Shiv Samarth Vidyalaya, Thane

Shiv Samarth Vidyalaya, Thane शाळेचे प्रतिबिंब
विद्यार्थ्यांचे पा? सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत . . .

॥ शुभ दसरा ॥
15/10/2021

॥ शुभ दसरा ॥

स्वर्गाचो दरवाजो...♡
22/09/2021

स्वर्गाचो दरवाजो...♡

卐  ॐ गणेशोत्सव २०२१  卐
10/09/2021

卐 ॐ गणेशोत्सव २०२१ 卐

27/06/2021

फिर से मुझे school मे जाने दो ना... जरा...

Music - BackTo School by SAY Band.

....प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
26/01/2021

....प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...

कवयित्री - चंदना कैलास उतेकर...Date: Jan 21, 2021भावसाधना......(शिव समर्थ विद्यालय,ठाणे)नुसतं *भावसाधना* म्हटलं तरीह्रदय...
22/01/2021

कवयित्री - चंदना कैलास उतेकर...
Date: Jan 21, 2021

भावसाधना......
(शिव समर्थ विद्यालय,ठाणे)

नुसतं *भावसाधना* म्हटलं तरी
ह्रदयात भक्तीभाव जागे होतात....
परिपाठाचे सूर कानात
मग आपोआप घुमू लागतात....

रामदासांची भावपूर्ण मूर्ती
मग समोर दिसू लागते....
डोळ्यासमोर पुस्तकाचे
मुखपृष्ठ फिरू लागते....

स्मृतिपटलावरती तरळतो
मग करारीबाणा नानांचा....
भाव बीजांची रुजवण करणारा
नित्य नेम परिपाठाचा....

गीते, स्तोत्रे, अभंग, दोहरे
मुखोद्गत मग व्हायचे....
पेटी वरती नानांचे जेव्हा
हात अलगद फिरायचे....

शत्रू बुद्धीचाही मग
विनाश होऊ लागायचा....
खरा तो एकची धर्म
माणुसकी शिकवून जायचा....

राष्ट्रप्रेम, वीरवृत्तीचे वारे
नसानसातून वाहू लागायचे....
जेव्हा 'शिवसमर्थ' ची मुलं
एका सुरात नौजवान म्हणायचे....

नाम सदा बोलावे गाताना
वेगळीच समाधी लागायची....
गजर म्हणताना तर टाळी
आसमंतात घुमू लागायची....

काट्याच्या अरणीचा तर
नादच खुळा असायचा....
आम्ही बी घडलो चा तर
जणू लळा लागायचा....

गलत मत कदम ने तर
वेगळाच जोश यायचा.....
आपण सैनिक असल्याचा
जणू भास व्हायचा.....

ओम त्र्यंबकम यजामहे ने
परिपाठाची सांगता व्हायची....
सारी भाव-बीजे अपोआप
हृदयात पेरली जायची....

आजही तीच परंपरा
शिवसमर्थची कायम आहे....
भावसाधनेतून संस्कार
हीच तर शाळेची खासियत आहे....

जगात कुठेही शिकलो तरी
भावसाधनेची शिदोरी पुरत राहते.....
कितीही जरी पांग फेडले तरी
शाळाईचे ऋण उरत राहते.......

*काव्यरचना*......
✍️ *चंदना उतेकर*.....🙂

05/09/2020

...शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

• || सुखकर्ता || •                                                                .in
21/08/2020

• || सुखकर्ता || •

.in

🌸...स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🌸
15/08/2020

🌸...स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🌸

Address

Dr Moose Marg
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Samarth Vidyalaya, Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shiv Samarth Vidyalaya, Thane:

Shortcuts

Share

Category