Hanuman Prasad Sah Janata Vidyalay , Danapur

Hanuman Prasad Sah Janata Vidyalay , Danapur The Renowned Educational institute established in 1965 famous for nurturing your intellect.

15/10/2025

काही क्षण

अत्यंत थरारक अशा सामन्यात...सुपर ओव्हर मद्ये सामना जिंकून आपल्या शाळेची क्रिकेट टीम ची विभागीय स्तरासाठी निवड. सर्व चमू ...
15/10/2025

अत्यंत थरारक अशा सामन्यात...सुपर ओव्हर मद्ये सामना जिंकून आपल्या शाळेची क्रिकेट टीम ची विभागीय स्तरासाठी निवड. सर्व चमू ला खूप खूप शुभेच्छा...

तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून विद्यार्थीची जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड...
15/10/2025

तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून विद्यार्थीची जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड...

2 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व पूर्व प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी....
15/10/2025

2 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व पूर्व प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी....

💐💐💐💐💐ह.प्र.सा.जनता विद्यालय दानापूर येथे पर्यवेक्षक म्हणून आदरणीय श्री नितीन मंगळे सर यांची पर्यवेक्षीयपदी नियुक्ती करण्...
15/10/2025

💐💐💐💐💐ह.प्र.सा.जनता विद्यालय दानापूर येथे पर्यवेक्षक म्हणून आदरणीय श्री नितीन मंगळे सर यांची पर्यवेक्षीयपदी नियुक्ती करण्यात आली 💐💐💐💐💐 आदरणीय मंगळे सरांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐

आपल्या शाळेचे आदरणीय पर्यवेक्षक श्री. गावंडे सर हे 30 सप्टेंबर 2025 रोजी नियत वयोमानानुसार आपल्या प्रदीर्घ आणि प्रेरणादा...
14/10/2025

आपल्या शाळेचे आदरणीय पर्यवेक्षक श्री. गावंडे सर हे 30 सप्टेंबर 2025 रोजी नियत वयोमानानुसार आपल्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी अशा सेवेतून निवृत्त झाले...त्यांना खूप खूप शुभेच्छा

17/08/2025

दहिहंडी उत्सव.....2025

16/08/2025

आल्हाद दायक शनिवार

Address

Telhara
444108

Opening Hours

9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hanuman Prasad Sah Janata Vidyalay , Danapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share