मैत्री-संवाद

मैत्री-संवाद पुस्‍तकी शिक्षणाला जीवन शिक्षणाची जोड * 5 C Capsule--

1) Concentration
2) Confidence
3) Communication
4) Conceptual Clearity
5) Carrier की कॅरियर

A vibrant restart filled with energy, smiles, and creativity! Grateful for this refreshing school session with amazing s...
12/11/2025

A vibrant restart filled with energy, smiles, and creativity!

Grateful for this refreshing school session with amazing students 🌟📚✨

Time to celebrate again the JOY of GIVING, sharing knowledge, growing together and building the future of INDIA..!!

साळगाव उन्हाळी शिबिर दिनांक-६ आणि ७ एप्रिल.स्थळ- मू .पो. साळगाव, तालुका आजरा, कोल्हापूर.विद्यार्थी संख्या/ इयत्ता- ७०/ प...
11/04/2024

साळगाव उन्हाळी शिबिर
दिनांक-६ आणि ७ एप्रिल.
स्थळ- मू .पो. साळगाव, तालुका आजरा, कोल्हापूर.
विद्यार्थी संख्या/ इयत्ता- ७०/ पहिली ते बारावी.

संदेश पाटील ह्यांनी त्यांच्या गावी उन्हाळी शिबिर आयोजित केल होत. योगा, संस्कार वर्ग अश्या विविध कार्यक्रमासोबत मैत्री-संवाद गटाला ४ सेशन घेण्याची संधी मिळाली.

Stargazing, करिअर की carrier, short Film screening अश्या विविध विषयांना धरून आम्ही दोन दिवस मुलांन सोबत धमाल केली.

हॅलो,आज दिनांक: ०४/११/२०२३, आपल्या टीम सोबत कलाश्रम येथे सायंकाळी ६:०० ते ८:३० या वेळेत दिवाळी निमित्त आकाश कंदील बनवण्य...
05/11/2023

हॅलो,

आज दिनांक: ०४/११/२०२३, आपल्या टीम सोबत कलाश्रम येथे सायंकाळी ६:०० ते ८:३० या वेळेत दिवाळी निमित्त आकाश कंदील बनवण्याचे सत्र घेतले, आणि ते मुलांनी खूप छान प्रतिसाद दिला. आजच्या सत्रासाठी यश, लखन, अनिकेत, वैष्णवी, दिव्या, प्रांजल, समृध्दी हे नवीन मित्र मिळाले. आणि त्यांनी खूप छान काम केले.

आजच्या सेशन ला वयोगट ६ वर्ष ते १४ वर्ष असा होता.

हॅलो,दिनांक: २८/१०/२०२३, आपल्या टीम सोबत कलाश्रम येथे दुपारी ३:०० ते ५:०० या वेळेत मानवी पचनसंस्था आणि आणि त्याचे कार्य,...
29/10/2023

हॅलो,

दिनांक: २८/१०/२०२३, आपल्या टीम सोबत कलाश्रम येथे दुपारी ३:०० ते ५:०० या वेळेत मानवी पचनसंस्था आणि आणि त्याचे कार्य, तसेच चुंबक आणि त्याचे ध्रुव आणि त्यामध्ये असणारे आकर्षण प्रतिकर्षण, तसेच फॅन कसा फिरतो कोणत्या तत्वावर फिरतो, आणि त्यासाठी विद्युत चुंबक तयार केला जातो आणि त्यावर चालवली जाणारी दररोजच्या उपयोगातील उपकरणे (फॅन, मिक्सर, ग्राईंडर, पाण्याचा पंप, गाडीत वापरला जाणरा स्टार्टर) या विषयावर सेशन घेतले.

आजच्या सेशन ला वयोगट ८ वर्ष ते १२ वर्ष असा होता.

कलाश्रम NGO, पुणे येथे मैत्री-संवाद गटाने दर शनिवारी दुपारी सेशन घेण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. ह्या जागेची आपल्यास...
26/08/2023

कलाश्रम NGO, पुणे येथे मैत्री-संवाद गटाने दर शनिवारी दुपारी सेशन घेण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. ह्या जागेची आपल्यासाठी मजेदार आणि तितकीच challenging असलेली गोष्ट म्हणजे वयाची कोणतीही मर्यादा नसलेला विद्यार्थी गट. २ महिन्यांचे छोटुले बाळ ते ८२ पावसाळे पाहिलेले नाईक आजोबा सर्वच शिकण्यासाठी उत्सुक आहेत.
चालू घडामोडी ( नुकतेच उतरलेले चंद्रयान), लाईफ स्किल एज्युकेशन आणि महत्त्वाच्या गणिती- वैज्ञानिक संकल्पना... खेळ, गाणी, आणि संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा हा प्रयोग आहे.
जर तुम्ही ही ह्या आणि काही अश्या सारख्याच प्रयोगांत सहभागी होण्यास इच्छुक आणि उत्सुक असाल तर आम्हाला मेसेज द्वारे कळवा.

22/11/2022

किशोरवयीन मित्र व पालक मित्र = संवादी भारत परिवार,
हवे असेल याचा पासवर्ड तर करा संपर्क
9892649664

06/07/2022

' मालक नको पालक होऊयात का? '
मैत्री-संवाद गट किशोरवयीन मित्रांच्या जीवन शिक्षणाशी 14वर्षे पासून जोडलेला आहे. मैत्री करून संवाद करणे ही speciality आहे & as you all know दोस्ती मे छुपवेगिरी नही चलती--सब कुछ पारदर्शक/चकाचक होता है.
मुद्दा हा की, मुलांचे मित्र होण्यासाठी काय कराव लागत - ज्यामुळे 'सुख म्हणजे नेमक काय असत' याचा शोध लागतो. जर माझा माझ्याच मुलांशी वि-संवाद (मग कारण कोणतीही असोत) सुरू झाला असेल/होत असेल/होणार असेल, तर 'सावधान' गोळी घेऊयात नि घरातील स्वास्थ राखुयात,
तुमची दुखणी 9892649664 whats app वर किंवा umeshlvk@gmail. com वर लिहुन कळवा,
कारण 'पालक होऊयात मालक नाही'

*' विषमुक्त की जंक ' - कोणत विचार-बीज पेरणार ?* दोन प्रकारचे शैक्षणिक करियर असतात - 1.चायनीजच्या गलोगल्ली गाड्या असतात त...
09/06/2021

*' विषमुक्त की जंक ' - कोणत विचार-बीज पेरणार ?*

दोन प्रकारचे शैक्षणिक करियर असतात - 1.चायनीजच्या गलोगल्ली गाड्या असतात तस 2. ताजमहल हेरिटेज वास्तू सारख, अर्थात मुलांची करियर निवड पालकांच्याच हाती असते. पण निवड म्हणजे निर्णय असतो--मुलाच्या नव्हे त्याच्याशी जोडले जाणाऱ्या आयुष्यांचा-राज्य-देश-जग & पृथ्वीचा ही.
भाजी-कपडे ते मोबाईल सगळच सर्च ते रि-सर्च करणारे आपण, खरच मुलांच्या शैक्षणिक करीयरचा असाच सर्च वा रि-सर्च करूनच निर्णय करतो का?, हा ही एक शोध-प्रकल्प होईल.
स्वतःच्या मुलांना ' आनंदी जबाबदारी मानत असाल - गुंतवणूक नव्हे ' तर मैत्री-संवादच
" *sensitive & intellectual human being (sih)* " मॉडेल तुमच्या सोबतीला सहकारी बनण्यास तयार आहे.
तुम्ही नि आम्ही मिळून मूल घडवूयात & हो आनंदाने, प्रेशरने नको.

मन-मेंदूत हे वाचून प्रश्न-जिज्ञासा-enquiry window जागी झाली असेल, तर बोला आमच्याशी

उमेश (98 92 64 96 64)

24/04/2021

संवेदनशील युवा मेंदूनो,
आजूबाजूला माणस मरत असताना - जे स्वस्थ न बसता काहीतरी मला जमेल तसे करण्याची इच्छा बाळगतात, अश्या मित्र-मैत्रिणींनो मदतीचा हाथ द्या,
संपर्कासाठी प्लिज yumetta. org वर तुमची नोंदणी करा.
We can do it, any अडचण plz call 98926499664

23/03/2021

प्रिय पालक हो,
संपूर्ण वर्षभरात माणूस-'की' ची प्रचिती अनुभवली. आपण पेरलेल काय व कस उगवल-हेही दिसल,
तर यातून काहीतरी धडा घेऊयात. माझ्या पोटचा गोळा म्हणजे माझ मूल
' गुंतवणूक नव्हे तर जबाबदारी' ' अस समजणाऱ्या (माहिती असणाऱ्या नव्हे) पालकांनी बोला आमच्याशी,
उमेश (9892649664)

शिक्षण या नोबेल क्षेत्रात 'समजून कृती' करणाऱ्यांनी संपर्क करा.वर्षभर शाळांत न गेलेल्या किंवा घरा बाहेर पडायला न मिळाल्या...
14/03/2021

शिक्षण या नोबेल क्षेत्रात 'समजून कृती' करणाऱ्यांनी संपर्क करा.
वर्षभर शाळांत न गेलेल्या किंवा घरा बाहेर पडायला न मिळाल्यामुळे जी बुद्धीची वाट लागतेय, ती परवडणारी नाही--अस ज्यांना वाटतय त्यांनी
उमेश 9892649664

Address

B-205, Shree Mayur Pankh CHS
Thane
400605

Telephone

+919892649664

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मैत्री-संवाद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category