07/10/2021
UCF
Future Developer
07/10/2021
24/02/2020
Overwhelming response to 1st session of Become a successful YouTuber , Unique workshop at Hotel Satkar Grande ,Thane,
On 23rd th February 2020.
This is the First and only world Class Certificate course for Marathi YouTubers.
12/11/2019
आपल्या आयुष्यात काही तरी कमी आहे असं वाटत असलं तर अवश्य वाचा.
Attend Powerful Workshop यश विवेक (87th Batch !)
On Saturday 16th November - Sunday 17th November 2019
@ Pranaam Banquets: Shop Number 23 & 24, Utsav Chowk,
Central Park road, Sector-12, Kharghar-410210
Book Your seat here-
https://forms.gle/VnwysGeJRjtNxYpk8
संपर्क : Mrs Kale -9819737875 / 9323039514
शरीराने अनेक जण रोजच्या तणावग्रस्त रहाटगाडग्यात अडकलेले असले तरी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मनात मात्र अनेक स्वप्नं तरळत असतात. आणखी किती दिवस वाट पाहणार ती स्वप्नं पूर्ण होण्याची?
आयुष्याच्या नव्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेण्याची आजच तर वेळ आहे.
जर त्या वाटेवर आधी उमटलेली पावलं दिसली तर पुढे जायला आधार वाटेल. हो ना ?
तब्बल १५ हून अधिक क्षेत्रांचा अनुभव असलेले सक्सेस कोच श्री.विवेक मेहेत्रे गेली सलग ११ वर्षे यशविवेक ही कार्यशाळा नेत्रदीपक प्रेझेंटेशनद्वारे सादर करतात.
ते नुसती दिशाच दाखवतात असं नव्हे तर धोक्याची वळणं आणि मार्गदर्शक खुणाही दाखवतात. त्यामुळे कार्यशाळेत भाग घेणाऱ्यांच्या ध्येयपूर्तीचा प्रवास सोपा होतो.
विवेक मेहेत्रे, त्यांच्या विचारांची, अनुभवांची आणि इतरांना देता येतील अशा टिप्सची शिदोरी या प्रभावी डिजिटल कार्यशाळेमध्ये सादर करतात.
गेल्या ३० वर्षात देश-विदेशातील अनेक व्यासपीठांवरून लक्षावधी लोकांनी त्यांचे विचार त्यांच्या स्टेज शोजमधून ऐकले आहे. आपल्या खुसखुशीत वक्तृत्वाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची श्री.विवेक मेहेत्रे यांची हातोटी समीक्षकांनी वारंवार गौरवलेली आहे.
07/11/2019
आयुष्यात जे हवं ते कसं मिळवावं याची विलक्षण सूत्रं व उत्तम आरोग्य , प्रेम, पैसा ,मोठे घर मिळवण्यासाठीं काय करावे
हे जाणून घ्या !!
विनामूल्य कार्यक्रम :- " चला यशस्वी होवूया ! "
FREE SEMINAR!!
On 12th November 2019 6.30pm
Shree Siddhi Marriage Hall, Kharghar, Navi Mumbai
अवश्य मित्रपरिवारासह उपस्थित राहून अनुभव घ्या.
More details at www.yashvivek.com
For More Information Visit Our Website Or Call - 9819737875
Book Your Seats on here - https://forms.gle/ULgmCkbKCt6hWU44Ah
आपण आसपास पाहिलं तर असं
दिसतं की सामान्य माणसं सतत चाकोरीत अडकलेली दिसतात.
रोजच्या तणावग्रस्त जीवनाच्या
रहाटगाडग्यात अडकलेल्या त्या माणसांच्या मनातही स्वप्नं मात्र असतातच. अनेक वर्ष ती स्वप्नं पूर्ण
होण्याची वाट पाहाणारी सामान्य माणसं अखेर कंटाळतात.
त्यांच्या मनातील आकांक्षा बर्फाप्रमाणे गोठतात.
आपल्याला आता आयुष्यात काही फारसं मिळवता येणार नाही याची ठाम कल्पना अशा व्यक्तींच्या मनात
निर्माण होते. काही लोक तर त्यापुढे जातात, मानसिक दौर्बल्य, व्यसने यात अडकतात. आयुष्यात कधीतरी
चमत्कार होईल व आपण श्रीमंत किंवा यशस्वी होऊ अशा भाबडया आशेवर जगणारीही असंख्य माणसं
असतात. पण त्यांच्या आयुष्यात काही बदल घडत नाही.
सुप्रसिद्ध मोटिव्हेशन कोच विवेक मेहेत्रे महाराष्ट्रभर
" चला यशस्वी होवूया ! " नावाचे एक प्रभावी
डिजिटल सादरीकरण गेली नऊ वर्षे विनामूल्य सादर करतात.
आयुष्यात जे हवं ते कसं मिळवावं याची विलक्षण सूत्रं ते अनेक उदाहरणांसह सांगतात व श्रोत्यांना थक्क करतात. ते या कार्यक्रमात श्रोत्यांना नुसतीच दिशा दाखवत नाहीत तर धोक्याची वळणं व
मार्गदर्शक खुणाही दाखवतात. त्या दोन तासांच्या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील हजारो
व्यक्तींनी स्वत:च्या जीवनात सकारात्मक परिवर्तन केले आहे.
