N.K.T. College, Thane

N.K.T. College, Thane

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from N.K.T. College, Thane, College & University, Adv Prabhakar Hegde Marg, Thane.

02/11/2022

समन्वय प्रतिष्ठान आयोजित
मोरया इव्हेंटस् अँड एंटरटेमेंट नियोजित,

*स्व. वसंतराव डावखरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी वक्तृत्व स्पर्धा*

समन्वय प्रतिष्ठान तर्फे यंदा स्वर्गीय वसंतराव डावखरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा - २०२२ आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धा ही महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयांकरिता मर्यादित आहे. स्पर्धा दिनांक ७ व ८ नोव्हेंबर २०२२ रोजी ठाणे शहर येथे घेण्यात येणार आहे.

प्रवेश अर्ज आणि नियमावली करिता पोस्टर वरील QR कोड स्कॅन करावा.

धन्यवाद
समन्वय प्रतिष्ठान, ठाणे.

अधिक माहितीसाठी संपर्क:-
९१६७२४६८३३
९००४९१२४६८
९९३०५३८२०४

Want your school to be the top-listed School/college in Thane?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Adv Prabhakar Hegde Marg
Thane
400601