Nrutyangan - A Katthak Dance Academy

Nrutyangan - A Katthak Dance Academy

Share

Nrutya Alankar & MA(Kathak)Pallavi Mhaiskar has started 'Nrutyangan-A Kathak Dance Academy' in 2002

23/04/2026

वाचाल तर वाचाल 🍀
चांगले साहित्य वाचुन उत्तम माणूस आणि उत्कृष्ट कलाकार बनायचा प्रयत्न करू यात.
जागतिक पुस्तक दिवस… काही अनमोल मोती 💐

02/04/2026

मनोजवं मारुत तुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धि मातं वरिष्ठं
वातात्मजं वानर यूथ मुख्यम, श्री राम दूतं शरणं प्रपद्ये🙏

25/03/2026

देवाच्या भक्तीत कोणताही बडीजाव न करता रामनाम घेऊन नित्य काम करीत रहा..देव तुमच्या मदतीला धावून येईल.
या भक्तीचा संत कबीर यांना एवढी अनुभूती आली की, पुर्ण शेला होऊन झाला तरी त्यांना रामनामाचा ध्यास लागला असल्याने तो शेला कधी विणला याचे पण भान राहिले नाही. त्यांना जणु वाटू लागले की, आपण तर फक्त रामनाम घेत होतो, तर हा शेला जणु काही भगवान प्रभू रामचंद्र यांनीच विणला आहे.

Photos from Nrutyangan - A Katthak Dance Academy's post 25/03/2026

Congratulations girls⚘️

23/03/2026

Mulund festival.

Photos from Nrutyangan - A Katthak Dance Academy's post 21/03/2026

Shabbasss mulinno..Mast zala performance💃
Mulund festival 2026..

Want your school to be the top-listed School/college in Thane?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Basement No. 2, Sita Kripa Society, Dharamveer Marg, Near Janaseva Sahakari Bank, Panchpakhadi
Thane
400602