07/11/2019
आयुष्यात जे हवं ते कसं मिळवावं याची विलक्षण सूत्रं व उत्तम आरोग्य , प्रेम, पैसा ,मोठे घर मिळवण्यासाठीं काय करावे
हे जाणून घ्या !!
विनामूल्य कार्यक्रम :- " चला यशस्वी होवूया ! "
FREE SEMINAR!!
On 13th November 2019 7pm
Sector 15 , Kharghar, Navi Mumbai
अवश्य मित्रपरिवारासह उपस्थित राहून अनुभव घ्या.
More details at www.yashvivek.com
For More Information Visit Our Website Or Call - 9819737875
Book Your Seats on here - https://forms.gle/ULgmCkbKCt6hWU44Ah
आपण आसपास पाहिलं तर असं
दिसतं की सामान्य माणसं सतत चाकोरीत अडकलेली दिसतात.
रोजच्या तणावग्रस्त जीवनाच्या
रहाटगाडग्यात अडकलेल्या त्या माणसांच्या मनातही स्वप्नं मात्र असतातच. अनेक वर्ष ती स्वप्नं पूर्ण
होण्याची वाट पाहाणारी सामान्य माणसं अखेर कंटाळतात.
त्यांच्या मनातील आकांक्षा बर्फाप्रमाणे गोठतात.
आपल्याला आता आयुष्यात काही फारसं मिळवता येणार नाही याची ठाम कल्पना अशा व्यक्तींच्या मनात
निर्माण होते. काही लोक तर त्यापुढे जातात, मानसिक दौर्बल्य, व्यसने यात अडकतात. आयुष्यात कधीतरी
चमत्कार होईल व आपण श्रीमंत किंवा यशस्वी होऊ अशा भाबडया आशेवर जगणारीही असंख्य माणसं
असतात. पण त्यांच्या आयुष्यात काही बदल घडत नाही.
सुप्रसिद्ध मोटिव्हेशन कोच विवेक मेहेत्रे महाराष्ट्रभर
" चला यशस्वी होवूया ! " नावाचे एक प्रभावी
डिजिटल सादरीकरण गेली नऊ वर्षे विनामूल्य सादर करतात.
आयुष्यात जे हवं ते कसं मिळवावं याची विलक्षण सूत्रं ते अनेक उदाहरणांसह सांगतात व श्रोत्यांना थक्क करतात. ते या कार्यक्रमात श्रोत्यांना नुसतीच दिशा दाखवत नाहीत तर धोक्याची वळणं व
मार्गदर्शक खुणाही दाखवतात. त्या दोन तासांच्या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील हजारो
व्यक्तींनी स्वत:च्या जीवनात सकारात्मक परिवर्तन केले आहे.
14/09/2019
JUMP START YOUR CAREER AS A CORPORATE TRAINER, MOTIVATIONAL TRAINER & LIFE COACH
This diploma course is in Marathi with lots of practical tips and demonstrations . It is unique and different from all other "Train The Trainer" Programs in Maharashtra .
HURRY UP ! Attend 100 hours intensive Workshop By VIVEK MEHETRE .
LIMITED SEATS !
REGISTER NOW!
6 months: 12 Sundays: 100 hours
Fees includes training materials,certification along with Tea ,Coffee ,Star breakfast & Lunch during training session
Staring on: 22nd Sept 2019
Time : 9 am to 5 pm
Venue: Hotel Satkar Residency , Pokharan road 1, Near Cadbury Company , Thane west
Contact details:-
Email Address: [email protected]
Contact Number : 9323039514, 9821739327
Book Your Seat Now : https://forms.gle/JKC6eti8Sy65DCtA6
Attend Intro Seminar By VIVEK MEHETRE .
Tuesday, 10th Sept 2019
7 pm @ Thane west
9323039514
JUMP START YOUR CAREER AS A CORPORATE TRAINER, MOTIVATIONAL TRAINER & LIFE COACH
क्षेत्र तुमच्या आवडीचं... मार्गदर्शन विवेक मेहेत्रे ह्यांचे !१० सप्टें.२०१९ रोजी संध्या. ७ वाजता
Become A Trainer : Intro seminar
JUMP START YOUR CAREER AS A CORPORATE TRAINER, MOTIVATIONAL TRAINER & LIFE COACH
This program is unique and different from all other Train The Trainer Programs in Maharashtra ?
HURRY UP ! Attend Intro Seminar By VIVEK MEHETRE .
LIMITED SEATS !
REGISTER NOW!
Date: Tuesday, 10th Sept 2019
Time : 7 pm to 9 pm
Venue: Hotel Satkar Residency , Pokharan road 1, Near Cadbury Company , Thane west
Contact details:-
Email Address: [email protected]
Contact Number : 9323039514, 9821739327
Book Your Seat Now : https://forms.gle/tzN53jAMVwYVkwn47
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Thane
400604