Vitthalrao Shinde Arts College Tembhurni

Vitthalrao Shinde Arts College Tembhurni || न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ||

 #अभिनंदनमहाविद्यालयातील डॉ. विजय काळे, डॉ. बाळासाहेब दास, डॉ. दिगंबर वाघमारे या प्राध्यापकांचे मोडी लिपी परीक्षेत यश. आ...
12/12/2025

#अभिनंदन
महाविद्यालयातील डॉ. विजय काळे, डॉ. बाळासाहेब दास, डॉ. दिगंबर वाघमारे या प्राध्यापकांचे मोडी लिपी परीक्षेत यश. आपले संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन 🎇🎉

आमच्या महाविद्यालयातील महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मोडी वाचक प्रो. डॉ. राजेंद्र गायकवाड आणि श्री विलास कोठवळे याच्या ...
25/11/2025

आमच्या महाविद्यालयातील महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मोडी वाचक प्रो. डॉ. राजेंद्र गायकवाड आणि श्री विलास कोठवळे याच्या कार्यावरती indian Express ने लिहिलेला विस्तृत लेख. नक्की वाचा.

आमच्या महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. संजय साठे. आपले अभिनंदन 🎇
25/11/2025

आमच्या महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. संजय साठे.
आपले अभिनंदन 🎇

विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय , टेंभुर्णी येथील बी.ए भाग 3 ( इतिहास विभाग ) चा  विद्यार्थी स्वप्निल गिरी याची भारतीय स...
25/11/2025

विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय , टेंभुर्णी येथील बी.ए भाग 3 ( इतिहास विभाग ) चा विद्यार्थी स्वप्निल गिरी याची भारतीय सैन्य दलामध्ये (अग्नीवीर ) निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा💐💐👍👍

विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय , टेंभुर्णी येथील बीए भाग 2 चा विद्यार्थी रविराज कल्याणराव शिंदे याची इंडियन आर्मी मध्ये...
25/11/2025

विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय , टेंभुर्णी येथील बीए भाग 2 चा विद्यार्थी रविराज कल्याणराव शिंदे याची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा

14/10/2025
आपण कार्यक्रमाला यावे.
01/10/2025

आपण कार्यक्रमाला यावे.

आदरणीय विठ्ठलराव (भाऊ) शिंदे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🎉🎉🎇
20/09/2025

आदरणीय विठ्ठलराव (भाऊ) शिंदे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🎉🎉🎇

अभिनंदन 🎉🎉
15/09/2025

अभिनंदन 🎉🎉

विद्यापीठस्तरीय विद्यार्थी शोधनिबंध सादरीकरण स्पर्धा (अर्थशास्त्र विभाग)
12/09/2025

विद्यापीठस्तरीय विद्यार्थी शोधनिबंध सादरीकरण स्पर्धा (अर्थशास्त्र विभाग)

12 सप्टेंबर 2025. विद्यार्थ्यांचे स्वागत.
11/09/2025

12 सप्टेंबर 2025. विद्यार्थ्यांचे स्वागत.

College in News
05/09/2025

College in News

Address

P. . 3, MIDC, Kurduwadi Road
Tembhurni
413211

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vitthalrao Shinde Arts College Tembhurni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vitthalrao Shinde Arts College Tembhurni:

Shortcuts

Share