IAS IGNITED MINDS ,Unique Thane

IAS IGNITED MINDS ,Unique Thane

Share

This page will give you to the point guidance and information for aspirants of IAS(UPSC).this page wi a complete plateform for upsc students

Photos from IAS IGNITED MINDS ,Unique Thane's post 20/04/2026

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यसेवा 2024 परीक्षेची अंतिम गुणवत्ता, शिफारस यादी आयोगाने जाहीर केली. सर्वांचे द युनिक ॲकॅडमी तर्फे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐

#राज्यसेवा

08/03/2026

द युनिक ॲकॅडमीने गेल्या २० वर्षापासूनची यशाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. केंद्रिय सेवेत मराठी टक्का वाढविण्यासाठी ही संस्था व्यापक प्रयोग व प्रयत्न करत असते. केवळ परीक्षेत यश मिळविण्यापुरते मार्गदर्शन व ठरवून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व व्यापक विचार - दृष्टिकोन तयार करण्याचे आणि एक कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील, तळपातळीपर्यत, दुर्बल-वंचित घटकांपर्यत धोरण अंमलबजावणी करणारा अधिकारी निर्माण करण्याचे काम संस्था करते.

Congratulations to all the successful students, their parents, mentors, directors Tukaram Jadhav and Malhar Patil, all the faculty and all the staff.

19/12/2025

💮 बार्टी, आर्टी, TRTI, सारथी

🧮 UPSC/MPSC/COMBINE (Gr. B&C)

📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे

📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD.

🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा.

📝 वैशिष्ट्ये :
🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक.
🔸 पूर्व + मुख्य परिक्षा टेस्ट सिरीज.
🔸 वैकल्पिक विषयाच्या बॅचेस.
🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन.
🔸 वैयक्तिक समूपदेशन.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य.

📲 ऑफलाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध.

🏷️ सारथी/TRTI/बार्टी/आर्टी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध.

✒️ अधिक माहिती मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan

🔖 टिप : आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701

24/09/2025

👨🏻‍🏫 शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025

🎥 ऑनलाईन लाईव्ह + रेकॉर्डेड बॅच.

🗓️ बॅच सुरू - 1 ऑक्टोबर 2025
🕰️ वेळ - सायं. 6:30 ते 8:30 पर्यंत.
⏳कालावधी - 50 दिवस.

🆓 फ्री डेमो लेक्चर्स - 25 ते 30 सप्टेंबर 2025 @ सायं. 6:30 वा.

📝 बॅचची वैशिष्ट्ये.
🔸द युनिक ॲकॅडमीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत मार्गदर्शन.
🔸TET पेपर 1 व 2 संपूर्ण अभ्यासक्रमाचे अध्यापन.
🔸TET च्या धर्तीवर पेपर 1 व 2 टेस्ट सिरीज.
🔸दररोज लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध.
🔸नोट्स डिजिटल स्वरुपात उपलब्ध.
🔸प्रत्येक शनिवारी व रविवार दोन स्वतंत्र विषयांचे लेक्चर्स.
🔸संपूर्ण कोर्स व डेमो लेक्चर्स द युनिक ॲकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध

💰 Fees - ₹ 999/-

✒ सबस्क्रिप्शनसाठी क्लिक करा. - https://web.theuniqueacademy.com/new-courses/399--tet-2025

📱 द युनिक ॲकॅडमीचे ॲप डाऊनलोड करा.

📲 Android ॲप - https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - https://t.me/UniqueTETBatch

📞 अधिक माहिती व मदतीसाठी संपर्क.
पुणे 9890192929 / दादर 7669815704 / ठाणे 7669815701 / जळगाव 8929728418 / नाशिक 8929728408 / छ. संभाजीनगर 7669098308 / धुळे 8929728416 / नागपूर 8587995067 / नांदेड 7972583951

22/09/2025

👨🏻‍🏫 शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025

🎥 ऑनलाईन लाईव्ह + रेकॉर्डेड बॅच.

🗓️ बॅच सुरू - 1 ऑक्टोबर 2025
🕰️ वेळ - सायं. 6:30 ते 8:30 पर्यंत.
⏳कालावधी - 50 दिवस.

🆓 फ्री डेमो लेक्चर्स - 25 ते 30 सप्टेंबर 2025 @ सायं. 6:30 वा.

📝 बॅचची वैशिष्ट्ये.
🔸द युनिक ॲकॅडमीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत मार्गदर्शन.
🔸TET पेपर 1 व 2 संपूर्ण अभ्यासक्रमाचे अध्यापन.
🔸TET च्या धर्तीवर पेपर 1 व 2 टेस्ट सिरीज.
🔸दररोज लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध.
🔸नोट्स डिजिटल स्वरुपात उपलब्ध.
🔸प्रत्येक शनिवारी व रविवार दोन स्वतंत्र विषयांचे लेक्चर्स.
🔸संपूर्ण कोर्स व डेमो लेक्चर्स द युनिक ॲकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध

💰 Fees - ₹ 999/-

✒ सबस्क्रिप्शनसाठी क्लिक करा. - https://web.theuniqueacademy.com/new-courses/399--tet-2025

📱 द युनिक ॲकॅडमीचे ॲप डाऊनलोड करा.

📲 Android ॲप - https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - https://t.me/UniqueTETBatch

📞 अधिक माहिती व मदतीसाठी संपर्क.
पुणे 9890192929 / दादर 7669815704 / ठाणे 7669815701 / जळगाव 8929728418 / नाशिक 8929728408 / छ. संभाजीनगर 7669098308 / धुळे 8929728416 / नागपूर 8587995067 / नांदेड 7972583951

18/08/2025

🏵️ बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना.

🧮 UPSC/MPSC (राज्यसेवा) COMBINE (Gr. B & C) व पोलीस/सैन्य भरती.

💰शासनाकडून UPSC/MPSC (राज्यसेवा) योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना ₹ 1,10,000/-* स्कॉलरशीप व कंबाईन (गट ब व क) योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना ₹ 60,000/-* स्कॉलरशीप.

📑 सामायिक प्रवेश परीक्षा CET च्या तयारीसाठी द युनिक ॲकॅडमी तर्फे विद्यार्थ्यांसाठी.

🔆 मोफत ऑनलाईन बॅच व टेस्ट सिरीज.

✒️ ऑनलाईन बॅच मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/Ws4w7oumjiSJ3eYK9

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan

📱ऑनलाइन बॅच पाहण्यासाठी द युनिक अकॅडमी चे ॲप डाऊनलोड करा.

📲 Android ॲप - https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🖱️ युनिक वेब लॉगिन - https://web.theuniqueacademy.com/login

📌 टीप - ज्या विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरला आहे त्याच विद्यार्थ्यांना मोफत बॅचचा एक्सेस दिला जाणार आहे.

📳 ॲप ला रजिस्टर करताना आपण द युनिक ॲकॅडमी चा गुगल फॉर्म भरताना दिलेल्या मोबाईल नंबर चा वापर करावा.

📴 गुगल फॉर्म भरल्यानंतर व ॲप डाऊनलोड केल्यानंतर 24 ते 48 तासाने दिलेल्या बॅचचा ॲक्सेस दिसेल.

💠 आपणास दिलेल्या मोफत बॅचचे सबस्क्रीप्शन पाहण्यासाठी ॲप मध्ये My Courses ला क्लिक करा.

📑 उमेदवारांनी योजनाचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी अर्ज भरण्याच्या सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावा. - https://drive.google.com/file/d/1Fo81YWyLOgyfqGWfDSwl2mCYTovoDIpM/view?usp=sharingCommon

🖱️ CET परीक्षा व अभ्यासक्रम - https://drive.google.com/file/d/1RD4sx_HJ9h-cAvfeUVox3z1Z8HRcJJFu/view?usp=sharing

📲 अर्ज खालील लिंक वरून भरता येईल.

1️⃣ BARTI Link : https://barticet.in/

2️⃣ TRTI Link : https://barticet.in/TRTI

3️⃣ SARTHI Link : https://barticet.in/SARTHI

4️⃣ MAHAJYOTI Link : https://barticet.in/MAHAJYOTI

5️⃣ ARTI : https://barticet.in/ARTI

🗓️ अर्ज भरण्याची तारीख - 1 ऑगस्ट 2025

📋अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2025

📄अर्ज प्रिंट काढण्याची शेवटची तारीख - 25 ऑगस्ट 2025

📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD.

📞 अधिक माहिती व मदतीसाठी संपर्क.
पुणे 9890192929 / दादर 7669815704 / ठाणे 7669815701 / जळगाव 8929728418 / नाशिक 8929728408 / छ. संभाजीनगर 7669098308 / धुळे 8929728416 / नागपूर 8587995067 / नांदेड 7972583951

29/04/2025

🏆 Meet UPSC Topper PRIYA (AIR 219) Live at Unique Toppers’ Talk!

The wait is over❗

📚 Gear up for an inspiring interaction with Priya (AIR 219), who cracked the UPSC Civil Services Examination 2024 with her determination, smart strategy, and structured preparation!

🧮 PRIYA, a student of The Unique Academy’s UPSC Optional - Political Science (PSIR) Test Series, will decode how planning, persistence, and right mentorship can shape your UPSC success story.

🎙️At the Unique Toppers’ Talk, Priya will share her journey of balancing preparation challenges, smart answer writing, and the mindset needed to succeed in India’s toughest exam.

🔆 This is your chance to meet, learn, and get mentored by one of UPSC 2024’s shining achievers!

🏷️ This Thursday, don’t miss your chance to learn from the best!

🗓️ Thursday, 1st May 2025 @ 5:00PM

🏤 Venue : Udyan Prasad Karyalaya, 1712/1B, CV Joshi Road, KhajinaVihir Chowk, Madiwale Colony, Sadashiv Peth, Pune.

📍 https://maps.app.goo.gl/garedGDY8Z7VHJCa8?g_st=aw

🔗 For More Updates Join our Telegram channel - https://t.me/UniqueGsUPSC

📞 Contact - 8929920917

🔖Bring your questions. Get inspired. Transform your journey.

27/04/2025

🏆 Meet UPSC Topper Adiba Anam (AIR 142 | IAS) Live at Unique Toppers’ Talk!

The wait is over❗

🎙️Join us for a powerful session with UPSC CSE 2024 Topper Adiba Anam (AIR 142 | IAS), as she shares her journey, strategies, and motivation with all future aspirants.

🧮 Adiba, a student of The Unique Academy’s UPSC 3 Years & 1 Year Integrated Batch, will decode how planning, persistence, and right mentorship can shape your UPSC success story.

🏷️ This Sunday, don’t miss your chance to learn from the best!

🗓️ Sunday, 27th April 2025 @ 5:00PM

🏤 Venue : Symbiosis Vishwabhavan, Symbiosis College, Opp. Balbharti, Senapati Bapat Road, Chh. Shivajinagar, Pune - 411016

📍 https://g.co/kgs/gDAPsNH

🔗 For More Updates Join our Telegram channel - https://t.me/UniqueGsUPSC

📞 Contact - 8929920917

🔖Bring your questions. Get inspired. Transform your journey.

25/04/2025

The UNIQUE Success Congratulations 💐💐💐

UPSC CSE - RESULT 2024 !

Congratulations To Our Students On Their Remarkable Success!

Your hard work has set a benchmark for excellence. May this success lead to greater achievements. Keep inspiring!

UPSC IS TOUGH BUT SO ARE YOU. Congratulations! 💐💐

Want your school to be the top-listed School/college in Thane?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Thane