महाराष्ट्रीयन मसालेभात
साहित्य :-
- ४०० ग्रॅम (अडीच वाट्या) बासमती तांदूळ
- ५० ग्रॅम काजू
- २ टेबलस्पून सुके खोबरे
- २ ½ टेबलस्पून गोडा मसाला
- २ टेबलस्पून धणे
- १ टेबलस्पून जिरे
- १ टेबलस्पून काळी मिरी
- १ चक्रीफूल
- ३ तेजपत्ते
- ४ लवंग
- १ इंच दालचिनी
- २ इंच आले
- ४ हिरव्या मिरच्या (आवडीनुसार)
- १ टीस्पून हिंग
- १ टीस्पून मोहरी
- १ टीस्पून हळद पावडर
- १५० ग्रॅम तोंडली (बारीक चिरलेली)
- १०० ग्रॅम हिरवे वाटाणे
- १०० ग्रॅम गाजर (उभे कापलेले)
- ५ टेबलस्पून तेल (आवडीनुसार कमी-जास्त)
Khadya Jatra
Basic to advance cookery coaching
Mumbai famous street food tava pulav
शेगाव स्टाइल खमंग कचोरी रेसिपी
19/01/2025
For more details whats app on 7506832879
मंगलोरीयन सुका चिकन | पारंपरिक मंगलोरीयन स्वाद आपल्या घरात! झटपट आणि सोप्या रेसिपीसाठी पाहा हा व्हिडीओ. 🐓✨
पालक न ब्लांच करता बनवा हेल्दी पालक पनीर | सोपी आणि पौष्टिक रेसिपी
20/07/2024
Simple Alu vadi recipe step by step
Alu vadi
२ जुडी अळुची पाने
२ टेस्पून चिंच अर्धा कप पाण्यात कोळुन
२ टेस्पून गूळ
२ टेस्पून धने
१ टीस्पून जिरे
१ टेस्पून बडीशेप
१/२ टिस्पून हिंग
१ टिस्पून ओवा
८ ते १० लसूण
३ ते ४ हिरव्या मिरच्या
२ इंच आले
लाल मिरची पावडर
हळद
बेसन २ वाट्या
अर्धा कप तांदूळ पीठ
मीठ
तेल
आता बनवा हॅाटेल स्टाईल रसम घरच्या घरी
रसम
१ टिस्पून मोहरी
3 चमचे धणे
१ टीस्पून जिरे
२ चमचे काळी मिरी
12 नग सुक्या लाल मिरच्या
१ टीस्पून कसुरी मेथी
१ टीस्पून हिंग
कढीपत्ता
१ टीस्पून चणा डाळ
१ चमचा तूर डाळ
३०ग्रॅम चिंच
२५०ग्रॅम टोमॅटो
२ चमचे तूर डाळ उकडलेली
७ते ८ लसूण
३ ते ४ हिरव्या मिरच्या
ताजी कोथींबीर
मीठ
मुगडाळीचा मऊसुद ढोकळा
१५० ग्रॅम मूग डाळ
२ चमचे तेल
२ हिरव्या मिरच्या
१ इंच आले
१ टीस्पून हळद
मीठ
१ टीस्पून साखर
१ लहान लिंबाचा रस
२ चमचे रवा
तडका साठी
२ चमचे तेल
२ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून साखर
अर्धा कप पाणी
चमचमीत खमंग वांग्यांचे भरीत बनवा असे की तृप्त व्हाल
चमचमीत खमंग वांग्यांचे भरीत
३५० ग्रॅम वांगी
२ कांदे
२ टोमॅटो
८ ते १० चिरलेले लसूण
१/२ टीस्पून हिंग
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून हळद
१ टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून धना पावडर
१/२ टीस्पून जिरे पावडर
१ टीस्पून कसुरी मेथी
चवीनुसार मीठ
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Address
Thane West
Opening Hours
| Monday | 11am - 8pm |
| Tuesday | 11am - 8pm |
| Wednesday | 11am - 8pm |
| Thursday | 11am - 8pm |
| Friday | 11am - 8pm |
| Saturday | 11am - 8pm |
| Sunday | 11am - 8pm |