08/11/2025
🌟 Success कधीच एकट्याने मिळत नाही… योग्य साथीदारांची गरज असते! 🌟
आजच्या स्पर्धेच्या जगात, फक्त hard work पुरेस नाही — तर right network आणि योग्य guidance हीच खरी key असते! 🔑
Join करा SCGT — एक शक्तिशाली networking platform,
जिथे like-minded उद्योजक एकमेकांना साथ देतात, नव्या opportunities निर्माण करतात आणि success चा प्रवास एकत्र घडवतात! 🚀
💼 इथे मिळते —
🤝 Strong professional network (6000+ members)
💡 नवे ideas आणि inspiration
📈 Growth च्या unlimited possibilities
🔥 चला तर मग!
एकत्र येऊया 10 नोव्हेंबर 2025 (सोमवार), संध्याकाळी 4 वाजता
📍 SCGT Head Office मध्ये
आणि यशाची नवी story लिहूया! ✨
एकमेका साहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत! 💫
ठाणे मेन चॅप्टर
चेअरपर्सन - किर्ती गावडे 9594075290
सेक्रेटरी - लीना चौधरी 9004774451
ट्रेजरर - अजित टिपणीस 9892382904