25/02/2024
ठाणे महानगरपालिका शाळा क्रं.२३ मध्ये दि.२४/०२/२०२४ रोजी "मुख्यमंत्री- माझी शाळा सुंदर शाळा" या उपक्रमांतर्गत शाळा सजावट करण्यात आली.
या सजावटीसाठी आम्हांला आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी सौ.सुमा सिंग व त्यांची कन्या यांचे भरपूर सहकार्य मिळाले.💐💐