रशिक्षण.*

*तुम्ही टायपिंग कौशल्यांसह तुमचे करिअर वाढवू इच्छिता का? विविध टायपिंग कोर्सेससाठी प्रवेश आता खुले आहेत, ज्यात खालील कोर्सेस समाविष्ट आहेत:*

- इंग्रजी: ३०, ४०, ५०, ६० शब्द प्रति मिनिट
- मराठी: ३०, ४० शब्द प्रति मिनिट
- हिंदी: ३०, ४० शब्द प्रति मिनिट

*जर तुम्ही अलीकडेच संगणक टायपिंग परीक्षेला बसला असाल, तर हाय-स्पीड परीक्षेला बसण्याची संधी गमावू नका. तुमचा प्रवेश सुरक्षित करण्यासाठी आजच प्रवेश फॉर्म भरा. पुढील परीक्षा डिसेंबर,२०२५ / जानेवारी,२०२६ मध्ये होणार आहे. यशस्वी करिअरच्या दिशेने पहिले पाऊल टाका.!*

31/07/2025

शनिवार दि. २ आँगस्ट २०२५ पासून लघुलेखनाचे लेक्चर चालू होणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी सकाळी १०.०० वाजता क्लासमध्ये हजर रहावे. सोबत एक वही, पेन, पेन्सिल व रबर आणणे.
*अनिकेत काँम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट*
दुकाश नं ९, शंकर को.आँ.हौ.सो.
कमलेश सोसायटी जवळ, कै. कृष्णा पांडुरंग बोरकर मार्ग, कोपरी काँलनी, ठाणे पूर्व
संपर्क नंबर 9869649731

18/07/2025

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यास आनंद होतो आहे की, रविवार दि. ३ आँगस्ट २०२५ पासून मराठी व इंग्रजी लघुलेखनाचे (Shorthand) शिक्षण चालू होणार आहे. या बँच आठवड्यातून एकदाच अडीज तासाची असेल.
शनिवारी संध्याकाळी ६.०० ते ८.३० मराठी लघुलेखन व रविवारी सकाळी १०.०० ते १२.३० इंग्रजी लघुलेखन अशाप्रकारे असतील.
याची महिना फी रु. ८००/- व प्रवेश फी रु. २००/- असेल. परिक्षा फी ही परिक्षेचे फाँर्म भरण्या आधी सांगितली जाईल.
प्रथम परिक्षा कालावधी हा जवळपास एक वर्षांनी असेल. त्यानंतर पुढील सर्व परिक्षेचा कालावधी हा सहा महिन्याचा असेल.
उपस्थिती ही बायोमँट्रीकची असेल. त्यामुळे सक्तीने हजर रहाणे जरुरी आहे. जर उपस्थिती नसेल तर परिक्षेला बसता येणार नाहि. याची विद्यार्थ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
आपण कोणत्या विषयाच्या अभ्यासक्रमात सहभागी होणार आहात तसेच लघुलेखन म्हणजे काय? याची सर्व माहिती रविवार दि. २० जुलै २०२५ रोजी श्री. विशाल जाधव सर देणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी सकाळी १०.३० ला क्लासमध्ये हजर रहावे.
*अनिकेत काँम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट*
दुकान नं. ९, शंकर सोसायटी, कमलेश सोसायटी जवळ, कोपरी काँलनी, कै. कृष्णा पाडुरंग बोरकर मार्ग, ठाणे पूर्व ४००६०३.
मो. नं. 9869649731

21/08/2024

आता टपाल खात्याचा निकाल पाहिला. दहावीला ९०% व त्यापेक्षा जास्त टक्के असलेल्यांचे नंबर लागले आहेत. टपाल खात्याने खूप चूकीचे निकष लावले आहेत. ज्यांना ९०% व त्यापेक्षा जास्त असलेले उमेदवार हे खेडोपाडी जाऊन काम करणार का! ज्यांना दहावीला ३५% ते ५०% पर्यंत मार्क मिळाले आहेत. अशांसाठी कोणती नोकरी असेल?
कोर्टात पण शिपाई पदासाठी उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तेच भरती झाले आहेत. सरकारने विचार केला पाहिजे की, हे उमेदवार किती वर्षे प्रामाणिक पणे काम करतील.
ज्या ज्या वेळी शिपाई पदासाठी भरती होईल. त्यावेळी दहावीला ३५ ते ५०% मार्क मिळालेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल. अशी अट घालावी.
कमी टक्के मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांनी काय करावे? याचे उत्तर प्रत्येक सरकारी खात्याने द्यावे.

06/08/2024

श्रीलंके पाठोपाठ आता बांगलादेश या दोन्ही राष्ट्रातील सर्वोच्च पदाला देश सोडून जाण्याची वेळ आली.
आपणही सर्वांनी सावध रहाणे जरुरी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरीकांनी धर्म, जात-पात, आरक्षण, विद्यार्थ्यांचे प्रश्न, पेट्रोल-डिझेलचे प्रश्न, शेतकरी, व्यवसायीक, महागाई, सुरक्षितता, इ. प्रश्नांवर कोणीही तीव्रपणे प्रकट होऊ नये. कारण आपलाच वापर करुन सत्तांतर करण्याचा डाव आखला जात आहे. भले तो आता नाहि करणार पण येत्या दोन ते तीन वर्षात नक्की करतील. यात सर्व अंतर राष्ट्रिय देशाचा व राष्ट्रातील सत्तेसाठी हापापलेल्या लोकांचा डाव असू शकतो.
सर्वांनी सावध राहणे व विवेक बुध्दी शाबूत ठेवणे हाच पर्याय आपल्याकडे आहे.

