II कितीही कमवा शेवटी पांढऱ्या कपडयातुनच जावं लागतं II
ALL IN ONE M
II आमची सेवा तुमचं समाधान II
II छान कविता.... II
II अशीच माणसं कोकण वाचवु शकतात!....II
१०वी/१२वी ची परीक्षा झाली आता पुढे काय? असा आपल्या पालकांना प्रश्न पडला असेल. आपल्या मुलांची मानसिक, बौद्धिक पातळी ओळखुंन त्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे आणि आपण कष्टानं कमावलेला पैसा वाया जाणार नाही हे पाहिलं पाहिजे तर मग विचार कसला करताय आजचं मुलांचे शिक्षण समुपदेशन (Children Education Counciling)
साठी आपली नोंदणी करा. आमचा नोंदणी
क्रमांक आहे
७९००००६३४३.
ऑल इन वन एम
(आमची सेवा तुमचं समाधान)
II श्री II
मुंबई, नवी मुंबई,कोकण, गोवा तुमच्या सर्व प्रकारच्या मालमत्ता खरेदी, विक्री, आणि भाड्याने देण्यासाठी किंवा तुम्ही दुरदेशी असाल तर तुमच्या मालमत्तेची देखभाल करण्यासाठी कृपया संपर्क साधावा दुरध्वनी क्रमांक ७९००००६३४३ वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
ऑल इन वन एम
(आमची सेवा तुमचं समाधान)
01/04/2025
17/01/2025
II श्री II
हळदी कुंकू ला वाण काय द्यायचे विचार करताय ?
नका इतका विचार करु
तुमच्या साठी
घेऊन आला आहे *ऑल इन वन एम*
सुंगधीत साबण, अगरबत्ती आणि बरेच काही यावर्षी काहीतरी नवीन दया, ज्याचं उपयोग होईल असे आणि विशेष म्हणजे विनामूल्य घरपोच सेवा.
अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक *७९००००६३४३*.
*ऑल इन वन एम*
(आमची सेवा तुमचं समाधान)
15/11/2024
🙏 नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज मी माझ्या कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी हा संदेश लिहिलेला नाहीये. जी गोष्ट कित्येक दिवस बघतोय, ऐकतोय त्याच्या बदल थोडंसं बोलावंसं वाटतंय म्हणून आज आपल्याशी संवाद साधत आहे. काही चुकले तर माफ करा. आपणच म्हणतो मराठी माणूस व्यवसाय करत नाही, मराठी माणसाला काम करायला नको, मेहनत करायला नको, मराठी माणूस आळशी आहे. पण खरं बघायला गेलं तर आपण किती जण आपल्या मराठी माणसाने व्यवसाय सुरू केल्यावर त्याच्या कडून वस्तू खरेदी केल्या? ज्या आपल्या रोजच्या वापरातील वस्तू आहेत ज्या तुम्ही दुकानात जाऊन किंवा आँनलाईन विकत घेता त्याच वस्तू त्याच किमतीत तुम्हाला घरपोच मोफत सेवा देऊन मिळत असतील तरी आपण का घेत नाही आपल्या माणसानं कडून? तीचं परभाषिक लोक कोणतीही पैशाची घासाघीस न करता आपल्या मराठी माणसानं कडून वस्तू खरेदी करतात आनंदाने. तेच आँनलाईन, मॉल, शोरुम, दुकानात जाऊन न भाव करता त्या वस्तू वर असलेल्या किंमतीत विकत घेता ना ? तसंच आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगतो ना मग आपल्याच माणसांन कडून वस्तू खरेदी करताना कुठे जातो आपला अभिमान? का आपल कर्तव्य नाही का आपल्या मराठी माणसाला वरती आणं ? आपल्या महाराजांनी दिलेली शिकवण इतक्यात विसरलो आपण? आपल्या मराठी माणसाने दुकानं सुरु केले तर आपण त्याच्या दुकानाच्या ओपनिंगला काय घेऊन जातो पुष्पगुच्छ, देवी देवतांची मुर्ती फेरम ईतर ही काही भेट वस्तू. त्यापेक्षा आपण त्याच्या दुकानातील वस्तू का नाही खरेदी करत? तेवढीच सुरवातीला काही पैशाची मदत नाही का होणार त्यांना? फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर गरज नसताना ही नको त्या गोष्टींवर लाईक, शेअर आणि कमेंट करतो तीच आपल्या माणसाने व्यवसायाची जाहिरात केली तर किती जण आपन त्या पोस्टला लाईक, शेअर आणि कमेंट करता? इतकं तरी आपण नक्की करू शकतो ना? आपल्याला नाही का वाटत आपन कुठे तरी आपल्यात थोडंसं हा चांगला बदल घडवायला हवा आपणच आपल्या माणसाला मदत नाही करणार तर कोण करणार ? आपल्याला जर आपली अस्मिता टिकवायची असेल तर आज आपण एकत्र येऊन शपथ घेऊ आपल्या मराठी माणसाला साथ देऊ. आपल्या दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या जीवना आवश्यक वस्तू या आपल्या मराठी माणसानं कडूनच खरेदी करू. जिथे जिथे आपल्या मराठी माणसाच्या व्यवसायाची जाहिरात दिसेल तिथे लाईक शेअर आणि कमेंट नक्की करू...
जय हिंद! जय महाराष्ट्र !
आपला शुभचिंतक...
06/11/2024
II खास सुट % खास सुट % खास सुट
% आर्मी, नेवी, ऐरफोरस, मुंबई पोलीस %
तुम्ही देशाची सेवा करता
आम्हाला तुमचा अभिमान आहे,
तुमची सेवा करण्याचं भाग्य आम्हास मिळुदया.
आजच आपली आर्डर नोंदवा...II
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the school
Telephone
Website
Address
Mumbai
Thane
400011
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |