स प्र ज्ञानसाधना YCMOU केंद्र क्र.3513a

स प्र ज्ञानसाधना YCMOU केंद्र क्र.3513a

Share

for overall correspondence and information and online application to educate all.segment of students

30/09/2022
03/09/2020

*प्रवेशासाठी काळजी पूर्वक वाचा व सर्व प्रक्रिया ऑनलाइन करा* 1 सर्वप्रथम विद्यापीठाच्या www. ycmou. digitaluniversity.ac या website वर जाऊन admission20-21 या लिंक वर क्लिक करा. 2.नवीन प्रवेश घेणाऱ्यांनी नवीन नोंदणी करायची व instruction प्रमाणे process करावे. 3 ज्या विद्यार्थ्यांकडे 16 अंकी PRN No.आहे तो वापरून (नसल्यास संपर्क साधा) विद्यापीठाच्या लिंक वरून ऑटोमॅटिक Apply वर क्लीक करून proceed करावे. ४.तिथे विद्यापीठाची फी Preparatory 500/- FY 1100/- SY 1600 TY 1800/- विद्यापीठाच्या पोर्टल वर instruct केल्याप्रमाणे तुमच्या डेबिट कार्ड creditcard नेटबँकिंग ने ऑनलाइन paid जमा करावी व अँप्लिकेशन ची प्रिंट घ्यावी त्यावर वरील कोपऱ्यात नमूद अँप्लिकेशन नंबर वापरून अभ्यास केंद्राकडे approval साठी प्रोसेस करावे. 5.अभ्यास केंद्राकडे admission approval साठी अभ्यासकेंद्र क्रमांक 3513A ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या बँक खात्यामध्ये preparatory साठी 150 FY साठी 500 Sy साठी 600 TYसाठी 800 रुपये भरावे *You can make the payment with UPI / Mobile through PayTM, Google Pay For NEFT and online transfer Bank Detail to Pay centre fees - Y.C.M.O.U.STUDY CENTRE,DNYANASADHANACOLLEGE,THANE 400604Maharashtra, Account No : 60055377523 Branch No : 00110Branch IFSC : MAHB0000110 Branch Name : THANE NAUPADA RAMESHWAR BHAVAN 63 A GOKHALE RD NAUPADA THANE* 6 त्यांनतर। *https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeexBi2t9BO-UDgtKpdZIqgGbmAAEScFW2_YXeBJYZFNH9L4g/viewform?usp=sf_link* सदर फॉर्म अभ्यासकेंद्रांच्या रेकॉर्ड साठी भरावा. 7. तुमच्या प्रवेशा ची नोंद अभ्यासकेंद्रावर होते 8. बँक transaction id व प्रवेशासाठी तुम्ही upload kelele आवश्यक document's Verify करून तपासून कॉलेज मधून approval केले जाइल व तुमचा प्रवेश 100% निश्चित होईल पुढील सूचनांसाठी *आपणास येणाऱ्या ई-मेल वर लक्ष ठेवणे* [email protected] व्हाट्सअप्प 9987929756. *केंद्रसंयोजक ,सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र 3513A. ठाणे.*

Google Forms - create and analyze surveys, for free. Create a new survey on your own or with others at the same time. Choose from a variety of survey types and analyze results in Google Forms. Free from Google.

Photos from स प्र ज्ञानसाधना YCMOU केंद्र क्र.3513a's post 22/07/2020
16/04/2020

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
विभागीय केंद्र - मुंबई
ज.शं.शे. मनपा मराठी शाळा, २ रा मजला, नाना चौक, ग्रँट रोड, (प.), मुंबई ०७
Tel:- 022-23874180/77 E-mail:- [email protected]

दिनांक १६ एप्रिल २०२० चे ऑनलाइन संपर्कसत्रांचे वेळापत्रक
अ .क्र. शिक्षणक्रमाचे नाव विषयाचे नाव विषयतज्ञाचे नाव दिनाक वेळ ऑनलाइन मीटिंगसाठी आय डी
1 बी. लिब संदर्भ साधने, परिचय, 1 PROF Narayan Barse Apr 16, 2020 10:45 AM Meeting ID: 619 163 5250

2 M.B.A. HUMAN RESOURCE MANAGEMENT- FYMBA PROF CHETANA KUKRETY Apr 16, 2020 11:00 AM
Meeting ID: 516 833 2140

3 B.A. TYBA- SOCIOLOGY- SOC 291- PARYAWARAN V SAMAJ DR. SANDHYA BANSOD Apr 16, 2020 01:00 PM 358 6590891

4 बी. लिब Library cataloguing PROF Kadambari Manjrekar Apr 16, 2020 02:00 PM Meeting ID: 401 503 1434

5 B.A. FYBA-GKN101-GRAHAK SANKALPANA ADHIKAR ANI KARTAWYA PROF. SAMBHAJI MORE Apr 16, 2020 02:00 PM Meeting ID: 598 919 3423
6 शालेय व्यवस्थापन पदविका EDU 117 विद्यार्थी सेवा/कल्याण आणि गुणवत्ता विकास PROF Seema Sadlekar- Kamble Apr 16, 2020 04:00 PM Meeting ID: 790 5430 7843
त्या – त्या शिक्षणक्रमांच्या अभ्यासकेंद्रांनी संबंधित विद्यार्थ्यांना वरील वेळापत्रक कळवावे आणि त्यांना याचा लाभ घेण्याबाबत सूचित करावे. राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

(श्री तुळशीराम सोनवणे) (डॉ. वामन नाखले )
सहायक कुलसचिव वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार

23/05/2019

A+ मानांकित अभ्यासकेंद्र -
3513A सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे

अभिनंदन !
YCMOU
व्यवस्थापन समिती - कमलेश प्रधान सर , सतीश शेठ सर
प्राचार्य - डॉ.चंद्रशेखर मराठे सर
डॉ श्रीरंग कुडुक सर - केंद्र संयोजक
श्री अरुण करपे सर- केंद्र सहाय्यक.

धन्यवाद!

स्नेहाभिलाशी
प्रा.धनंजय पष्टे
केंद्र संयोजक YCMOU 3513A

01/05/2019

F.Y.B.A.
F.Y.B.Com
S.Y. and T.Y.B.A.and B.Com Exams
14 May 2019 to 2 June 2019

Want your school to be the top-listed School/college in Thane?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Thane
400604