Sawangadi - सवंगडी

Sawangadi - सवंगडी मुलांची नैसर्गिक वाढ व बालपण जपणारे वातावरण यांचा अभ्यासपूर्ण विचार सवंगडी या प्रयोगशील उपक्रमात केला

आनंददायी शिक्षण
18/02/2025

आनंददायी शिक्षण

१ जानेवारी,सवंगडीचा वाढदिवस 🎊१२ वर्ष खुप मोठा कालावधी…. अभ्यासपूर्ण प्रयोगशील उपक्रम मुलूंड पूर्वेला सुरू झाला.कृष्णाचे ...
01/01/2025

१ जानेवारी,सवंगडीचा वाढदिवस 🎊
१२ वर्ष खुप मोठा कालावधी…. अभ्यासपूर्ण प्रयोगशील उपक्रम मुलूंड पूर्वेला सुरू झाला.
कृष्णाचे सवंगडी….शिवरायांचे सवंगडी…… आता आमच्या सवंगड्यांची किर्ती दशदिशात दुमदूमते कारण हे संस्काराचे बाळकडू व विचारांचा भक्कम पाया सवंगडीतच घडवला जातो.
२ ते १० वयोगटातील मुलं ही सवंगडीची खरी संपत्ती आहे.
उदंड शुभेच्छा व आशीर्वाद सवंगडीच्या कार्याला यशस्वी करत आहे.

सवंगडीला सुट्टी नकोच हं !!! बंद दरवाजाजवळ येऊन आज सुट्टी आहे का याची खात्री करून घेणारी छोटी सवंगडी ❤️फोटो आठवर्ष जुना आ...
27/12/2024

सवंगडीला सुट्टी नकोच हं !!! बंद दरवाजाजवळ येऊन आज सुट्टी आहे का याची खात्री करून घेणारी छोटी सवंगडी ❤️
फोटो आठवर्ष जुना आहे…. मुलांच्या भावनांचा कायमच आदर करणारे आमच्या सवंगडीचे वातावरण 😇

सवंगडी म्हणजे मुलांचे दुसरे घरच आहे

कृतीयुक्त शिक्षण…..ज्ञानेंद्रिय विकास खुपच महत्वाचा आहे.आवडीचा खाऊ शिजताना बघण्याचा…..विज्ञानासोबत अर्थपूर्ण शब्दकृतीचा ...
24/12/2024

कृतीयुक्त शिक्षण…..ज्ञानेंद्रिय विकास खुपच महत्वाचा आहे.
आवडीचा खाऊ शिजताना बघण्याचा…..विज्ञानासोबत अर्थपूर्ण शब्दकृतीचा भारी अनुभव होता.
#खेळवाडी_सवंगडी Sawangadi - सवंगडी

Address

Sawangadi, Neelam Nagar Phase 2, 9F Building, Mulund East, Mumbai
Thane West
400081

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 12am

Telephone

+919881411759

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sawangadi - सवंगडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sawangadi - सवंगडी:

Shortcuts

Share