12/09/2026
तुम्ही दिवस-रात्र तुमच्या ऑफिसमध्ये Hard Work करता,
Results देता, तरीसुद्धा Job Promotion मिळत नाहीये? 🎯
तुमच्यासारख्या बऱ्याचश्या Working Professionals ना वाटतं की याचं कारण Office Politics आहे.
हे खरं असू शकतं.
एक दुसरी गोष्ट पण असते:
तुम्ही तुमच्या Current Role मध्ये समाधानकारक काम करताहेत, पण जॉब प्रमोशन साठी तुम्ही Ready आहात का?
Job Promotion फक्त चांगल्या कामावर नाही,
तर या गोष्टींवरपण Depend असतं:
• Qualification आणि Skills
• Experience आणि Leadership Capability
• Performance आणि Visibility
• Manager किंवा HOD चं Recommendation
म्हणून फक्त हा विचार करू नका: "मला Promotion का मिळत नाही?"
त्याऐवजी स्वतःला विचारा: "माझ्या जॉब प्रमोशनसाठी काय Required आहे आणि त्यातलं माझ्याकडे आज काय आहे?"
इथेच तुमची Eligibility Power कामी येते. 💪
याच Topic वर मी एक Free Masterclass घेत आहे:
How to Get Promoted Faster Without Office Politics
📅 Wed, 16 September 2026
या Masterclass मध्ये आपण शिकणार आहोत:
• खूप Hard Work करूनसुद्धा लोक तुम्हाला Ignore का करतात?
• तुमच्या Job Promotion Eligibility मध्ये कुठल्या कमतरता आहेत?
• जॉब प्रमोशन साठी स्वतःची Eligibility Power कशी वाढवायची?
• तुम्ही Job Promotion साठी Ready आहात हे तुमच्या Manager ला कसं लक्षात आणून द्यायचं?
👉 Free Register करा: (Link in 1st comment)
Job Promotion ची वाट पाहत बसू नका, त्यासाठी लागणारी तयारी आजपासूनच सुरू करा. 🚀
— Rajiv Nagare
Career Growth Analyst | Founder, CareerZilla®