Raja Shivaji Vidya Mandir, Lokmanya Nagar, Thane

Raja Shivaji Vidya Mandir, Lokmanya Nagar, Thane Educational Institute

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ही रमजान ईदसुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो हीच शुभेच्छा!रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा
03/05/2022

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ही रमजान ईद
सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो हीच शुभेच्छा!
रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा

आशा आहे या मंगलदिनी,आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,सुख, समाधान घेऊन येवो..अक्षय्य तृतीयेच्य...
03/05/2022

आशा आहे या मंगलदिनी,
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो..
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा..गर्जा महाराष्ट्र माझा..कामगार दिन व महाराष्ट्र दिना निमित...
30/04/2022

दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा..गर्जा महाराष्ट्र माझा..कामगार दिन व महाराष्ट्र दिना निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा..!

विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न,महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरु...
14/04/2022

विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न,महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,परमपूज्य बोधीसत्व, महामानव,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

🚩 *गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा* 🚩
02/04/2022

🚩 *गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा* 🚩

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,आरोग्य अणि शांति नांद...
17/03/2022

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,
आरोग्य अणि शांति नांदो.
🥳होळीच्या अणि रंगपंचमीच्या
हार्दिक शुभेच्छा !🥳

👩‍💼ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला..आणि ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव...
08/03/2022

👩‍💼ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला..
आणि ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला..
ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला..
आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला..
“प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे…”👩‍💼
😊🙏🏻जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!🙏🏻😊

's_Day 's_rights 's_Empowerment

दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो..
28/02/2022

दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो..

राष्ट्रीय विज्ञान दिवस
28/02/2022

राष्ट्रीय विज्ञान दिवस

⭐ *लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।एवढ्या जगात माय मानतो मराठी।।*...
26/02/2022

⭐ *लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।* ⭐

#महाराष्ट्र #सांस्कृतिक #शैक्षणिक #भाषिक #कार्यक्रम # कवि_कुसुमाग्रज ेब्रुवारी #मराठी #भाषा #गौरव_दिन #नाटके #कादंबरी #निबंध #मराठी_साहित्या

*🚩!! जय_जिजाऊ!!🚩* 🚩 *_!! राजे !!_* 🚩_⛳⚔️वेळीच_शस्त्र_उचलले_म्हणून ह्या भगव्याचे_विश्व_राहिले..🙏_🙇🏻‍♂️तुम्ही_होता_म्हणून_...
18/02/2022

*🚩!! जय_जिजाऊ!!🚩*

🚩 *_!! राजे !!_* 🚩

_⛳⚔️वेळीच_शस्त्र_उचलले_म्हणून ह्या भगव्याचे_विश्व_राहिले..🙏

_🙇🏻‍♂️तुम्ही_होता_म्हणून_आम्ही हे हिन्दवी_स्वराज्य_पाहिले..🔥_

_🚩जय शिवराय 🚩_

*!! जगदंब !!*

* #शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या!! 🚩_*

Address

Thane
400604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raja Shivaji Vidya Mandir, Lokmanya Nagar, Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category