Swamee Vivekanad Jivan Gurukul ।। स्वामी विवेकानंद जीवन गुरुकुल ।।

  • Home
  • India
  • Thane
  • Swamee Vivekanad Jivan Gurukul ।। स्वामी विवेकानंद जीवन गुरुकुल ।।

Swamee Vivekanad Jivan Gurukul ।। स्वामी विवेकानंद जीवन गुरुकुल ।। शुश्रूषाश्रवणग्रहणधारणविज्ञानोहाप?

||श्री:||आज एकादशी मार्गशीर्षातील एकादशी .. मोक्षदा एकादशी .. आज झोपण्या आधी नक्की ऐका .. https://www.youtube.com/watch?...
04/12/2022

||श्री:||
आज एकादशी मार्गशीर्षातील एकादशी ..
मोक्षदा एकादशी ..
आज झोपण्या आधी नक्की ऐका ..
https://www.youtube.com/watch?v=g6vxetwiQzg

||शुभं भवतु ||

||श्रीं||किमान अधिक महिन्यात तरी ऐश्वर्य व संपन्नता इच्छिणाऱ्या प्रत्येक हिंदूने श्री विष्णु सहस्त्र नाम स्तोत्र...

||श्रीं||कुंडलीचा उपयोग कशा साठी ?१) आपल्या स्वभावतील बलस्थान (स्ट्रेंथ) आणि कमकुवत बाजू (वीकनेस) यांचा अंदाज येण्यासाठी...
24/10/2021

||श्रीं||
कुंडलीचा उपयोग कशा साठी ?

१) आपल्या स्वभावतील बलस्थान (स्ट्रेंथ) आणि कमकुवत बाजू (वीकनेस) यांचा अंदाज येण्यासाठी.
२) आपल्या आयुष्याची दिशा (करियर) ठरवण्यास मदती साठी
३) उद्योग, व्यवसाय व नोकरी बाबत निर्णय घेण्यासाठी
४) शैक्षणिक, वैवाहिक व जीवनातील अडचणी समजून घेऊन त्यावर सोप्पे उपाय करण्यासाठी ..
५) दशा व अंतर्दशा अनुकूल काळात दैदीप्यमान यश व प्रतिकूल काळात कमीतकमी नुकसान करणारे निर्णय घेण्यास सहाय्य घेता येते.

आपण आपले भविष्य योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय आणि साधनेने नक्कीच बदलू शकतो आणि त्यासाठीच दिशा दर्शक असते.. "कुंडली"

त्यासाठीच कौटिल्य अर्थशास्त्र गुरुकुल आपल्या कुटुंबियांसाठी घेऊन आले आहे अशी
वैशिष्ठ्यपूर्ण सेवा जीचा लाभ आपण आपल्या कुटुंबियां सह घेऊ शकता ..
ज्यात आहे ..
१) ५० ते ६० पानांचे विस्तृत विवरण
२) कुंडलीतील विशेष योगांचा विचार घेऊन केलेले विश्लेषण
३) दशा व अंतर्दशा, गुरु व रवी ह्यांच्या राशी बदला प्रमाणे बदलणाऱ्या काळाचा अंदाज ..
४) वैयक्तिक वर्षफळ

ज्या कुंडली व विश्लेषणची बाजारातील किंमत किमान ७०० ते १००० रुपये आहे तीच सेवा आपणाकरिता कमीत कमी दक्षिणेत उपलब्ध ..
१ व्यक्ति करिता दक्षिणा :- रु २५१/- मात्र
२ व्यक्ति करिता दक्षिणा :- रु ४०१/- मात्र
कुटुंबा करिता दक्षिणा :- रु ५०१/- मात्र
भाषा :- मराठी / इंग्रजी (PDF स्वरूपात)

अधिक माहिती करिता संपर्क :- 74002 41551
https://wa.me/917400241551

कुंडली करिता पूढील तपशील पाठवावा वरील क्रमांकावर पाठवावा किंवा खालील लिंक वर जावून भरावा ..
पूर्ण नाव :-
पत्ता :-
जन्म दिनांक :-
जन्मवेळ :-
जन्मठिकाण :-

तपशील भरण्यासाठी लिंक :-
t.ly/7C0t

वैयक्तिक कुंडली पाहून मग कुटुंबासाठी घेतल्यास आधीची दक्षिणेची रक्कम वळती करण्यात येईल

16/02/2021

||श्रीं||

आज वसंत पंचमी, श्री महासरस्वतीचा अवतरण दिन..

आज पासून आपण माणूस म्हणून ज्ञानाशी ओळख करुन घेणार आहोत.. एका ज्ञान यज्ञाला प्रारंभ करत आहोत ..

ज्ञान आणि माहिती ह्या दोन संकल्पनांत मुळात फरक आहे आणि तो समजून घेतला तर आपले काम अधिक सोप्पे होते. केवळ जमवत गेलेली माहिती ही अनेक वेळा निरुपयोगी ठरते.

जसे की आपल्या मोबाइल मध्ये व्हाटसअप मध्ये वेगवेगळ्या ग्रुप मध्ये असलेले संदेश. जे केवळ शोधणे (सर्च) हा पर्याय (ऑप्शन) असल्याने आपल्याला सहज सापडतो. कारण ते साठवण्याचे कार्य व्हाटसअप्प ने केलेले असते.पण व्हाट्सअप आपली कुठली माहिती जमा करते ? व्हाट्सअप तीच माहिती जमा करते जी आपल्याला कोणीतरी पाठवलेली असते (ज्याला आपण ब्लॉक केलेले नसते) अथवा अशा आपण समूहाचे सदस्य असतो की ज्यावर आलेली माहिती हे आपण पाहण्यास उत्सुक असतो. म्हणजेच आपण हेतुपूर्वक निवडलेल्या माध्यमांकडून येणारी माहिती व्हाट्सअप आपल्याला पूरवत असते.

त्याच प्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनात माहिती गोळा करत असताना अशीच माहिती गोळा केली पाहिजे जी आपल्याला ज्ञानात परावर्तित करता येईल. आणि ज्याचे ज्ञान आपल्याला आवश्यक असेल.

मग आपल्याला आवश्यक असलेली ज्ञान कुठले? तर त्याचा त्याचे उत्तर आपल्याला आपला ज्ञान मिळवण्याच्या हेतूतून

||श्रीं||

आज वसंत पंचमी, श्री महासरस्वतीचा अवतरण दिन..

आज पासून आपण माणूस म्हणून ज्ञानाशी ओळख करुन घेणार आहोत.. एका ज्ञान यज्ञाला प्रारंभ करत आहोत ..

ज्ञान आणि माहिती हया दोन संकल्पनांत मुळात फरक आहे आणि तो समजून घेतला तर आपले काम अधिक सोप्पे होते. केवळ जमवत गेलेली माहिती ही अनेक वेळा निरुपयोगी ठरते. जसे की आपल्या मोबाइल मध्ये व्हाटसअप मध्ये वेगवेगळ्या ग्रुप मध्ये असलेले संदेश. जे केवळ शोधणे (सर्च) हा पर्याय (ऑप्शन) असल्याने आपल्याला सहज सापडतो. कारण ते साठवण्याचे कार्य व्हाटसअप्प ने केलेले असते.

पण व्हाट्सअप आपली कुटली माहिती जमा करते व्हाट्सअप तीच माहिती जमा करते जी आपल्या आपल्याला कोणीतरी पाठवलेली असते अथवा अशा आपण समूहात असतो की ज्यावर आलेली माहिती हे आपण पाहण्यास उत्सुक असतो म्हणजेच आपण हेतुपूर्वक निवडले निवडलेल्या माध्यमांकडून येणारी माहिती व्हाट्सअप आपल्याला पूर्व

त्याच प्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनात माहिती गोळा करत असताना अशीच माहिती गोळा केली पाहिजे जी आपल्याला ज्ञानात परावर्तित करता येईल. आणि ज्ञान आपल्याला आवश्यक असेल.

मग आपल्याला आवश्यक असलेली ज्ञान कुठले? तर त्याचा त्याचे उत्तर आपल्याला आपल्या ज्ञान मिळवायच्या हेतू काय आहे ? ह्यातून स्पष्ट दिसून येते. म्हणजेच आपल्याला कोणते कार्य करायचे आहे अथवा जे काही आपले ध्येय आहे त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान कुठले ते आपल्याला समजते.

थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्याचे ध्येय हे स्पष्ट आहे; त्याला उपयुक्त माहिती जमवणं सोप्प आहे.

उदारणार्थ व्हाट्सअप च्या एखाद्या समूहात आपण एक विशिष्ट उद्देशाने असतो. सामान्य पणे तो उद्देश म्हणजे एखादी संस्था, संघटना, आपली राहण्याची सोसायटी यांच्या संदर्भातील संवाद अथवा त्या अनुषंगाने असलेली माहिती मिळावी यासाठी असतो. जर ती माहिती सोडून इतरही पोस्ट अथवा मेसेज त्यावर कुठल्या सदस्याने टाकले तर ? तर मात्र त्या भाऊगर्दी आपल्याला योग्य वेळी आवश्यक असलेली माहिती मिळवणं कठीण होतं.

हीच गोष्ट आपल्या बुद्धिलाही लागू होते. त्यामुळेच विशिष्ट हेतू ठेवून माहिती गोळा केल्यास ती माहिती ज्ञानामध्ये रूपांतरित करणे सोप्पे होते.

त्यासाठी जीवनातील आपली छोटी व मोठी ध्येय निश्चित करणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचा मार्ग हा केवळ आत्म चिकित्ससेतून सुरू होऊन आत्मभानावर येऊन थांबतो आणि ह्या २ स्थानकांमधून प्रवास करण्याचे अनेक मार्ग हजारो वर्षांपासून प्राचीन भारतात अस्तित्वात आहेत.

आपला हा प्रवास आपल्या जीवनात हितकारक होवो हेच आपल्या प्राचीन संस्कृतीचे ध्येय आहे ..

प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र; त्याची प्रवृत्ती ही स्वतंत्र; त्याच प्रमाणे त्याचा उन्नतीचा मार्ग आपल्यालाही स्वतंत्र असेल हे गृहीत धरुनच भारतीय शिक्षण व्यवस्था काम करते..

तीच आहे गुरुकुल जीवन पद्धती ..

हा कुठला संप्रदाय नाही, उपासना पद्धती नाही अथवा पंथ ही नाही ..

सूर्यापासून सुरू झालेला हा अखंड ज्ञान यज्ञ आहे ..

परंतु ह्यात सामील होण्यासाठी एक "प्रवेशपूर्व पायाभूत अभ्यासक्रम" (कालावधी किमान ६ महिने) असून त्यानंतर परीक्षा असेल. सदर प्रवेशपूर्व पायाभूत अभ्यासक्रम व त्यानंतर प्रवेशप्राप्त विद्यार्थ्यांचे शिक्षण हे सध्या तरी ऑनलाइन असले तरी भारतीय शिक्षण पद्धतीनेच असल्याने ते नि:शुल्क आहे.

"प्रवेशपूर्व पायाभूत अभ्यासक्रम" परीक्षा शुल्क :- रुपये १,१११/- मात्र

प्रवेशा साठी नोंदणी खालील लिंक वर जाऊन "प्रवेशपूर्व पायाभूत अभ्यासक्रम" निवडून करावी
"प्रवेशपूर्व पायाभूत अभ्यासक्रम"
https://kautilyaarthashastragurukul.winuall.com/domain-login/register

अधिक माहिती साठी संपर्क :-
74002 41551
whatsapp :-
https://wa.me/917400241551

||श्रीं|| शिवभूषण कै. श्री निनादराव बेडेकर यांची मे २०१३ मध्ये  श्रीराम व्यायामशाळा,  ठाणे  येथे घेतलेली मुलाखत  मुलाखतक...
21/11/2020

||श्रीं||
शिवभूषण कै. श्री निनादराव बेडेकर यांची
मे २०१३ मध्ये श्रीराम व्यायामशाळा, ठाणे
येथे घेतलेली मुलाखत
मुलाखतकार ही त्याच तोडीचा
प्रा. प्र के घाणेकर
नक्की बघा ही दुर्मिळ मुलाखत
खालील लिंक वर ..
https://youtu.be/TBRaBSLRNpo

आपल्या प्रतिक्रिया, सूचना अथवा शंका असल्यास कमेन्ट करा ..
पुढील व्हिडिओची माहिती आपणा पर्यन्त सर्व प्रथम पोहचण्या साठी आपलं चॅनल सबस्क्राईब करुन घंटा दाबायला विसरु नका ..

||श्रीं|| शिवभूषण कै. श्री निनादराव बेडेकर यांची मे २०१३ मध्ये श्रीराम व्यायामशाळा, ठाणे येथे घेतलेली मुलाखत मुलाख.....

||श्रीं||शिवभूषण कै. श्री निनादराव बेडेकर यांची मे २०१३ मध्ये श्रीराम व्यायामशाळा, ठाणे येथे घेतलेली मुलाखत मुलाखतकार ही...
21/11/2020

||श्रीं||
शिवभूषण कै. श्री निनादराव बेडेकर
यांची मे २०१३ मध्ये
श्रीराम व्यायामशाळा,
ठाणे
येथे घेतलेली मुलाखत
मुलाखतकार ही त्याच तोडीचा
प्रा. प्र के घाणेकर
नक्की बघा ही दुर्मिळ मुलाखत खालील लिंक वर ..

https://youtu.be/TBRaBSLRNpo

आपल्या प्रतिक्रिया, सूचना अथवा शंका असल्यास कमेन्ट करा ..
पुढील व्हिडिओची माहिती आपणा पर्यन्त सर्व प्रथम पोहचण्या साठी आपलं चॅनल सबस्क्राईब करुन घंटा दाबायला विसरु नका ..

||श्रीं|| शिवभूषण कै. श्री निनादराव बेडेकर यांची मे २०१३ मध्ये श्रीराम व्यायामशाळा, ठाणे येथे घेतलेली मुलाखत मुलाख.....

||श्रीं||आज धनत्रयोदशी ...भगवान धन्वंतरी जयंती ...समुद्रमंथनातून जी १४ रत्ने प्राप्त झाली त्यातील एक रत्न म्हणजे भगवान ध...
13/11/2020

||श्रीं||
आज धनत्रयोदशी ...
भगवान धन्वंतरी जयंती ...
समुद्रमंथनातून जी १४ रत्ने प्राप्त झाली त्यातील एक रत्न म्हणजे भगवान धन्वंतरी ...
आयुर्वेदाची पूज्य देवता ...
शंखं चक्रं जलौकाच अमृतघटम ....
शंख , सुदर्शनचक्र , जलौका (जळू) आणि साक्षात अमृत घट धारण करणारा भगवान धन्वंतरी म्हणजे भगवान विष्णूचे अंश आहे ...
https://youtu.be/uGIxJhg2uFE
सर्व विश्वाला आयुरारोग्य लाभो हीच भगवान धन्वंतरीच्या चरणी प्रार्थना....

||श्रीं|| आज धनत्रयोदशी ... भगवान धन्वंतरी जयंती ... समुद्रमंथनातून जी १४ रत्ने प्राप्त झाली त्यातील एक रत्न म्हणजे भग.....

https://youtu.be/IhLac-69y6o
17/10/2020

https://youtu.be/IhLac-69y6o

||श्रीं|| .. ऑनलाइन काव्य वाचन महा स्पर्धा .. प्रत्येक गटात आकर्षक बक्षिसे :- प्रथम :- शिष्यवृत्ती १००१ + ५०० रु. पुस्तके + .....

17/10/2020

||श्रीं||. ऑनलाइन काव्य वाचन महा स्पर्धा ..
प्रत्येक गटात आकर्षक बक्षिसे :-

प्रथम :- शिष्यवृत्ती १००१ + ५०० रु. पुस्तके + प्रशस्तीपत्रक
द्वितीय :- शिष्यवृत्ती १००१ व २५१ रु. पुस्तके + प्रशस्तीपत्रक
उत्तेजनार्थ ५ बक्षिसे :- शिष्यवृत्ती १००१ + प्रशस्तीपत्रक
सहभाग :- प्रशस्तीपत्रक

सदर स्पर्धा ५ मुख्य गटात होईल

अ) pre school ते ४ थी
ब)५ वी ते ७ वी
क) ८ वी ते १० वी
ड) ११ वी ते महाविद्यालय (पदवी व पदव्युत्तर)
इ) खुला (मराठी सोडून इतर भाषिक व विद्यार्थी सोडून)

नियम व अटी तसेच अर्ज करण्याची लिंक :-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdV5-jyf6wBy_6hs-cNVGghczrgy_4yDLpPwKkUXrkhYw7mUg/viewform?usp=pp_url

नमूना व्हिडिओ :-
https://youtu.be/IhLac-69y6o

स्पर्धकांचे स्वागत ..
व्यवस्थापक
"कौटिल्य अर्थशास्त्र गुरुकुल"

https://wa.me/919833999114

Address

Thane
400607

Telephone

+917400241551

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swamee Vivekanad Jivan Gurukul ।। स्वामी विवेकानंद जीवन गुरुकुल ।। posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category