22/02/2023
*आज Tait पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांचा reply* ज्यांचे पेपर 4/5 दिवसांनी आहेत त्यांनी बुद्धिमत्ता जास्त सराव करा, टार्गेट 200 सोडूनच या...जे आम्ही वारंवार सांगत होतो की गणित बुद्धीमत्ता 120 ते 140 गुणांना येईल तेच घडलं... रँकिंग , बैठक व्यवस्था, puzzal यावरच जास्तीत जास्त प्रश्न आलेत... काहीही करा फक्त 200 प्रश्न टिक करून या तुम्हाला निश्चित फायदा होईल...
सचिन सर
एस के करिअर अकॅडमी
9096430707