Raanvata

Raanvata 'Like' us and stay updated about our events and workshops! Visit: http://www.raanvata.com Raanvata Photography is a undertaking of Raanvata organization.

13/03/2026

सागरगड Mini Vlog

11/03/2026

सागरगड

Basic advance Photography CourseTotal 8 sessions2 practical sessions: Street Photography & Fashion PhotographyDSLR & Mob...
31/03/2025

Basic advance Photography Course

Total 8 sessions
2 practical sessions: Street Photography & Fashion Photography
DSLR & Mobile Photography
Instagram Photography tips

अधिक माहितीसाठी संपर्क- 96996 56407 

नव्या वर्षात Youtube Content Creation ची नवी batch.. नक्की सहभागी व्हा!Documentary, Travel videos, Interviews, Podcasts ...
07/01/2025

नव्या वर्षात Youtube Content Creation ची नवी batch.. नक्की सहभागी व्हा!
Documentary, Travel videos, Interviews, Podcasts विषयांवरची theory आणि practical session..

अधिक माहितीसाठी संपर्क- 96996 56407 

2006 साली फोटो journalist म्हणून काम सुरू केलं तेव्हा माझ्याकडे रोल कॅमेरा होता. जर महत्त्वाची बातमी असेल तर फोटो काढल्य...
19/12/2024

2006 साली फोटो journalist म्हणून काम सुरू केलं तेव्हा माझ्याकडे रोल कॅमेरा होता. जर महत्त्वाची बातमी असेल तर फोटो काढल्यावर धावत पळत लॅब गाठायची, रोल धुवायला टाकायचा, निगेटिव्ह स्कॅन करून सीडी वर फोटो घायचे आणि ऑफिस गाठायचं. सीडी कॉपी करून फोटो वेळेत संपादकांना द्यायचे.

नंतरच्या काळात DSLR camera ने क्रांती केली... रोल जाऊन डिजिटल कॅमेरा आला आणि फोटोग्राफी सहज सोपी झाली... 2010 मध्ये मी फोटोग्राफी शिकवायला सुरुवात केली आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. गेल्या 15 वर्षात ठाण्यात फोटोग्राफी च्या 64 बॅचेस झाल्या, त्यात 1200 हून जास्त जण सहभागी झाले.

बदलत्या काळानुसार आता मोबाईल कॅमेरा खूपच advance झालाय आणि त्याच्यामुळे कॅमेरा technology अगदी प्रत्येकाच्या खिशात आली आहे. Instagram मुळे क्षणात आपण हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो.

फोटोग्राफी चं हे नवीन तंत्र explore करण्यासाठी, रानवाटा 2025 मध्ये Instagram Photography हा नवा कोरा कोर्स घेऊन येत आहे... ह्या प्रयोगात नक्की सहभागी व्हा...

अधिक माहितीसाठी संपर्क: 96996 56407

फिरणं ही किती सुंदर गोष्ट असू शकते...माझी फिरण्याची सुरुवात हरिश्चंद्रगडापासून झाली, मग महाराष्ट्रातले अनेक गड किल्ले पि...
09/11/2024

फिरणं ही किती सुंदर गोष्ट असू शकते...
माझी फिरण्याची सुरुवात हरिश्चंद्रगडापासून झाली, मग महाराष्ट्रातले अनेक गड किल्ले पिंजून काढले.
इतर देश बघणं तिथली संस्कृती समजून घेणं याची आवड निर्माण झाली.
गेल्या दहा वर्षात पंधरा देश फिरून झाले... म्हटलं पर्यटन क्षेत्रात आपणही काही प्रयोग करूया, योगदान देऊया...

2025 पासून इंडोनेशिया मधल्या बाली ट्रिप ने श्री गणेशा करूया असं म्हणतोय...
तुम्ही तयार आहात ना सगळे?

Youtube Content Creation या  workshop ला मिळालेल्या भन्नाट प्रतिसादानंतर लगेचच आणखी एक batch सुरु करत आहोत... नक्की सहभा...
03/06/2024

Youtube Content Creation या workshop ला मिळालेल्या भन्नाट प्रतिसादानंतर लगेचच आणखी एक batch सुरु करत आहोत... नक्की सहभागी व्हा!
Documentary, Travel videos, Interviews, Podcasts विषयांवरची theory आणि practical sessions..

अधिक माहितीसाठी संपर्क- 9699656407 
#

Voice Modulation courseअधिक माहितीसाठी संपर्क- 9699656407 
28/05/2024

Voice Modulation course

अधिक माहितीसाठी संपर्क- 9699656407 

ह्या उन्हाळ्यात एक भन्नाट प्रयोग केला होता, Youtube आणि documentary, travel vlogs याबद्दल माहिती देणारे एक नवे workshop ...
25/05/2024

ह्या उन्हाळ्यात एक भन्नाट प्रयोग केला होता, Youtube आणि documentary, travel vlogs याबद्दल माहिती देणारे एक नवे workshop घेतले होते.
Youtube Content Creation या workshop ला मिळालेल्या भन्नाट प्रतिसादानंतर पुढच्या महिन्यात लगेचच आणखी एक batch सुरु करत आहोत... नक्की सहभागी व्हा!

अधिक माहितीसाठी संपर्क- 9699656407 

Basic advance Photography CourseTotal 8 sundays2 practical sessions: Street Photography & Fashion PhotographyDSLR & Mobi...
16/05/2024

Basic advance Photography Course

Total 8 sundays
2 practical sessions: Street Photography & Fashion Photography
DSLR & Mobile Photography
Instagram Photography tips

अधिक माहितीसाठी संपर्क- 9699656407 

जे TV चॅनेल नाही करू शकलं ते Youtube ने करून दाखवलं…आम्ही शूट केलेला महाराष्ट्र, निसर्गसौंदर्य, आपल्या मातीतले माहितीपट ...
30/04/2024

जे TV चॅनेल नाही करू शकलं ते Youtube ने करून दाखवलं…
आम्ही शूट केलेला महाराष्ट्र, निसर्गसौंदर्य, आपल्या मातीतले माहितीपट रसिकप्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आले…
रानवाटा community आता एक लाख subscribers ची झाली आहे… कमाल आनंददायी अनुभव!

ह्या उन्हाळ्यात Youtube Content creation असे एक workshop डिझाईन केले आहे…
Travel Vlogs, Documentary कशी बनवावी ह्यावर प्रॅक्टिकल सेशन्स असणार आहेत…
त्याचबरोबर शूट कसे करावे, शूटिंग साठी बेसिक सेटअप काय असावा ह्या गोष्टी workshop मध्ये आहेत.
नक्की सहभागी व्हा!

अधिक माहितीसाठी संपर्क- 96996 56407 

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raanvata posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Raanvata:

Shortcuts

Share