27/02/2026
उन्हाळी सुट्टीचा स्मार्ट उपयोग करा! ☀️💻
MS-CIT सोबत डिजिटल जगात आत्मविश्वासाने पाऊल टाका 🚀
स्पर्धा परीक्षा, शालेय प्रोजेक्ट्स आणि भविष्यातील करिअरसाठी संगणक कौशल्ये आजच सुरू करा.
आजची तयारी = उद्याचा यशस्वी मार्ग! ✨
📚 प्रवेश सुरू आहेत – आत्ताच नोंदणी करा!
27/02/2026
तंत्रज्ञान आता आपल्या भाषेत! 🌟
कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनचा प्रभावी वापर शिकण्यासाठी सज्ज व्हा.
IT Marathi च्या विशेष कोर्ससोबत शिका:
✅ कॉम्प्युटरचे मूलभूत ज्ञान
✅ स्मार्टफोनचे प्रगत फीचर्स
✅ सर्व काही आपल्या लाडक्या मराठी भाषेत!
21/07/2025
आता अकाउंटिंग क्षेत्रात करिअर करायचंय? सुरुवात करा KLiC डिप्लोमासोबत! AI आधारित अभ्यासक्रमासह तुमचं आर्थिक ज्ञान आणखी सशक्त करा. अकाउंटिंग क्षेत्रात एक पाऊल पुढे टाका – आजच नाव नोंदवा!
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या: klic.mkcl.org
24/04/2025
AI नॉलेजला करून ब्रश-अप, MS-CIT सोबत करू करिअरला गियर-अप !
.
.
30/03/2025
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
.
.