Swami Vivekananda Primary School SVPS

Swami Vivekananda Primary School SVPS Swami Vivekananda Primary School (SVPS)is an elementary school for underprivileged children of Rothe Village, Palghar. www.svpsonline.org

The school fosters a nurturing environment that encourages children to actively participate in the learning process.

29/01/2026
30/12/2025

Christmas at SVPS School!

26/12/2025

Christmas celebration 2025

MKCL OLYMPIAD MOMMENT (MOM) या स्पर्धेत *कु. स्वागता संजय* *किणी* रा.मायखोप शाळा.-आदर्श विद्यालय केळवे हिने संपूर्ण पालघ...
18/02/2025

MKCL OLYMPIAD MOMMENT (MOM) या स्पर्धेत *कु. स्वागता संजय* *किणी* रा.मायखोप शाळा.-आदर्श विद्यालय केळवे हिने संपूर्ण पालघर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.या कामगिरीसाठी सॉफ्टटेक कॉम्पुटर द्वारे पालघर येथील दांडेकर सभागृहात तिचा सत्कार करण्यात आला. त्याची काही क्षणचित्रे...

कु.स्वागता संजय किणी हिचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी तिला सस्नेह शुभेच्छा
सदर मुलगी कुमारी स्वागता संजय किणी हिचे प्राथमिक शिक्षण स्वामी विवेकानंद एज्युकेशन प्रतिष्ठान स्वामी विवेकानंद नर्सरी व प्रायमरी स्कूल येथे पूर्ण झालेले आहे तसेच स्वामी विवेकानंद एज्युकेशन प्रतिष्ठान

CSR

CAPRI GLOBAL Capital Limited
• CIRCOR (Allweiler India Private Limited)
• AURUM Foundation
• IDRF (India development and relief fund)
• Bharat Vikas Parishad
• Shantadurga Mangesh Charity trust
Regular Donors Monish Mahurkar
• A. S. Thyagrajan
• S. R. Tambe
यांच्या मार्फत सुरू असलेल्या विनामूल्य संगणकीय प्रशिक्षणामध्ये सहभाग आहे तसेच विजयी मुलांमध्ये इतरही तीन ते चार मुलांचा या विनामूल्य सुरू असलेल्या संगणकीय प्रशिक्षणात सहभाग

स्वामी विवेकानंद एज्युकेशनल प्रतिष्ठान स्वामी विवेकानंद नर्सरी व प्रायमरी स्कूल च्यामार्फत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यां...
15/03/2023

स्वामी विवेकानंद एज्युकेशनल प्रतिष्ठान स्वामी विवेकानंद नर्सरी व प्रायमरी स्कूल च्यामार्फत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी संस्थेचे खजिनदार माननीय श्री प्रल्हाद पाटील जी व संस्थेचे हितचिंतक माननीय श्री अविनाश ताम्हाणे सर व संस्थेचे सचिव व शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री हेमकांत सुरेश किणी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व इयत्ता चौथीतील 23 विद्यार्थ्यांसह पहिली ते चौथी चे विद्यार्थी ही उपस्थित होते विद्यार्थ्यांना संस्थेकडून कंपास, प्याड, डिक्शनरी भेट स्वरूपात देण्यात आले या कार्यक्रमासाठी संस्थेस
CSR
• CAPRI GLOBAL Capital Limited
• CIRCOR (Allweiler India Private Limited)
• AURUM Foundation
• IDRF (India development and relief fund)
• Bharat Vikas Parishad
• Shantadurga Mangesh Charity trust

Regular Donors Monish Mahurkar
• A. S. Thyagrajan
• S. R. Tambe

यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.
सर्वांचे मनःपूर्वक आभार

स्वामी विवेकानंद एज्युकेशनल प्रतिष्ठान या संस्थेच्या स्वामी विवेकानंद नर्सरी आणि प्रायमरी स्कूल येथे प्रजासत्ताक दिन साज...
27/01/2023

स्वामी विवेकानंद एज्युकेशनल प्रतिष्ठान या संस्थेच्या स्वामी विवेकानंद नर्सरी आणि प्रायमरी स्कूल येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पालक कलाक्रीडा महोत्सवात विजेत्या पालकांना सन्मानचिन्ह तसेच झालेल्या रंगोळी स्पर्धांमध्ये विजयी पालकांना बक्षिसे माननीय श्री. प्रफुल मोहिते व संस्थेचे संस्थापक, श्री. अजित पेजावर, संस्थेचे खजिनदार, श्री. प्रल्हाद पाटील, सचिव, श्री. हेमकांत किणी, संस्थेचे हितचिंतक, श्री. अविनाश तामाने, सौ. सरला नकीब, यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच अग्निशामक दलाचे सदस्य श्री. मकरंद यांच्याकडून आग लागल्यास कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे व आगेवर नियंत्रण मिळविण्यासाठी काय केले पाहिजे, याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन देण्यात आले उपस्थित पालक वर्ग, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, तसेच संस्थेसाठी CSR माध्यमातून सहकार्य करणाऱ्या संस्थांचे व संस्थेस वेळोवेळी आर्थिक सहाय्य करणारे श्री. मोनीश माहुरकर, श्री. त्यागराजन श्री. तांबे सर यांचे आभार मानून कार्यक्रमाचा निरोप घेण्यात आला.

स्वामी  विवेकानंद एज्युकेशनल प्रतिष्ठान सी एस आर कॅप्री फाउंडेशन स्वामी विवेकानंद नर्सरी व प्रायमरी स्कूल आयोजित राजलक्ष...
13/03/2020

स्वामी विवेकानंद एज्युकेशनल प्रतिष्ठान सी एस आर कॅप्री फाउंडेशन स्वामी विवेकानंद नर्सरी व प्रायमरी स्कूल आयोजित राजलक्ष्मी प्रश्नमंजुषा प्रतियोगिता 2020 प्रथम क्रमांकाने विजय लगातार तीन वर्ष विजयी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
SVPS students have won the Rajalaxmi General Knowledge quiz competition for the third year running! Congratulations to all the teachers, Principal Hemkant Kini and the precious students!

International Yoga 🧘🏼‍♀️ Day celebrated at SVPS 🙏🏼
21/06/2019

International Yoga 🧘🏼‍♀️ Day celebrated at SVPS 🙏🏼

Address

Rothe Village, Kelwa Road, Palghar
Thane
401401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekananda Primary School SVPS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Swami Vivekananda Primary School SVPS:

Shortcuts

Share

Category