14/07/2023
One day straightning/smoothning workshop....
*तुम्ही स्ट्रेटनिंग स्मुथनिंग तर करता पण तरीही केसांमध्ये थोडासा बेंड येतो किंवा वेव्हझ् राहतात का?
*स्ट्रेटनिंग स्मुथनिंग केल्यानंतर केसांना ड्रायनेस येतो का?
*हायलाइट्स आणि स्ट्रेटनिंग एकाच वेळी करता येते का ?किंवा हायलाईट्स केलेल्या केसांवर स्मूथनिंग कशी करतात?
*मार्केटमध्ये स्ट्रेटनिंग स्मूथनिंग साठी कोणकोणते ऑप्शन उपलब्ध आहेत?
*स्ट्रेटनिंग स्मूथनिंग मध्ये तुम्हाला परफेक्ट व्हायचे आहे का?
तर मग शुभांष एज्युकेशनल फाउंडेशन तर्फे जागृती ब्युटी अकॅडमी आयोजित स्ट्रेटनिंग/स्मुथनिंग चे एक दिवसीय वर्कशॉप जॉईन करावेच लागेल...
ज्यामध्ये तुम्हाला स्ट्रेटनिंग विषयी संपूर्ण माहिती तर दिली जाईलच परंतु त्याच बरोबर हँडस् ऑन प्रॅक्टिकल देखील मिळेल आणि तुमचे डाऊटस देखील क्लियर होऊन तुम्ही त्यात परफेक्ट व्हाल...
फक्त दहा जणांचीच बॅच.. लंच आणि चहा ...सर्टिफिकेट आणि फ्री गिफ्ट सुद्धा... आणि हे सगळं फक्त 1000/-रुपयांमध्ये...
लवकरात लवकर आपले सीट बुक करा आणि स्ट्रेटनिंग स्मुथनिंगमध्ये परफेक्ट व्हा.
संपर्क..9869111519
9619111519