स्वरा शैक्षणिक अकॅडमी तासगांव

  • Home
  • India
  • Tasgaon
  • स्वरा शैक्षणिक अकॅडमी तासगांव

स्वरा शैक्षणिक अकॅडमी तासगांव स्वरा शैक्षणिक अकॅडमी तासगांव
अबॅकस,नवोदय, स्कॉलरशिप,वैदिक मॅथ्स,रोबोटिक्स

23/04/2026

*स्वरा प्रो अबॅकस सेंटर तासगांव च्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून जम्मू काश्मीर येथून 8 ही लेव्हल पूर्ण करणारी विद्यार्थिनी तन्वी दत्तात्रय बाबर..*
*या 8 लेव्हल बरोबरच तन्वी ला यावर्षी इयत्ता 10 वी मध्ये 94% मार्क्स असून ती तिच्या शाळेत मॅथ्स मध्ये टॉपर आहे..हिने वैदिक मॅथ्स ची पहिली लेव्हल फक्त दोन तासात पूर्ण केलेली आहे.. अशा माझ्या विद्यार्थिनीचे मनोगत...*
ऑनलाईन & ऑफलाईन क्लास available...
Contact - 8482994877
दुसरा मजला, रेंदाळकर डेअरी सिद्धेश्वर चौक तासगांव

18/04/2026

स्वरा शैक्षणिक अकॅडमी तासगांव आयोजित मी होणार तासगांवचा भास्कराचार्य गणित स्पर्धा 2026 बक्षिस वितरण..

स्वरा शैक्षणिक अकॅडमी तासगांव आयोजित, मी होणार तासगांवचा भास्कराचार्य गणित स्पर्धा 2026 बक्षिस वितरण.. स्पर्धा एक बक्षिस...
11/04/2026

स्वरा शैक्षणिक अकॅडमी तासगांव आयोजित,

मी होणार तासगांवचा भास्कराचार्य गणित स्पर्धा 2026 बक्षिस वितरण..

स्पर्धा एक बक्षिसे अनेक.

आपण बोलावलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाचा सर्व विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा..

03/04/2026

स्वरा शैक्षणिक अकॅडमी तासगांव

स्कॉलरशिप व नवोदय क्लासेस चा विद्यार्थी आयुष चव्हाण 2 ते 11 कसोट्या आत्मविश्वासाने सांगताना...

नवीन उन्हाळी बॅच साठी प्रवेश सुरू

14/02/2026

प्रो अँक्टिव्ह ॲबकस संस्था...
ॲबकस म्हणजे काय हे इथे समजते...
महाराष्ट्रातील अग्रगण्य अबॅकस संस्था..

14/02/2026

मी होणार तासगांवचा भास्कराचार्य गणित स्पर्धा 2026
आजच आपल्या मुलाची नावे नोंद करा... 8482994877

Address

दुसरा मजला, रेंदाळकर डेअरी, सिद्धेश्वर चौक तासगांव
Tasgaon
416312

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+918482994877

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वरा शैक्षणिक अकॅडमी तासगांव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to स्वरा शैक्षणिक अकॅडमी तासगांव:

Shortcuts

Share

Category