24/07/2024

ज्या विद्यार्थ्यांना कोर्टाच्या संगणक टायपिंग परिक्षा द्यायची आहे. त्यांना प्रँक्टिसाठी यायचे असल्यास सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० व रात्रौ ७.०० ते ८.०० यावेळेत रितसर फि भरुन प्रँक्टिस करु शकता.
अनिकेत काँम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, ठाणे पूर्व,
मो. नं. 9869649731

23/07/2024

*AMRUT योजना हा GCC-TBC (संगणक टायपिंग - शासकीय प्रमाणपत्र) परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचा एक उपक्रम आहे.*
®️&®️
*खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी, विशेषत: जे इतर कोणत्याही सरकारी शिष्यवृत्ती किंवा फी प्रतिपूर्ती योजनेसाठी पात्र नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.*

*अमृत ​​योजनेचे थोडक्यात विहंगावलोकन येथे आहे:*
- *उद्दिष्ट:* विद्यार्थ्यांना संगणक टायपिंग अभ्यासक्रम घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांची रोजगारक्षमता कौशल्ये वाढवणे.
- *पात्रता:* खुल्या श्रेणीतील विद्यार्थी ज्यांनी GCC-TBC परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.
- *फायदे:* GCC-TBC कोर्ससाठी भरलेल्या फीचा परतावा.
- *अंमलबजावणी:* महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, पात्र विद्यार्थ्यांना शुल्क परत करेल.
*हे आर्थिक सहाय्य प्रदान करून, AMRUT योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांचे संगणक टायपिंग कौशल्य विकसित करण्यासाठी, त्यांना नोकरीच्या बाजारपेठेत अधिक रोजगारक्षम बनवण्यासाठी मदत करणे आहे.*

23/07/2024

महाराष्ट्रातील विद्यार्थी अनेक कारणांमुळे GCC-TBC (गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग - टायपिंग बेसिक कोर्स) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात:
®️&®️
1. *रोजगाराच्या संधी*: संगणक टायपिंगमध्ये सरकार-मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळाल्याने सरकारी नोकऱ्या, कारकुनी पदे आणि डेटा एंट्री भूमिका यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांची रोजगारक्षमता वाढू शकते.
2. *कौशल्य विकास*: हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आवश्यक संगणक टायपिंग कौशल्ये विकसित करण्यास मदत करतो, जे आजच्या डिजिटल युगात महत्त्वपूर्ण आहे.
3. *शासकीय मान्यता*: GCC-TBC प्रमाणपत्र महाराष्ट्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त आहे, जे त्यांच्या रेझ्युमेमध्ये मूल्य वाढवते.
4. *करिअरची प्रगती*: कॉम्प्युटर टायपिंग कौशल्ये आत्मसात केल्याने करिअरच्या चांगल्या संधी आणि उच्च पगाराची शक्यता निर्माण होऊ शकते.
5. *वैयक्तिक विकास*: विद्यार्थ्यांना त्यांची संगणक साक्षरता आणि वैयक्तिक वाढ आणि आत्मविश्वास यासाठी टायपिंगचा वेग सुधारायचा असेल.
6. *शुल्काचा परतावा*: AMRUT योजनेअंतर्गत, GCC-TBC अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणारे विद्यार्थी त्यांच्या फीच्या परतावासाठी पात्र ठरू शकतात, ज्यामुळे हा आर्थिकदृष्ट्या आकर्षक पर्याय बनतो.
7. *शिकण्यास सोपा*: हा अभ्यासक्रम तुलनेने लहान आणि शिकण्यास सोपा आहे, ज्यामुळे विविध स्तरावरील संगणक प्रवीणता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तो प्रवेशयोग्य आहे.

*GCC-TBC अभ्यासक्रमाचा पाठपुरावा करून, महाराष्ट्रातील विद्यार्थी एक मौल्यवान कौशल्य प्राप्त करू शकतात, त्यांची रोजगारक्षमता वाढवू शकतात आणि AMRUT योजनेच्या फी परतावा उपक्रमाचा संभाव्य लाभ घेऊ शकतात.*

04/06/2024

खूपश्या लोकांनी व्यक्ती, धर्म व चुकीच्या अपप्रचाराला बळी पडून मतदान केल्याचे दिसून आले.
तरुणांचे कर्तव्य आहे की, प्रत्येक गोष्टीचा राष्ट्रिय व अंतरराष्ट्रिय गोष्टीचा अभ्यास करुन. आपल्या बाजूबाजूच्यांच्या मतदारांना सत्याची जाणीव करुन देणे जरुरी आहे.

24/05/2024
Want your school to be the top-listed School/college in Thane?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Shop No. 9, Shankar Chs, Near Kamlesh Chs, Lt. K. P> Borkar Marg, Kopri Colony, Thane (E)
Thane
400603

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm