12/01/2023
प्रिय पालक, 🙏
*आमच्याकडे काय वेगळे आहे ?*
आमची खास वैशिष्टे :
▪️आमच्या कडे , सुशक्षित, प्रशिक्षित शिक्षक वर्ग आहे..
▪️आमच्याकडे शिक्षणाला पोषक वातावरण आहे..
▪️आमच्या संस्थेचा निकाल १००% लागतो..
▪️आमच्या संस्थेमधील विध्यार्थी जास्तीत जास्त टक्के काढतात..
▪️आमच्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन होते..
▪️आमच्या संस्थेची वार्षिक सहल सुद्धा असते..
*जरा आपल्या आजूबाजूच्या संस्थांकडे पहा आणि स्वतःला प्रश्न विचारा , यातील जवळजवळ सगळ्याच गोष्टी, इतरांकडे सुद्धा आहे, मग आपण आपल्याकडेच का यावे ?*
याचे उत्तर आम्ही देतो, कारण आमच्याकडे असा, कार्यक्रम आहे , जो आपल्या विभागात फक्त आमच्याकडेच आहे...
त्या कार्यक्रमाची काही वैशिष्टे....
♟️१) आमच्या संस्थेच्या, विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला सहकार्य होते..
♟️२) अभ्यासाबरोबरच विध्यार्थ्यांना आत्मविश्वास सुद्धा प्राप्त होतो..
♟️३) स्वतःची आणि स्वतःच्या क्षमतेची ओळख विध्यार्थ्यांना होते..
♟️४) १०\१२ वी च्या विध्यार्थ्यां साठी एकूण ६ जबरदस्त , संवादात्मक चर्चासत्र आयोजित केली जातात..
♟️५) महत्वाच्या , वर्गातील विध्यार्थ्यांशि व्यक्तिगत स्वरूपाच्या चर्चा केल्या जातात..
♟️६) दर महिन्याला १० वी च्या विध्यार्थ्यांच्या पालकांना एकत्र बोलवून त्यांच्याशी चर्चा केली जाते..
♟️७) आवश्यकतेनुसार , संस्थेच्या कार्यालयात, पालकांशी, त्यांच्या पाल्याच्या समस्येवर व्यक्तिगत चर्चा केली जाते..
♟️८) परिस्थिती नुसार काही घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला जातो..
♟️९) विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, दर महिन्याला , विध्यार्थ्यांना *आदर्श विध्यार्थी सन्मानचिन्ह* दिले जाते, तसेच वार्षिक सन्मानचिन्ह देऊन पालक आणि विध्यार्थी दोघांना सन्मानित केले जाते..
♟️१०) सर्वात महत्वाचे फक्त जास्तीत जास्त मार्कासाठी, परीक्षार्थी न घडवता , उद्याचा सुदृढ समाज घडविण्यासाठी आजचा विध्यार्थी घडविण्याचा प्रयत्न आम्ही करतो....
*हे सर्व करण्याचे कारण, आपला व्यवसाय हा इतरांसारखा नसून, समाज घडविण्याचे गुरुकुल आहे..*
*एकदा भेटा, समजून घ्या आणि आपल्या पाल्याला ते द्या जे त्याच्यासाठी आवश्यक आहेच पण ते त्याला फक्त, आपल्याच संस्थेत मिळू शकते....*
आपलाच
*अनिकेत क्लासेस*
*सावरकर नगर, ठाणे*
*9867558280*
10/01/2023