30/10/2025
आमच्या महाविद्यालयातील रेखा व रंगकला विभागातील ,चतुर्थ वर्षातील विद्यार्थी तेजस भवने ,आणि प्राची माने या विद्यार्थ्यांची चित्रे " अथ " या चित्र प्रदर्शनात निवड होऊन त्यांना पारितोषिक प्राप्त झाले . त्याबद्दल या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप अभिनंदन !💐💐💐💐
11/08/2025
ठाणे जिल्ह्याचा मानबिंदू असलेल्या "ठाणे वैभव " वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित ठाणे वैभवच miniature model बनवण्याची संधी आमच्या ठाणे स्कूल ऑफ आर्ट च्या विद्यार्थ्यांना मिळाली त्याची काही क्षणचित्रे
04/07/2025
नुकतेच प्रकाशित झालेले हंसोज्ञेय तांबे लिखित कलास्वाध्यायपाठ या पुस्तकातील काही निवडक अभंगाचे वाचन आणि कलाविध्यार्थां सोबत संवाद असा कार्यक्रम आजआमच्या कलमहाविद्यालयात ठाणे स्कूल ऑफ ठाणे येथे आयोजित केले होते
03/07/2025
नुकतेच प्रकाशित झालेले हंसोज्ञेय तांबे. लिखित कलास्वाध्यायपाठ या पुस्तकातील काही निवडक अभंगाचे वाचन आणि कलाविध्यार्थां सोबत संवाद
उद्या दिनांक ४ जुलै
ठाणे स्कूल ऑफ आर्ट, ठाणे येथे अयोजित केले आहे.
21/03/2025
साई चित्रकला महाविद्यालय पुणे आयोजित २२व्या राज्यस्तरीय प्रत्यक्ष न्यूड चित्रण स्पर्धेत आमच्या ठाणे स्कूल ऑफ आर्ट चे विद्यार्थी कु.वैभव गडकरी ,कु. तेजस भवने , व कु .ओंकार उपरे या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्राप्त झाले . महाविद्यालयाच्या वतीने या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!, आणि खूप साऱ्या शुभेच्छा!
11/03/2025
ठाणे स्कूल ऑफ आर्ट 2024 - 25 चित्र प्रदर्शना दरम्यान चित्रकार विजय सकपाळ यांचे प्रत्यक्ष निसर्ग चित्रण प्रात्यक्षिक झाले .त्यातील काही क्षणचित्रे...
10/03/2025
ठाणे स्कूल ऑफ आर्ट चित्र प्रदर्शन 2024,25 दरम्यान दिनांक 9 मार्च 2025 रोजी चित्रकार विवेक दहिवले यांचे व्यक्ती चित्रण प्रात्यक्षिक झाले त्याची काही क्षणचित्रे..
09/03/2025
ठाणे स्कूल ऑफ आर्ट चित्र प्रदर्शन 2024 - 2025 शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी चित्रकार गणेश हिरे यांचे स्थिर चित्रण प्रात्यक्षिक झाले त्यातील काही क्षणचित्रे...
08/03/2025
ठाणे स्कूल ऑफ आर्ट वार्षिक चित्र प्रदर्शन 2024 -25
03/03/2025
ठाणे स्कूल ऑफ आर्ट वार्षिक चित्र प्रदर्शन 2024- 25
30/01/2025
आज आमच्या ठाणे स्कूल ऑफ आर्ट मध्ये सुखम आर्ट फाउंडेशन कडून कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपल्या पुढील वाटचाली साठी कला क्षेत्रात असलेल्या संधी व त्या विषयांची माहिती या संबंधित मार्गदर्शन सत्र झाले . सुखम आर्ट फाउंडेशन चे सचिन भूयेकर,
मनाली सैतवडेकर, यांचे खूप खूप धन्यवाद!