03/04/2025
"स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेला राजा, लाखोंच्या मनातील देव!" 📿🚩
⚔️ शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याची निस्वार्थ भावना यांचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! ⚓
आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त, त्यांना कोटी कोटी प्रणाम! 🙏
#छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवराय #मराठासाम्राज्य #शिवाजीमहाराजपुण्यतिथी #महाराजांचेस्वप्न #स्वराज्य #मराठायोद्धा #जयशिवराय #शिवप्रेमी #शिवभक्त #मराठीअस्मिता #शिवरायअमरे #शिवछत्रपती #शिवस्मरण #स्वराज्यसंस्थापक